शिवाली परबच्या नव्या फोटोशूटवर चाहत्यांची बत्तीगुल,म्हणतात आरा बाप मरतो का काय मी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम शिवाली परब तिच्या अभिनयाने आणि सुंदर लुक्सने सर्वांना मोहित करते. आपल्या निरागस हास्याने ती सर्वांचे मन जिंकून घेते. नुकतेच तिने सोशल मीडियावर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिवलीने फ्लोलर प्रिंटमध्ये साडी नेसली आहे. या फोटो सोबत शिवालीने ”सादगी तो हमारी जरा देखिये एतबार आपके वादे पे कर लिया..”असे कॅप्शन दिले आहे. शिवालीच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये एकाने सादगी ? शिवाली हे खरं आहे? अशी कमेट केली आहे. शिवालीच्या या लुकवर चाहते अगदी घायाळ झालेले पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :- @parabshivali)

ती फुलराणी

ती फुलराणी

शिवालीने यावेळी गुलाबी फुलांची प्रिंट असणारी साडी परिधान केली आहे. या सुंदर साडीवर शिवाली खूपच सुंदर दिसत होती. या येल्लो साडीवर ऑरेंज रेड रंगाची सुंदर फुलांची नक्षी काढण्यात आली होती. या साडीवर साजेसे असे सुंदर दागिने परिधान केले आहे.

हेही वाचा :  ‘कल्याणची चुलबुली’ शिवालीचा बेधडक मॉडर्न पैठणी ड्रेस लुक, पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मेळ

(वाचा :- ब्रा-लेस ब्लेझर परिधान करून Esha Guptaने सोशल मीडियावर लावली आग, फोटो पाहून चाहत्यांनीही सोडला उसासा) ​

मोत्यांच्या हाराचा साज

मोत्यांच्या हाराचा साज

यावेळी शिवालीने मोत्यांचे दोन सुंदर हार परिधान केले आहे. या मोत्यांच्या साजामध्ये शिवाली खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने गळ्यामध्ये एक चोकर आणि मोठा हार परिधान केला आहे. तुम्हीसुद्धा असा लुक कॅरी करू शकता.

(वाचा :- दिल्ली क्राईममधील वर्दीतील ऑफिसर ते वनपीसमधील ग्लॅमरस अदा, 49 व्या वर्षी शेफाली शाह अगदी फाईन वाईन)

थ्री फोथ हातांचे ब्लाऊज

थ्री फोथ हातांचे ब्लाऊज

शिवालीने या साडीवर थ्री फोथ हातांचे ब्लाऊज परिधान केले आहे. या थ्री फोथ ब्लाऊजने तिला सुंदर लुक मिळाला आहे. या ब्लाऊजच्या गोल नेकलाईनला बारिक नक्षी काढण्यात आली होती.

(वाचा :- लाल भडक साडीत प्राजक्ताने चाहत्यांना दिला ४४० व्होल्टचा झटका, फोटोच्या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये खळबळ)

टिकलीने दिला रेट्रो लुक

टिकलीने दिला रेट्रो लुक

साडीवरील या लुकला सुंदर काळी टिकली परिधान केली आहे. या काळ्या टिकलीमुळे शिवालीला रेट्रो लुक मिळण्यास मदत झाली आहे. तुम्ही देखील अशी सुंदर साडी नेसून असा भन्नाट लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  प्राजक्ता माळीचा निळ्याशार ड्रेसमध्ये पारंपारिक लूक, चाहते म्हणतात ''निले निले अंबरपर चांद जब आए''

(वाचा :- धर्माची बंधने तोडत स्वरा भास्करने ४ वर्षांनी तरुण फहादसोबत लग्नबंधनात, लालभडक साडीतील सिंपल लुक तुफान व्हायरल)

सिंपल मेकअपने दिला रॉयल लुक

सिंपल मेकअपने दिला रॉयल लुक

साडीवरचा हा लुक पूर्ण करण्यासाठी शिवालीने सिंपल मेकअप केला होता. पिंक लिपस्टिक , आयशॉडो, आयलायनर लावून तिने तिचा लुक पूर्ण केला.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …