Tag Archives: zee 24 taas

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

MPSC Subordinate Services Job 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले …

Read More »

रोज रात्री बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याला आला संशय, बेडरुममध्ये CCTV लावताच धक्कादायक खुलासा

Viral Video :   नवरा बायकोमधील (husband and wife) नातं हे प्रेम, विश्वास आणि एकमेकांप्रती सन्मान यावर ( relations and trust )  उभं असतं. पण जेव्हा या नात्यात प्रेमाची जागा संशय घेतो तेव्हा नात्यातील गोडवा संपुष्टात येतो. नात्याला एकदा संशयाची छळ बसली की ते नातं दिवसेंदिवस रिकाम आणि पोकळ होत जात. या संशयामुळे ( trust between husband and wife). आपण आपल्या …

Read More »

नेस्लेच्या ‘ब्रेक अँड बेक’मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nestle: नेस्लेच्या टॉल हाऊस चॉकलेट चिप कुकीतील काही ‘ब्रेक अँड बेक’ उत्पादनांमध्ये लाकडी चिप्स आढळल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने आता मोठा निर्णय घेत देशभरातून हे प्रोडक्ट परत मागवले आहेत. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टमुळे कोणताही आजार किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. पण काही ग्राहकांनी बारमधील लाकडाच्या तुकड्यांबद्दल कंपनीकडे संपर्क साधला होता. यानंतर आम्ही खूप सावधगिरीने कुकी बार परत मागवले आहेत.  नेस्ले …

Read More »

टोमॅटोचे दर किलोमागे निम्म्याहून घसरले, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Tomato Rates: साधारण 200 रुपये किंमत पार केलेल्या टोमॅटोचा तोरा आता उतरलेला दिसतोय. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात टोमॅटोच्या किंमती वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली होती. यानंतर शेतातील टोमॅटो चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. काहींनी तर टोमॅटोच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षकाचीही नेमणूक केली होती. सर्वसामान्यांना टोमॅटो कमी दरात मिळावा यासाठी सरकारनेही पुढाकार घेतला होता. आता सर्वांना थकवल्यानंतर टोमॅटो हळुहळू …

Read More »

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पतीसोबत उभारली 8 हजार कोटींची कंपनी, कोण आहे उपासना?

Upasana Taku Success Story:  भारतात  महत्त्वाकांक्षी महिला व्यावसायिकांमध्ये उपासना टाकू हे नाव अग्रस्थानी आहे. सध्या फिनटेक क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या त्या पहिल्या महिला व्यवसायिक आहेत. 17 वर्षांहून अधिक काळ त्यांनी संबंधित क्षेत्रात काम केले आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी अमेरिकन पेमेंट फर्म PayPal साठी उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम केले. HSBC मध्ये नोकरीही होती. त्या पूर्व अमेरिकेत राहात होत्या. पण 2008 मध्ये …

Read More »

Flipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

Flipkart Users Problem: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सेल सुरू असून देशभरातील ग्राहक या संधीचा फायदा घेत आहेत. येथे तुम्हाला स्पोर्ट्स आणि फिटनेस उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळतेय तर काही बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट देखील मिळू शकते. असे असताना अनेक ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी या तक्रारी फ्लिपकार्टला पाठवल्या पण दिलासा न …

Read More »

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, रविवारी घराबाहेर पडण्यापुर्वी तपासून घ्या

Petrol Diesel Rate: रविवारी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर गाडीत पेट्रोल भरण्यापुर्वी त्याचे दर जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर झालेला दिसून येत आहे. दरम्यान सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डीझेलचे आजचे नवे दर जाहीर केले आहेत. आज मुंबईत 111 रुपये 35 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. …

Read More »

Gold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर

Gold and silver Rate: गणपती बाप्पाचे आगमन एका महिन्यावर आले आहे. रक्षाबंधनही काही दिवसांवर आले आहे. हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे सणा सुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. या शुभ दिवसांच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदीची संधी कोणी सोडत नाही. त्यामुळे सोने, चांदीचे दर जाणून घेऊया.  या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन या आठवड्याच्या …

Read More »

राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Rain: जुलै महिन्याच्या शेवटाला जोरदार बॅटिंग करुन गेलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झालेला दिसतोय. राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय. पण पावसाळा सुरु असताना जोरदार पावसाच्या सरी कधी पाहायला मिळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी आहे. हवामान खात्याने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे.  हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात देखील पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता …

Read More »

दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..

Nagpur Death: मुलं लहान असताना त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे पालकांचे बारीक लक्ष असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडेही दुर्लक्ष झाल्यास मुलं काय करतील हे सांगता येत नाही. अशाच एका घटनेत 10 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना …

Read More »

Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस

Success Story: आई वडिलांसोबत पोलपाट लाटणं विकलं, कॉलेज शिकता शिकता लग्न समारंभात वाडपी म्हणून काम केलं. घरची परिस्थिती तशी बेताची. पण त्याने हार मानली नाही. आता तो महाराष्ट्र पोलीस म्हणून रुजू होतोय. संगमनेर जिल्हा अहमदनगरमध्ये राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. केवल हा संगमनगरच्या संजय गांधी झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोलपाट लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत …

Read More »

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची उघड नाराजी, ‘स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावंतांसोबत…’

Medha Kulkarni: पुण्यात आज चांदणी चौक उड्डाणपुलाचं लोकार्पण केलं जाणारेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थिती हा लोकार्पण सोहळा पार पडणारेय.  दरम्यान चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगलंय. लोकार्पण सोहळण्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून आणि पोस्टर्सवर  कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा उल्लेख न केल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.  मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर …

Read More »

‘आई, मला इथून घरी घेऊन जा’ संभाषण ठरलं शेवटचं! दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह

Jadavpur University Ragging News: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या वसतीगृहात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या स्वप्नादिप कुंडूचा मृत्यू झालाय. वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान स्वप्नादिन याचा मृत्यू झाला. इमारतीपासून काही फूट अंतरावर स्वप्नदीप कुंडू नग्नावस्थेत आढळून आला.  दरम्यान त्याच्यावर रॅगिंग झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला …

Read More »

शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली:  हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एका सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना समोर आलीये. याप्रकरणी या अल्पवयीन आरोपी विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात …

Read More »

स्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स

Independence Day Offer: देशातील नंबर एकची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दररोज नवीन रिचार्ज प्लान्स आणत असते. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता स्वातंत्र्य दिनानिमित्तदेखील जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत …

Read More »

लष्कराला 2 दिवसांत मणिपूर हिंसा थांबवणं शक्य होतं, पण ‘त्यांना’ आग पेटती ठेवायचीय -राहुल गांधी

Rahul Gandhi Reaction on Mnaipur:  मणिपूर हिंसेबद्दल बोलताना पंतप्रधान हसत होते असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते लोकसभेत मांडले. मणिपूरमध्ये भारताला संपवण्यात आल्याचे मी म्हणालो. पण याचा विपर्यास केला गेल्याचे ते म्हणाले. मी उथळपणे बोललो नाही, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. …

Read More »

Pune Crime: आधी लैंगिक अत्याचार वर पुरुषी अहंकार! तरुणीने तक्रार केली म्हणून ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल

Pune Crime: कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचाराच्या घटनेत पीडित पोलीस स्थानकाची पायरी चढतात. येथे आपल्याला न्याय मिळेल याची त्यांना खात्री असते. पण पोलीस स्थानकात न्याय मागायला गेली म्हणून तरुणीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. अर्जुन मुंडे असे या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय …

Read More »

मित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी

UP Student Sucide: सोळावं वरीस धोक्याचं असं म्हणतात. कारण सोळा वर्षे पूर्ण होऊन सतराव लागत असताना मुलं हळुहळू वयात येत असतात. त्यावेळी त्यांच्यात शारीरिक, मानसिक असे अनेक बदल होत असतात. अशावेळी ते कोणत्या गोष्टी मनाला लावून घेतील, हे सांगता येत नाही. याकडे पालकांचे थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास अनर्थ घडायला वेळ लागत नाही. अशीच एक दुर्घटना नुकतीच समोर आली आहे. ज्यामध्ये …

Read More »

‘मनरेगा’ अंतर्गत शेकडो पदांची भरती, आठवी, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

MGNREGA Job 2023: आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महात्मा गांधी …

Read More »

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार

Nashik Job: नाशिकमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नाशिक जिल्हा परिषद भरती अंतर्गत ग्रामसेवक (कंत्राटी) – 50, आरोग्य पर्यवेक्षक – 3, आरोग्य परिचारिका – 597, आरोग्य सेवक …

Read More »