एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबईत 480 पदांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

AIASL Recruitment 2023 एअर इंडिया एअर सर्विसेस लि.अंतर्गत मुंबईत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखती तारीख 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) आहे

एकूण रिक्त जागा : 480

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस 03
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 15 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस 04
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 11 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव किंवा MBA + 12 वर्षे अनुभव
3) सिनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस 28
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर + 13 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 13 वर्षे अनुभव (ii) LVM
4) ज्युनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस 12
शैक्षणिक पात्रता :
i) पदवीधर + 07 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव (ii) LVM
5) सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 15
शैक्षणिक पात्रता
: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM (iii) 04 वर्षे अनुभव
6) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 30
शैक्षणिक पात्रता
: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM

हेही वाचा :  सलून चालकाच्या मुलीची गगनभरारी ; MPSC परीक्षा पास होऊन बनली RTO इन्स्पेक्टर | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

मुंबई येथे 5182+ जागांसाठी नवीन मेगाभरती

7) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 30
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव (iii) HVM
8) टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 01
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव
9) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 03
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर +18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
10) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 05
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव
11) टर्मिनल मॅनेजर-कार्गो 01
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव
12) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो 02
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
13) टर्मिनल मॅनेजर-कार्गो 07
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
14) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 10
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
15) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 09
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा MBA + 06 वर्षे अनुभव
16) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 50
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
17) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 165
शैक्षणिक पात्रता
: पदवीधर
18) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 100
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण
19) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 05
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

हेही वाचा :  वेस्टर्न कोलफिल्ड लि.मध्ये 875 जागांवर भरती ; 10वी उत्तीर्णही अर्ज करू शकतो.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण: मुंबई

वयाची अट: 01 मे 2023 रोजी 28 ते 50 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 500/- रुपये [SC/ST/ExSM: फी नाही]

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.

अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …