69 वर्षी रेखाच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, सौंदर्य व फिटनेसचे हे आहे रहस्य

मनमोहक सुंदरता (beauty) व फिटनेसचं या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्ये साधन अभिनेत्री रेखा त्यांच्या चाहत्यांनी नेहमीच घायाळ करत असतात. बॉलिवूडला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे ‘Rekha’.अभिनय अदा आणि सौंदर्यांने त्यांनी सर्वांनाच भूरळ पाडली आहे. पण वयाच्या या वर्षी देखील रेखा खूपच सुंदर दिसतात. त्या त्यांची मनमोहक आदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पण एवढ्या वयातही त्या चिरतरुण दिसतात. वय वाढलं की चेह-यावर सुरकुत्या, लठ्ठपणा, विविध आजार, थकवा हे सारं काही आपोआप सोबत चालू लागतं पण रेखा त्याला अपवाद आहेत. यामागे नेमकं काय गुपित आहे? चला तर मग त्यांच्या या सौंदर्यांने रहस्य जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य :- @istock,योगेश शाह)

रेखाच्या सौंदर्यांचे रहस्य

रेखाच्या सौंदर्यांचे रहस्य

अभिनेत्री रेखा खुपच एनर्जेटीक असतात. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या सौंदर्यांचे रहस्य सांगितले आहे.
त्या रेखा रोज संध्याकाळी सात ते साडे सातच्या आतमध्येच डिनर करतात. यानंतर त्या काहीही खात नाहीत. तर त्या सात ते आठ तासांची झोप पूर्ण करातात. वेळेवर झोपी जाऊन सुर्योदयाच्या आधी उठणं त्यांच्या निरोगी त्वचा व आरोग्यदायी शरीराचं सिक्रेट आहे.

हेही वाचा :  Video : 'मला मारु नका...'; इस्रायलमधल्या मुलींचे हमासच्या दहशतवाद्यांकडून अपहरण

(वाचा :- Cleaning Tips: मिक्सरच्या भांड्याचे डाग काढण्यासाठी ट्राय करा हे उपाय, काही मिनिटांत दिसेल नवे )

केमिकलयुक्त उत्पादने नकोच

केमिकलयुक्त उत्पादने नकोच

रेखा लांबसडक, काळ्या घनदाट कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी रेखा डाळीची पेस्ट तयार करतात. त्याचप्रमाणे घरात तयार झालेले हेअर मास्क त्या लावतात. आठवड्यातून कमीत कमी ४ वेळा तरी त्या हेअरमास्क लावतात. केमिकलयुक्त उत्पादनांपासून त्या लांबच राहतात. यामुळेच त्यांचे केस लांब सडक होण्यास मदत होते.

(वाचा :- या 4 सोप्या पद्धतींमुळे रक्त आतून होईल स्वच्छ, काचेसारखी चमकू लागेल त्वचा तज्ज्ञांनी दिल्या खास टिप्स) ​

योगाची मदत

योगाची मदत

जीमप्रमाणेच तुम्ही योगा करणे देखील तितकचं महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्हा रेखांसारखी नितळ त्वचा आणि घनदाट केस हवे असतील तर तुम्ही देखील योगाच्या मदतीने नितळ त्वचा मिळवू शकता.

(वाचा :- वयाच्या 40 नंतर शिल्पा शेट्टी त्वचेची अशी घेते काळजी)

CTM (क्लीन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग)

ctm-

रेखा त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लीन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या पद्धतीचा अवलंब करतात. तुमचे वय कितीही असले तरी आठवड्यातून तुम्ही क्लीन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे गरजेचे आहे. या ठंडीच्या दिवसात त्वचेचा पोत कायम राखण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझिंग करणे गरजेचे असते.

हेही वाचा :  मुंबई, पुण्यातून पाऊस गायब, उकाडा सुरु; पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने दिला इशारा

(वाचा :- Slow Ageing : वयाच्या ३० वर्षानंतर या पदार्थांपासून चार हात लांबच राहा नाहीतर वेळेपूर्वीच दिसू लागाल म्हातारे) ​

रात्री मेकअप काढा

रात्री मेकअप काढा

तुम्ही कितीही थकला असाल किंवा कितीही उशीर झाला तरी चेहऱ्यावरील मेकअप काढायला विसरु नका दिवसा अतिनिल किरणांमुळे त्वचेला हानी पोहचते तर रात्रीच्या अंधारात त्वचा दिवसभरात झालेली झीज भरुन काढते. त्यामुळे रात्री झोपताना मेकअप काढा.

(वाचा :- 1 रूपयाही खर्च न करता कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय, पांढरे केस नैसर्गिकरित्या होतील काळेभोर)

अरोमा थेअरपी आणि आयुर्वेदीक उपचार पद्धाती

अरोमा थेअरपी आणि आयुर्वेदीक उपचार पद्धाती

वयोमानानुसार शरीर थकते पण अरोमा थेअरपी आणि आयुर्वेदीक उपचार पद्धातीने तुम्ही तुमचे हरवलेले तेज पु्न्हा मिळवू शकता. तुम्हाला जेवढे शांत राहता येईल त्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होई.

भरपूर पाणी

भरपूर पाणी

रेखा आपला चेहरा व त्वचा आकर्षक व हायड्रेडेट बनवण्यासाठी ती दररोज भरपूर प्रमाणात पाणी पिते. तिच्या लिक्विड डाएटमध्ये साधं पाणी, हंगामी फळांचा ताजा ज्यूस, नारळ पाणी, भाज्यांचे सूप याचा समावेश असतो.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …