लेकीने तयार केलेल्या साडीत ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा रूबाब

बॉलिवूडच्या श्रेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनात जागा निर्माण केली आहे. नुकतेच त्यांनी त्यांची मुलगी मसाबा हिने डिझाईन केलेल्या साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लुकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांचा हा लुक पाहील्यावर त्या ६३ व्या वर्षींच्या असतील असे कोणीही म्हणू शकत नाही. या वयात ही कोणी इतकं सुंदर दिसू शकतं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. (फोटो सौजन्य – Instagram @neena_gupta)

नीना गुप्ता यांची सुंदर फोटो

नीना गुप्ता यांची सुंदर फोटो

नीना गुप्ताने सोशल मीडियावर ग्रीन साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. या लुकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. ही ग्रीन रंगाची साडी त्याची मुलगी मसाबा गुप्ता यांनी डिझाइन केली होतीही साडी नीना यांचा हा लूक खूपच सुंदर दिसत होता. वयाच्या ६३ व्या वर्षी देखील त्यांच्या चेहऱ्यावरील तेज तसेच राहिले होते.

हेही वाचा :  परवानगी न घेता फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर नीना गुप्ता भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

(वाचा :- स्पर्धा ‘बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाची मग बिकिनी राऊंड कशाला? ऐश्वर्या रायने केला प्रश्न पुढे झालं असं की …)​

बारीक बॉर्डरने लक्ष वेधून घेतले

बारीक बॉर्डरने लक्ष वेधून घेतले

या साडीच्या बॉर्डला सेम रंगाची पट्टी देण्यात आली होती. मुळे त्या खूपच सुंदर दिसत होत्या. नीना यांनी ही साडी पारंपारिक पद्धतीने नेसली होती आणि त्यासोबत साडीला साजेल असा ब्लाऊज देखील परिधान केला होता, ज्याला डीप यू नेकलाइन देण्यात आली होती.

(वाचा :- ब्लू साडीत श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य, भन्नाट कॅप्शनवर चाहते फिदा)

निळ्या रंगाने वाढवली शान

निळ्या रंगाने वाढवली शान

ग्रीन रंगाच्या या साडीवर नीना यांनी निळ्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या होत्या. त्याचप्रमाणे त्याला गोल्डन बांगड्यांची जोड देण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांनी हा लुक पूर्ण करण्यासाठी कानामध्ये झुमके परिधान केले होते.

(वाचा :- महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या बायकोचा खणाच्या साडीत रॉयल अंदाज, प्रिया मराठेने वेधले सर्वांचे लक्ष)

क्युट बॅगने वेधले लक्ष

क्युट बॅगने वेधले लक्ष

यावेळी नीना यांनी बांगड्यांच्या रंगाची क्युट बॅग कॅरी केली होती. ग्रीन आणि ब्लू असे भन्नाट कॅम्बिनेशनध्ये नीना खूपच सुंदर दिसत होत्या. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  अतरंगी कपड्यात एली अवरामचा ग्लॅमरस अवतार, लूक पाहून तुम्ही ही म्हणाल हिने तर उर्फीलापण मागे टाकलं

(वाचा :- Milan Fashion Week 2023मध्ये 2 लाख कंडोम बॉक्सचा डोंगर, डेनिम घातलेल्या मॉडेल्सवरून नजरच हटेल तर शप्पथ!)

टिकलीने वाढवली शान

टिकलीने वाढवली शान

या लुकला पूर्ण करण्यासाठी नीना यांनी काळ्या रंगाची टिकली लावली होती. कोणत्याही पारंपारिक कपड्यांवर टिकली लावल्याने तो लुक पूर्ण होण्यास मदत होते.

(वाचा :- ब्लू साडीत श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य, भन्नाट कॅप्शनवर चाहते फिदा) ​

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

नीना यांच्या या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स देखील पाहायला मिळत आहे. यावेळी एका युजरने तुमच्या ”चेहऱ्यावर वय दिसून येत नाही कदाचीत ही प्रक्रिया तुमच्या बाबतीत थांबली आहे.”अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने ”वय म्हणजे फक्त अंक” अशी कमेंट केली आहे.

(वाचा :- Milan Fashion Week 2023मध्ये 2 लाख कंडोम बॉक्सचा डोंगर, डेनिम घातलेल्या मॉडेल्सवरून नजरच हटेल तर शप्पथ!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रम

Pune Porsche Accident Teen Driver Timetable: कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कारच्या भीषण अपघातानंतर अल्पवयीन मुलाचा जामीन …

‘मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता’, अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, ‘घरापासून..’

Pune Porsche Accident:  पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी …