Tag Archives: SRH

आयपीएलचे वेळापत्रक एका क्लिकवर, तुमच्या आवडत्या संघाचे सामने कधी?

IPL 2023 Schedule Fixtures Venue : आयपीएलच्या रणसंग्रामाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 31 मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे. 31 मार्च ते 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग …

Read More »

ऑरेंज आर्मी IPL साठी सज्ज! हैदराबाद संघाने लाँच केली जर्सी

SRH Jersey IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी प्रत्येक संघाने आपली तयारी सुरु केली आहे. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) संघाने आपली जर्सीचं अनावरण केलेय. हैदराबाद संघाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये जर्सी लाँच केल्याचं सांगण्यात आले आहे.  हैदराबाद संघाने ट्वीट केलेल्या व्हिडीओत  मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्याशइवाय उमरान मलिक (Umran …

Read More »

IPL 2023 SRH New Captain : हैदराबादचा कर्णधार उद्या ठरणार, तीन नावे स्पर्धेत

IPL 2023 SRH New Captain : आयपीएल 2023 चं वेळापत्रक नुकतेच जाहीर झालं. त्यानंतर दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. यामध्ये हैदराबाद संघाही मागे नाही. पण यंदा हैदराबाद संघाला कर्णधारापासून सुरुवात करायची आहे. विल्यमसनला रिलीज केल्यानंतर हैदराबादचं नेतृत्व कोण कराणार? याकडे आयपीएल प्रेमींचं लक्ष लागलं होतं. याचं उत्तर गुरुवारी मिळणार आहे.  सनरायजर्स हैदराबाद संघानं ट्वीट करत याची माहिती दिली.  …

Read More »

IPL 2023 : मुंबई, चेन्नई, आरसीबीसह 10 संघाचे सामने कधी? पाहा 70 सामन्यांचे वेळापत्रक

IPL 2023 Schedule Fixtures Venue : बीसीसीआयने आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे.  21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने …

Read More »

IPL : आयपीएल ऑक्शनमध्ये पुन्हा चर्चेत आली काव्या मारन, ‘या’ कारणामुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Kavya Maran in South Africa T20 League : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसाठी सुरु लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक पैसे घेऊन सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ उतरला. दरम्यान टीमची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने लिलावात सुरुवातीपासून बक्कळ पैसा खर्च केला. सर्वात आधी म्हणजे सुरुवातीच्या राऊंडमध्येच तिने इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुक (Harry Brook) याच्यासाठी तब्बल 13.25 …

Read More »

23 वर्षांचा विव्रांत शर्मा आयपीएल लिलावात कोट्यवधींना सोल्ड!, कोण आहे हा युवा खेळाडू?

IPL 2023 Mini Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतून नेहमीच युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ दिले जात असल्याचे आपण पाहिले आहे. अनेक वेळा नवीन पण टॅलेंटेड खेळाडूंना चांगले पैसेही मिळाले आहेत. जवळपास प्रत्येक लिलावात असे एक-दोन खेळाडू असतात ज्यांना लिलावापूर्वी फार कमी लोक ओळखत असतात, पण त्यांना लिलावात मोठी रक्कम मिळते आणि ते रातोरात प्रसिद्ध होतात. यंदाही जम्मू-काश्मीरचा विव्रांत शर्मा …

Read More »

विल्यमसनला रिलीज केल्यावर ‘या’ तीन विदेशी खेळाडूंवर सनरायजर्स हैदराबादची नजर

SRH Auction Strategy 2023 : सर्वात एन्टरटेनिंग क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी 16व्या हंगामासाठी (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. दरम्यान या लिलावापूर्वी सर्व संघानी आपल्या कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यावेळी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने आपला कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) रिलीज केल्यामुळे ते या …

Read More »

हैदराबादनंतर आता केन विल्यमसनला गुजरात टायटन्स खरेदी करणार? हार्दिक पांड्यानं दिलं उत्तर

Hardik Pandya on Kane : जागतिक क्रिकेटमधील एक स्टार कर्णधार असणारा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याला आयपीएल 2023 च्या मिनी-लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने (SRH) रिलीज केलं आहे. मंगळवारी फ्रँचायझीने जारी केलेल्या रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादीत 12 खेळाडूंपैकी तो एक होता. दरम्यान आता तो हैदराबादमध्ये नसल्याने कोणत्या संघातून आय़पीएल खेळणार या चर्चांना उधाण आलं असून आयपीएल 2022 चा विजेता संघ …

Read More »

संघातून बाहेर झाल्यानंतर केन विल्यमसन भावूक, म्हणतो, ‘हैदराबाद माझ्यासाठी कायम खास’

SRH, IPL 2023 : आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेआधी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बऱ्याच दिग्गज खेळाडूंना यावेळी रिलीज करण्यात आं असून सनरायझर्स हैदराबादने (SRH) तर कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान संघापासून असं अचानक वेगळं व्हावं लागल्यामुळं केनही निराश झाला असून त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हैदराबाद …

Read More »

सनरायजर्स हैदराबादने का रिलीज केलं कर्णधार केन विल्यमसनला? वाचा सविस्तर

SRH Releases Kane Williamson :  आयपीएल 2023 (IPL 2023) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) आगामी आयपीएलपूर्वी रिलीज केलं आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व संघाना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे पाठवयची होती, त्यात हैदराबादने 12 खेळाडूंना रिलीज केलं असून केनचं नावही त्यात होतं. तर संघाचा कर्णधार असणाऱ्या केनलाच संघाने का रिलीज केलं असाव …

Read More »

केन विलियमसनला तर रिलीज केलं, मग हैदराबादचं नेतृत्व कोणाकडं? आकाश चोप्रा म्हणतोय…

IPL 2023: आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL Mini Auction ) सर्व 10 फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादीत बीसीसीआयकडं सोपवली आहे.  या लीगमधील सर्व 10 फ्रँचायझींना त्यांचे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांनी सर्वांना आश्चर्यचकीत केलं. दोन्ही फ्रँचायझीनं आपपल्या कर्णधारांनाच रिलीज …

Read More »

IPL 2023 : मुंबई, चेन्नईसह 10 संघांनी कोण कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज, पाहा एका क्लिकवर

IPL 2023 Retention: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सपासून श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघानं काही खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यापूर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत दहा संघाला खेळाडूंची अंतिम यादी द्यायची होती. मुंबई, आरसीबी, चेन्नईसह सर्वच संघानी आपली अंतिम यादी बीसीसीआयकडे दिली आहे. मुंबईनं संघानं पोलार्डला रिलीज करत सर्वांना …

Read More »

IPL 2023 Mini Auction : खेळाडूंना रिलीज केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? 

IPL 2023 Retention : आयपीएल 2023 (IPL 2023) आता काही महिन्यांवर आहे, ज्यामुळे आता लवकरच म्हणजे 23 डिसेंबरला आयपीएलचा लिलाव (IPl Auction) पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत रिलीज केलेल्या आणि कायम अर्थात रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करायची होती. ज्यानुसार सर्व संघानी आपली यादी जाही केली आहे. ज्यामुळे आता संघाकडे मिनी ऑक्शनपूर्वी ठरावीक रक्कम …

Read More »

हैदराबाद-पंजाबचा दिग्गजांना धक्का, विल्यमसन-मयांकला केलं रिलीज, पाहा संपूर्ण यादी

IPL 2023 :  आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी आयपीएल संघांना आज अर्थात 15 नोव्हेंबरपर्यंत रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची होती. दरम्यान यंदाचा मिनी ऑक्शन असूनही बऱ्याच संघानी मोठे मोठे बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या संघानी त्यांचे आयपीएल …

Read More »

पोलार्डसह डॅनियल सॅम्स, उनाडकट सारख्या स्टार्सना मुंबईचा अलविदा, वाचा सविस्तर यादी

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबई पूर्णपणे नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. लिलावासाठी मुंबईकडे 20.55 …

Read More »

आगामी आयपीएलपूर्वी सनरायजर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनला केलं रिलीज

Kane Williamson News : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी मिनी ऑक्शन होणार असून सध्या सर्व संघ आपले खेळाडू रिटेन आणि रिलीज करुन एक यादी बीसीसीआयकडे पाठवत आहेत. यादरम्यान सनरायजर्स हैदराबाद संघाने एक अत्यंत मोठा निर्णय घेत त्यांचा कर्णधार आणि स्टार खेळाडू केन विल्यमसन (Kane Williamson) याला रिलीज केलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यामुळे आता …

Read More »

RCB VS RR : बंगलोर-राजस्थान आमनेसामने, आरसीबीच्या संघात मोठा बदल; कोण गाठणार विजयाचं लक्ष्य?

IPL 2022 RCB VS RR :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील तेरावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. एकीकडे नाणेफेक गमावूनही राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत, तर बंगलोरला एक विजय मिळाला असून एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीसाठी पहिला सामना जिंकणारा कार्तिक आजच्या …

Read More »

आवेश खानची भेदक गोलंदाजी, हैदराबादचा संघ 157 धावांवर गारद

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2022:</strong> नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या <a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या बाराव्या सामन्यात लखनौच्या संघानं हैदराबादला 12 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हदराबादच्या संघानं लखनौला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर कर्णधार केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखौनच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, या लक्ष्याचा …

Read More »

लखनौचा कर्णधार केएल राहुल चमकला, हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य

<p>SRH Vs LSG, IPL 2022: <a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या पंधराव्या हंगामातील 12 व्या सामन्यात हैदराबादनं लखनौसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं हैदराबादच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलनं चमकदार कामगिरी केली. आजच्या सामन्यात …

Read More »

SRH vs LSG : आज हैदराबाद विरुद्ध लखनौ, कोण मारणार बाजी?

IPL 2022 SRH vs LSG : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज सनराइजर्स हैदराबाद बनाम (SRH) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये (D.Y. Patil Stadium) होणार आहे. आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.आयपीएलच्या यंदाच्या संगामात हैदराबाद आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. कॅप्टन केन विलियमच्या  (Kane Williamson) नेतृत्वाखालील हैदराबादला (SRH) त्यांच्या मोहिमेच्या सुरुवातीच्या …

Read More »