Tag Archives: Viral News

जेव्हा मगर कासवाला आपलं भक्ष्य बनवते… तुम्हाला काय वाटतं, पुढे काय घडलं असावं? पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया म्हणजे जणू ज्ञानाचा खजिनाच. येथे आपल्याला मनोरंजनासाठी बरेच व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु येथे असे अनेक व्हिडीओ देखील असतात. जे आपल्याला बरंच काही शिकवतात किंवा माहिती देतात. येथे आपल्याला कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट या व्हिडीओसोबतच वाईल्ड लाईफ व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला आवडते. जंगलातील प्राण्यांचे असे बरेच व्हिडीओ समोर येतात जे आपल्या …

Read More »

पोलिसांमधील ही माणुसकी सोशल मीडियावर प्रत्येक जण शेअर करतोय… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. येथे आपल्याला वेगवेगळ्या कन्टेन्टचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे सायन्स, टेक, फूड, आर्ट, क्राफ्ट या सगळ्याशी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ असे असतात. जे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ …

Read More »

‘हा’ रहस्यमय फोटो सांगणार तुमचं व्यक्तीमत्व, तुम्हाला यामध्ये पहिलं काय दिसलं?

मुंबई : बऱ्याचदा असं आपल्या सोबत घडतं की, आपल्याला पहिल्याच नजरेत एखादी गोष्ट वेगळी दिसते आणि पुन्हा एकदा त्या गोष्टीकडे निरखून पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी दिसू लागतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला पाहून तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन होईल. ऑप्टिकल इल्युजन असलेल फोटो पाहिल्यानंतर अनेकदा लोक गोंधळून जातात. अशाच आणखी एका फोटोने लोकांना विचारात पाडले आहे. …

Read More »

मृत्यूच्या काहीच सेकंद लांब होता हा व्यक्ती, रेल्वे CCTV व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

बिहार : बिहारमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या इंजिनवरती चढला. परंतु रेल्वे कर्मचाऱ्याने वेळीच या गोष्टीकडे लक्ष देऊन आणि आपल्या जिवावर खेळून या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा हा व्हिडीओ रेल्वेने (Ministry Of Railways) सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, बिहारमधील …

Read More »

ह्याला म्हणतात खरा Optical Illusion, तुमच्या तल्लख बुद्धीवर जोर टाका आणि या फोटोमधील 9 प्राण्यांची नावं सांगा

मुंबई : सोशल मीडियावर एक असा फोटो व्हायरल होत आहे. जो पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला त्यामध्ये असं काय आहे हे लक्षात येणार नाही. परंतु तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की, या फोटोमध्ये प्राणी लपले आहेत. परंतु या फोटोमध्ये एन-दोन नाही तर चक्कं 9 प्राणी लपलेले आहेत. परंतु हा फोटो असा फोटो आहे जो पाहून तुमचा भ्रमनिरास होईल. भल्याभल्यांना देखील …

Read More »

बाईकवर 7 लोक बसले म्हणून पोलिसांनी थांबलं, ‘हे’ कारण देऊन त्याने सगळ्यांनाच चक्रावलं, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया हे अशा भन्नाट गोष्टींनी भरलेलं आहे की, ज्याचा आपण कधीही विचार करु शकत नाही. सोशल मीडियावर असे अनेक कन्टेन्ट असतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू येईल. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बाईक चालवण्याची बेसिक नियम माहित असतात. ज्यामध्ये हेल्मेट घालणे आणि फक्त दोन लोकांना गाडीवरुन प्रवास …

Read More »

वरमालाच्या वेळी नववधू असं काही म्हणाली, ऐकून नवरदेवानं उचललं टोकचं पाऊल

मुंबई : उत्तर प्रदेशातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. येथे कुटुंबीय आपल्या नव्या सुनेच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. पण नववधू तर घरी आलीच नाही, उलट  त्यांच्या मुलाचा मृतदेह मात्र घरी आला. या प्रकारानंतर संपूर्ण शहराला धक्का बसला आहे. नक्की असं या लग्नात काय घडलं असावं किंवा असा कोणता प्रसंग आला असावा असे अनेक …

Read More »

स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या चित्रात किती प्राणी आहेत? याचा अचूक आकडा सांगा

Optical Illusion Picture : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे ‘डोळ्याची फसवणूक’. सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे चित्र ‘ऑप्टिकल इल्युजन’चे उत्तम उदाहरण आहे. हे चित्र पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल परंतू तुम्हाला निश्चित उत्तर लवकर मिळणार नाही. चित्रात काही प्राणी आहेत. चित्रातील सर्व प्राणी पाहण्यासाठी तुम्हाला चित्र अनेकवेळा पहावे लागेल.  चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या पहिल्याच प्रयत्नात …

Read More »

गर्लफ्रेंडचा पाठलाग करण्यासाठी बॉयफ्रेंडने वापरली अशी युक्ती, पाहून पोलिसही चक्रावले

मुंबई : रिलेशनशिपमध्ये हे बऱ्याचदा घडतं की, एक व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत खोटं बोलतो. तर काहीवेळा तो व्यक्ती खोटं बोलत नसला, तरी त्याच्या जोडीदाराला त्याच्यावरती संशय अलतो. ज्यामुळे तो आपला जोडीदार काय करतो? कुठे जातो? कोणाला भेटतो? या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवतो. बऱ्याचदा ते आपल्या जोडीदाराचा पाठलाग देखील करतात. परंतु यासंदर्भात एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे जाणून तुम्हाला आश्चर्य …

Read More »

21 दिवसात 15 मुलांना डेट, त्यानंतर अशी दिली जगाला ‘भेट’

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याल्या अशा काही गोष्टी ऐकायला मिळतात, ज्याचा आपण कधी विचार देखील केला नसावा. लोकांने अनेक विचित्र गोष्टी करण्याचा शौक असतो, त्यासाठी ते काहीही करतात. सध्या अशीच एक विचित्र गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ज्यामध्ये एका महिलेनं फक्त 21 दिवसात 15 वेगवेगळ्या मुलांना डेट केलं आहे. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. ज्यानंतर तिनं जगाला एक …

Read More »

लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या भावाचा जडला नववधूवर जीव, पुढची कहाणी खूपच रंजक

मुंबई : लग्नासंबंधीत अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत, ज्या ऐकून आपल्याला कधी हसू येतं तर कधी डोळ्यात पाणी. लग्न ही प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. कारण त्यानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतु आज आम्ही तुम्हाला लग्नाशी संबंधीत एक अशी बातमी सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण आपल्याच भावाच्या लग्नामध्ये त्याच्या बायकोच्या प्रेमात दीर पडला …

Read More »

वेगाने येणाऱ्या ट्रेनजवळ बाईक घेऊन गेलेल्या व्यक्तीसोबत पुढे घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. ज्यामुळे आपला वेळ येथे कसा निघून जातो हे आपल्यालाच कळत नाही. येथे कॉमेडी आणि डान्स व्हिडीओ शिवाय असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्यासाठी उदाहरण ठेवतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो एका बाईक स्वाराचा आहे. …

Read More »

रस्त्यावरील कुत्र्यानं बाईक स्वाराला असं पळवलं की, त्यानं… पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई : आपण हे बऱ्याचदा पाहिलं किंवा ऐकलं असेल की, रस्त्यावरील कुत्रे हे रात्रीच्या वेळी लोकांच्या मागे लागतात. खाली रस्त्यावर कुत्र्यांचंच राज्य चालतं आणि त्यावेळेला कोणताही व्यक्ती तेथून गेला तर, ते कुत्रे त्या व्यक्तीच्या असे काही मागे लागतात की, बस्सं. एवढंच काय तर अनेक कुत्रे हे बाईक स्वारांच्या मागे देखील लागतात आणि काही मीटर अंतरापर्यंत ते त्यांचा पाठलाग देखील करतात. …

Read More »

याने स्वत:च्या सहीला लावली ‘Z Plus सिक्योरिटी’, आता तिला कॉपी करुन दाखवाच

मुंबई : सिग्नेचर किंवा सही ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने आणि एक युनिक सही करत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची सही ही वेळवेगळीच दिसते. आपल्या सहीचा वापर आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंटवर करतो. जसे की, एखादं सरकारी काम किंवा बँकेच्या व्यवहारासाठी देखील सहीचा वापर होतो. कोणत्याही व्यक्तीची सही कोणत्याही सरकारी कागदपत्रासाठी अत्यंत महत्वाची असते. म्हणूनच दुसरा कोणताही व्यक्ती त्याला …

Read More »

वाघ की बिबट्या, भांडणात कोण ठरणार सरस? अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात जंगली प्राण्यांचा व्हिडीओ म्हटलं की, बऱ्याच लोकांना ते पाहायला फार आवडतं. जेव्हा सोशल मीडियाचा काळ नव्हता तेव्हा आपल्याला टीव्हीवरती किंवा डिस्कवरी वरती जंगली प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळायचे. परंतु आता सोशल मीडियावर आपल्या सगळ्या प्रकारचे कंटेन्ट पाहायला मिळतात. ज्यामध्ये जंगली प्राण्याचे व्हिडीओ देखील असतात. सध्या असाच एक जंगली प्राण्यांचा व्हिडीओ …

Read More »

जोडप्याने एका मिनिटासाठी केले असे काम, आले 19 हजार कोटींचे बिल

लंडन : Shocking News : एका तरुण जोडप्याला विजेचे बिल (Energy Bill) आल्याने मोठा शॉक बसला. त्यानी सकाळी केवळ एक मिनिट गॅस वापरला आणि त्यांना 1.9 अब्ज पौंड (19,146 कोटी रुपये) बिल आले. 22 वर्षीय जोडपे सॅम मोट्राम आणि मॅडी रॉबर्टसन यांना त्यांच्या शेल एनर्जी अ‍ॅपवर एक मोठे बिल दिसल्यावर त्यांना धक्काच बसला. या जोडप्याचा दावा आहे की, त्यांनी केवळ एक मिनिटासाठी …

Read More »

कॅच पकडण्याच्या नादात खिडकीतून गेला तोल… तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपलं मनोरंजन होतं. हे व्हिडीओ कधी मजेदार असतात, तर कधी एखाद्या अशा घटनेचे असतात जे तुमच्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण कॅच पकडायला जातो आणि खिडकीतून खाली पडतो. या व्हिडीओची सोशल मीडियावर …

Read More »

‘या’ पक्षाला वोट देणं मुस्लिम महिलेला पडलं महागात, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

मुंबई : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुस्लिम महिलेला भाजपला वोट करणं महागात पडलं आहे. खरेतर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यामुळे या महिलेला तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं. एवढंच नाही तर तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट देण्याची देखील धमकी दिली आहे. याबातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकं देखील या घटनेचा विरोध …

Read More »

Viral Video : शर्यतीच्या सुरूवातीलाच पडला, पण शेवटी त्याने जे केलं ते पाहून तुम्ही म्हणाल “वाह, क्या बात!” | viral video today bachche ka race child fell badly at beginning of race see then what happened he wins the race prp 93

एखादी गोष्ट मिळवण्यात अपयश आलं तर खचून जातो. पण पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या अपयशाने खचून न जातं पुन्हा जोमाने उभं राहून प्रयत्न केले तर यश तुमच्या पदरात नक्की पडतं, हेच शिकवणाऱ्या एका लहानग्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात जे बघायला फार मनोरंजक वाटतात, पण खूप काही शिकवतात. एखादी गोष्ट मिळवण्यात अपयश …

Read More »

मालकीणीला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून मांजरीने काय शक्कल लढवली, पाहा VIRAL VIDEO | story viral video of cat hanging on clawing the key ring string to stop woman from going out prp 93

मांजर जितकी क्यूट असते तितकीच मस्तीखोर सुद्धा… असाच एका क्यूट मांजरीच्या मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मांजरीने आपल्या मालकीणीला घराबाहेर जाऊ न देण्यासाठी काय शक्कल लढवलीय, पाहा हा व्हायरल व्हिडीओ… वाघाची मावशी अर्थात मांजर लोकांना खूप आवडते. मांजर दिसायला खुपच क्युट असते. अनेक लोकांना तर मांजर शेजारी असल्याशिवाय झोपही लागत नाही. मांजर त्यांच्या कुटूंबाचा सदस्यच असते. मांजर …

Read More »