Tag Archives: sreesanth

‘तू कायमच एक कतृत्त्ववान गोलंदाज, दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा’, सचिनची श्रीशांतसाठी खास पोस्ट

Sachin on Sreesanth’s Retirement: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S. Sreesanth) याने बुधवारी 9 मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Sreesanth Retirement) घेतली. त्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. दरम्यान श्रीशांतच्या या निर्णय़ानंतर महान क्रिकेटपटू सचिनने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत श्रीशांतला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  सचिनने श्रीशांत आणि त्याचा एका कसोटी सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, …

Read More »

निवृत्तीची घोषणा करताना श्रीशांत झाला भावनिक; लाइव्हचा Video Viral

श्रीशांतने बुधवारी, ९ मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. S Sreesanth Announced his Retirement: एस. श्रीशांतने भारतीय क्रिकेट संघाला दोनदा विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण मॅच फिक्सिंगमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. बंदी उठल्यानंतर पुन्हा एकदा तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि त्याने टीम इंडियातही पुनरागमन दाखविण्याचा आशेचा किरण त्याच्या चाहत्यांना दाखवला. पण सलग दोन आयपीएल लिलावाट दुर्लक्ष …

Read More »

मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् भारतानं एक उत्कृष्ट गोलंदाज गमावला,अखेर श्रीशांतची निवृत्ती

Sreesanth Retirement: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S. Sreesanth) याने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Sreesanth Retirement) घेतली आहे. त्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. श्रीशांत यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करेल असे वाटत होते. पण कोणत्याच संघाने त्याला विकत घेण्यात रस दाखवला नाही. ज्यानंतर अखेर श्रीशांतने आज निवृत्ती घेतली आहे. भविष्यात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसाठी मी निवृत्ती घेत असल्याचं श्रीशांतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. काय …

Read More »