GAIL India लि. मध्ये ‘या’ पदांवर परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी..

GAIL India Limited मध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी (GAIL Recruitment 2022), GAIL मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या ४८ जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२२ आहे.

एकूण जागा : ४८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) 18
शैक्षणिक पात्रता :
(i) इंस्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022

2) एक्झिक्युटिव ट्रेनी (मेकॅनिकल) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022

3) एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022

हेही वाचा :  ऊसतोड कामगाराच्या मुलीची फौजदार पदाला गवसणी ; वाचा तिचा संघर्षमय प्रवास..

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 65% गुण, SC/ST/PWD: 60% गुण]

वयाची अट : १६ मार्च २०२२ रोजी २६ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये.

निवड प्रक्रिया

GATE-2022 स्कोअरच्या आधारे गट चर्चा आणि/किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ मार्च २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.gailonline.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …