१५ दिवसात पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

आजकाल १० पैकी ६ जाणांनी मधुमेह आणि वजनवाढीमुळे होणाऱ्या त्रासामुळे त्रस्त असलेले पाहिले गेले आहे. अनेक वाढणाऱ्या वजनामुळे आणि बाहेर आलेल्या पोटामुळे त्रस्त आहेत. वाढलेल्या पोटासाठी लिंबू पाण्यात मध टाकून पिणे असे किंवा व्यायाम करणे असो कोणत्याच गोष्टीसाठी महिला मागे नसतात. पण सर्वात हट्टा पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता. योग गुरू बाबा रामदेव यांनी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही सोपे मार्ग सांगितले आहेत.या सोप्या मार्गांनी तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.(फोटो सौजन्य :- istock, @swaamiramdev)

बद्ध कोणासन

बद्ध कोणासन

बद्ध कोणासन आसन केल्याने पोटावरील चरबी करण्यासाठी मदत होते. यासाठी तुम्हाला दीर्घ श्वास घेऊन ५० वेळा सोडावे लागेल. हा योग प्रकार केल्याने तुमची पाठ, गुडघ्यांचे आजर दुर होण्यास मदत होईल. जर तुम्हाला वजन किंवा बेलीवरील चरबी काढायची असेल तर दिवसभरात ३० मिनिटे तुम्ही व्यायाम करू शकता.

लगेच मिळेल रिझल्ट….

चक्‍की चलनासन

चक्‍की चलनासन

या योगासनात शरीराची स्थिती ज्याप्रमाणे आपण दळण दळतो त्याप्रमाणे केली जाते. म्हणूनच कदाचित या योगा प्रकाराला हे नाव दिले असावेत. हा योग प्रकार करताना हातांनी पीट दळण्याच्या चक्कीप्रमाणे चक्की चालवली जाते. हे आसन अजिबात कठीण नाही. यामळे बेली फॅट कमी करण्यास मदत होते. हा योगाप्रकार तुम्हाला रोज न चुकता करावा लागेल.

हेही वाचा :  Gudi Padwa 2023: कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी खाऊन शरीरातील विषारी पदार्थ काढा बाहेर

(वाचा :- Homemade Powder for Diabetes: ही पावडर करेल मधुमेहापासून सुटका, घरच्या घरी बनवा जबरदस्त उपाय)​

तिर्यक ताडासन

तिर्यक ताडासन

ज्या महिलांना त्यांचा लठ्ठपणा लवकर कमी करायचा आहे त्यांनी हे आसन दररोज ३ ते ४ वेळा करावे. हे पोटाची चरबी कमी करते तसेच शरीरातील एकूण चरबी कमी करते. यामुळे कंबरेवर असणाऱ्या हट्टी चरबी वितळण्यास मदत होते. या योगाच्या नियमित सरावाने शरीर लवचिक बनते.

(वाचा :- बद्धकोष्ठचा त्रास रोज छळतोय? हे फळ देईल आराम,आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला १००% परिणाम देणारा रामबाण उपाय) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …