Tag Archives: zee 24 taas

मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा

Cabinet Expansion: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार हा 15 ऑगस्टपुर्वीच होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात नुकतीच यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ते केंद्रीय सहकारच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यांच्याहस्ते केंद्रीय सहकार …

Read More »

कोंढव्यात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर, ATS च्या तपासात धक्कादायक खुलासे

Bomb Making Training Camp: आयसिस”च्या महाराष्ट्र गटाकडून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे काम सुरू होते. याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंढवा भागात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात हा प्रकार समोर आला आहे. एटीएसने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याने महंमद युनूस …

Read More »

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट, वृद्धांना अधिक धोका; WHO ने दिले ‘हे’ निर्देश

Corona New Variant: कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाले होते. भरधाव वेगाने पळणारे जग थांबले होते. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन आता जगाने पुन्हा वेग धरला असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.  सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट एरीसने जगभरातील …

Read More »

आई-बाबांचा एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय, कीटकनाशकाची बॉटल रचली; तिन्ही मुलांना धक्का अनावर

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : आत्महत्या हे कोणत्या समस्येचे उत्तर होऊ शकत नाही. आत्महत्येने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत. याऊलट अनेक प्रश्न उपस्थित राहतात. आत्महत्या करणारी व्यक्ती जगातून निघून जाते पण त्याच्याशी संबंधित असलेल्या जवळच्या व्यक्तींना धक्क्यातून सावरणं कठीण होऊन जातं. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली. आता नांदेडमधून अशी धक्कादायक घटना समोर आली …

Read More »

चीनी झूमध्ये अस्वलाच्या वेशात माणूस उभा? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण

China Zoo Bear: स्वस्तात मस्त बनवलेल्या जुगाडासाठी चीनी वस्तू ओळखल्या जातात. त्यामुळे चीनचा कोणताही प्रोडक्ट असेल तर जगभरात त्यांच्याकडे शंकेने पाहिले जाते. असाच एक चीनचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. ज्यामध्ये चीनच्या प्राणीसंग्रहालयातील अस्वल दोन पायांवर उभा असलेला दिसत आहे. हा अस्वल नसून ‘चीनी जुगाड’ आहे, अशी खिल्ली सोशल मीडियात उडवली गेली. या व्हिडीओची जगभरात इतकी चर्चा झाली की त्यानंतर …

Read More »

कोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा

CM Eknath Shinde: कोव्हीड काळात 300 रूपयांची बॅग 2 ते 3 हजारांना खरेदी करण्यात आली असा आरोप मुख्यमंत्र्यांनी तत्कालिन पालिका आणि ठाकरे गटावर केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली.  कोरोना काळात …

Read More »

‘भेटायला आली नाहीस तर गोळ्या घालू’, सोशल मीडिया स्टार तरुणीवर गुंडांचा बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार

Gorakhpur Crime: सोशल मीडियात प्रसिद्ध असणे एका तरुणीला वैयक्तिक आयुष्यात धोक्याचे ठरले आहे. एका इन्फ्ल्यूएन्सर तरुणीवर गुंडांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ती तरुणी बेशुद्ध होईपर्यंत आरोपी अत्याचार करतच राहिले. सलग 20 मिनिटे त्यांचा अत्याचार सुरु होता. गोरखपूर रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर तरुणी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून रिक्षातून घरी चालली होती. यावेळी …

Read More »

Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

Central Bank Of India Bharti 2023: कमी शिक्षण असेल तर चांगले पद आणि पगाराची नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता काळजी करु नका. तुम्ही आठवी उत्तीर्ण असाल तरी देखील तुम्हाला बॅंकेत नोकरीची संधी मिळणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून यामध्ये आठवी ते पदवीधरांपर्यंत सर्वजण अर्ज करु शकतात.  सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत …

Read More »

जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, ‘यापुढे रेल्वे डब्यात..’

Jaipur Express Firing: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात आरपीएफच्या ASI सह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. आरपीएफ जवान चेतन सिंह याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह चारजणांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणी चेतन सिंहला अटक करुन पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. त्याची सखोल चौकशी सुरु आहे. असे असले तरीही या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त …

Read More »

‘ही’ एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र

Good habit: आपल्या नेहमी जगातील शक्तीशाली व्यक्तींची उदाहरणे दिली जातात. पण या व्यक्ती अशा कोणत्या गुणांमुळे तिथपर्यंत पोहोचल्या हे आपल्याला कदाचितच माहिती असते. अशा व्यक्तींना काही चांगल्या सवयी असतात. त्याचे पालन करणे खूपच कठीण असते. पण एकदा का तुम्हाला याची सवय लागली तर तुम्हाला शक्तीशाली बदलकर्ता होण्यापासून कोणी रोखून शकत नाही. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील हे पटलं आहे. …

Read More »

विद्यापीठ अनुदान आयोगात विविध पदांची भरती, पुण्यात नोकरीसह 2 लाखांपर्यंत मिळेल पगार

UGC Job Opportunity: यूजीसी अंतर्गत यंग प्रोफेशनल आणि संचालक ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यंग प्रोफेशनल पदासाठी उमेदवारांना 11 ऑगस्ट तर संचालक पदासाठी उमेदवारांना 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.  UGC Recruitment: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये …

Read More »

संभाजी भिडेंची वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत- अजित पवार

Ajit Pawar On Sambhaji Bhide Statement: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत. यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज लोकमान्या टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सोहळ्यानंतर अजित पवार …

Read More »

‘स्टेजवर शरद पवारांच्या मागून का गेलात?’ अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar On Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज लोकमान्या टिळक पुरस्काराना सन्मान करण्यात आला. लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पीएम मोदी यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने पीएम मोदी पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान शरद पवार आणि अजित पवार हे यावेळी …

Read More »

Railway Rule: 10 मिनिटे उशीरा आल्यास गमवाल सीट, रेल्वेच्या नव्या फर्मानाने प्रवासी संतप्त

Railway Rule: रेल्वे विभागाकडून दरवेळेस नवनवीन नियम जाहीर होत असतात. बऱ्याचश्या नियमांचा प्रवाशांना फायदा होतो. तर काही नियम हे प्रवाशांना मनस्थाप देणारे असतात. अशाच एका नियमाची सध्या चर्चा सुरु आहे.  स्वत:च्या बर्थवर पोहोचण्यास 10 मिनिट उशीर झाल्यास ते इतरांना दिले जाऊ शकते. तसेच कोणताही प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच त्याच्या सीटवर झोपू शकेल. यानंतर तो झोपलेला आढळल्यास त्याला …

Read More »

TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार

TMC Job 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकामध्ये बंपर भरती सुरु असून उमेदवारांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. ठाणे महापालिकेकडून या भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड येणार आहे. ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे.  या पदासाठी अर्ज …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ दिवस शाळा बंद, पहा संपूर्ण यादी

Schools Closed in August: शाळेची सुट्टी हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा विषय असतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील शाळेच्या डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत, हे विद्यार्थी एकत्र येऊन तपासताना दिसतात. या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण  जुलै महिना आज संपत आहे. ऑगस्टमध्ये शाळांना अनेक दिवस सुट्या आहेत. आपण ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणार आहोत. विद्यार्थी आणि पालकांना सुट्ट्यांची माहिती असणे गरजेचे आहे. पालक …

Read More »

PUBG खेळाचं लागलं व्यसन! मुलाने ब्लेडने कापली नस आणि बोटे

PUBG: मोबाईलवर सतत गेम खेळणाऱ्या मुलांना वेळीच रोखले नाही तर त्यांची आवड कधी व्यसनात बदलेल हे सांगता येत नाही. मैदानात खेळण्याच्या वयात एकदा मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन जडले तर त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतात. अशीच एका घटना नुकतीच घडली असून यामध्ये मुलाने स्वत:ची नस आणि बोटे कापली आहेत. पब्जी खेळाच्या नादात मुलाने स्वत:च्या शरीराची अशी वाट लावून घेतली. आता त्याच्या …

Read More »

‘संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही’, देवेंद्र फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

Devendra Fadnavis Reaction On Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केले. याचा राज्यभरातून निषेध होत आहे. राज्य सरकारने संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे वक्तव्य कुणीच करु नये आणि भिडे गुरुजींनीही करु नये. यामुळे …

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

TISS Recruitment: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. कारण मुंबईतील टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स (Tata Institute of Social Science) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Tiss Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये  रिसर्च …

Read More »

यूपीतून मुंबईत येणं होणार आणखी सोपं! 25 नव्या ट्रेन चालविण्याची तयारी

UP Train For Mumbai: आता उत्तर प्रदेशातील नागरिकांना मुंबईत येणं आणखी सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेकडून यूपीच्या तरुणांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पूर्वोत्तर रेल्वने गोमतीनगरहून गोरखपूरमार्गे पुरी आणि रामनगर (उत्तराखंड) हून वांद्रेपर्यंत नवीन वेळापत्रक तयार करुन बोर्डाला पाठवले आहे. तसेच गोमतीनगर ते टाटानगरच्या वेळापत्रकावर विचार सुरु आहे.3 ट्रेन ऑगस्टपासून सुरु करण्याची तयारी सुरु आहे. या दिवशी देशभरातील 25 ट्रेनना हिरवा …

Read More »