Tag Archives: Navjot Kaur Sidhu

जेलमध्ये बंद नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला गंभीर आजार; पत्र लिहित म्हणाल्या “माफ करा, मी तुमची वाट पाहू शकत नाही”

Navjot Singh Sidhu: पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांची सुटका व्हावी यासाठी त्यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू (Navjot Kaur Sidhu) वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश मिळत नाही आहे. यादरम्यान आता त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पत्र लिहून आपल्याला गंभीर आजार …

Read More »