Breaking News

आयुष्य कितीही बिझी असो पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईला ‘ही’ गोष्ट आर्वजून देतात

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या आई हिराबेन यांनी वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. हिराबेन यांच्यावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वर्षी 18 जून रोजी त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या कपड्यांपासून अगदी छोट्या गोष्टींकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांची आई हिराबेन मोदी यांचे नाते. नरेंद्र मोदींचे त्यांच्या आई सोबत असणारे नाते आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. त्यांच्या आईवर असणारे प्रेम आपल्याला भारावून टाकते. आईच्या शंभराव्या वाढदिवसाला ब्लॉग लिहणारे नरेंद्र मोदी तर दुसरीकडे प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आईला सांगणारे मोदींकडून आपण या 5 गोष्टी शिकू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )

हेही वाचा :  "डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं"; समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांकडून शिंदे - फडणवीसांचे कौतुक

​आयुष्य कितीही बिझी नरेंद्र मोदी त्यांच्या आईला ‘ही’ गोष्ट आर्वजून देतात

आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे ‘वेळ’. आयुष्य कितीही बिझी नरेंद्र मोदी त्यांच्या आईला वेळ देतात. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींनी जेव्हा वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोबत वेळ घालवून. त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांनी 100 झाडे देखील लावले. त्यांच्या वाढदिवशी आईचे पाय धुवून त्यांच्या सोबत सुंदर वेळ देखील घालवला. यावरुन तुम्ही देखील तुमच्या आईला वेळ देऊ शकता. आयुष्यात सर्व काही पुन्हा मिळते पण आई पुन्हा मिळत नाही. त्यामुळे तुमच्या आईला वेळ द्या.

(वाचा :- ब्रेकअपनंतरही एक्सची आठवणीने असह्य त्रास होतोय?, जाणून घ्या यातून वेदनेतून कसं बाहेर पडावं)

​आईचा सन्मान

पंतप्रधान मोदीं त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या आईचा उल्लेख करतात. त्यांनी दिलेले संस्कार त्याच प्रमाणे त्यांनी त्यांच्यासाठी केलेली तडजोड या गोष्टींबद्दल नरेंद्र मोदी नेहमीच सांगतात. त्या प्रमाणे आपणही आपल्या आईचा सन्मान करु शकतो. आईला काय कळतंय असे म्हणण्यापेक्षा आज आपल्याला जे काही कळतंय ते तिच्याचमुळे कळत आहे. या गोष्टीचे आपण भान राखणं गरजेचे आहे.

हेही वाचा :  किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना पाठवलं पत्र, म्हणाले…

(वाचा :- ही आहेत फसवणूक करणाऱ्या जोडीदाराची लक्षणे, या मार्गांनी ओळखा तुमचा जोडीदार कसा आहे)

​आईच्या कष्टाची किंमत करा

पंतप्रधान मोदीं त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या आईचा उल्लेख करतात. यामध्ये ते आईने केलेल्या कष्टाची कथा सर्वांना सांगतात. त्यांच्या प्रमाणे तुम्ही देखील तुमच्या आईने तुमच्यासाठी केलेल कष्ट विसरु नका.

(वाचा :- पतीची फसवणूक केल्याची 5 महिलांनी स्वत: दिली कबुली, कारणं ऐकून अंगावर सर्रकन काटा येईल)

​आईसोबत संवाद महत्त्वाचा

तुमच्या आईसोबतचा संवाद खूप महत्त्वाचे असतो. आई तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा मित्र आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कितीही संकटे येऊद्या त्या संबंधी तुमच्या आईशी संवाद साधा. ती तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग सांगेल.

(वाचा :- मूल झाल्यावर आयुष्यातील रोमान्स गायब झालाय? मग नात्याला द्या असा तडका, जुने प्रेम पुन्हा नव्याने मिळेल)

​आईच्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करा

तुमच्या आईच्या अनेक गोष्टी तुम्हाला कदाचित आवडत नसतील पण ती जे पण काही करते ते तुमच्या हितासाठी आहे ही गोष्ट कधीच विसरु नका. त्यामुळे तुमच्या आईच्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा :  Ukraine War: जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…”

(वाचा :- विषासारखं घातक होईल नातं, या 5 गोष्टी सांगतील किती ‘टॉक्सिक’ आहे तुमचं नातं)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 …

‘मातोश्रीचे ‘लाचार श्री’ होणाऱ्यांची हकालपट्टी करा’, शिशिर शिंदेंच्या पत्राला कीर्तिकरांनी दिलं उत्तर, ‘कोणीतरी चुगली करणारं…’

Shishir Shinde Letter to Eknath Shinde:  शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी गजानन कीर्तिकर …