फ्लोरल प्रिंटचा ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अवतार

मराठी कलाक्षेत्रातील अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) तिच्या मोहक अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावर ऑफ शोल्डर असणारा बॅकलेस ड्रेस परिधान करुन फोटो शेअर केले आहेत. यावेळी प्राजक्ताने सुंदर असा ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसचा पॅर्टन ऑफ शोल्डर ठेवण्यात आला होता. तर बॅकलेस असणाऱ्या या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. प्राजक्ता तिच्या सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते. यावेळी प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती. या सुंदर ड्रेसवर प्राजक्ताने ड्रेसला साजेसे असे कानातले देखील परिधान केले आहेत. प्राजक्तानचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य : @prajakta_official)

​प्राजक्ताचा ड्रेस

यावेळी प्राजक्ताने फ्लोरल प्रिंन्ट असणारा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसला ब्लॅक अॅन्ड व्हाईट रंगाचे फ्लोवरची प्रिंन्ट काढण्यात आली आहे. या सुंदर ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसची गळ्याची नेकलाईन देण्यात आली होती.

हेही वाचा :  ती फेसबूकवर तुम्हाला नको ते दाखवते आणि नंतर तुम्हाला लुटते? कसं ते पाहा

(वाचा :- बारीक स्ट्रिपचा टॉप आणि शॉर्टस घालून सारा अली खानने लावली इंटरनेटवर आग, हॅलोवीन पार्टीत वेधल्या सर्वांच्या नजरा)

​अॅक्ससरीज

या ड्रेसवर प्राजक्ताने सुंदर असे कानातले देखील घातले होते. फुलांच्या या डिझाईन असणाऱ्या या कानातल्यांवर प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

ती फुलराणी

​मेकअप

यावेळी प्राजक्ताने सिम्पल मेकअप केला आहे. यावेळी तिने पिंक रंगाची लिपस्टिक लावली होती. तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

(वाचा :- 74 वर्षी जया बच्चनचा ग्लॅमरस लूक, रेखालाही विसरुन जाल पांढऱ्या शुभ्र खादीच्या ड्रेसमध्ये वेधले सर्वांचे लक्ष)

​हिल्सची जादू

यावेळी प्राजक्ताने ब्लॅक रंगाचे हिल्स परिधान केले होते. तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तुम्ही देखील एखाद्या पार्टीच्या वेळी असा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- Priyanka Chopra वर चढली ‘डेनिमची जादू’ आरामदायक कपड्यांमध्ये वाढवले तापमान, तर चाहते म्हणतात लेक मालती कुठेय?)

​चाहत्यांच्या कमेंट्स

प्राजक्ताच्या या फोटोवर अनेकांनी खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. यावर एक युजरने प्राजू तुझी प्राजक्ता फुल पेक्षा सुंदर आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्रिया तुझी खऱ्या महाराष्ट्र सौंदर्याचे प्रतीक क्वीन आहेस अशी कमेट केली आहे.

(वाचा :- ड्रेसला मोठी सेफ्टी पिन लावून जान्हवी कपूरने दाखवला बोल्ड अवतार, चाहते म्हणतात मलायकालाही पाणी पाजल गं)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडून मोठी चूक झाली, माझ्या बापाचा…’, Video शेअर करून जितेंद्र आव्हाड यांनी मागितली जाहीर माफी

Controversy of Manusmriti movement in Mahad : जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब …

पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? जिथे अवघे 40 मिनिटेंच होतो सूर्यास्त

पृथ्वी गोल आहे, अशा गोलाकार पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? त्या देशाचं वेगळेपणं काय हे जाणून …