Tag Archives: mca

सार्वजनिक मैदानावरही मूलभूत सुविधा मिळणार! मुंबई उच्च न्यायालयाचे थेट बीसीसीआय, एमसीएला आदेश

<p style="text-align: justify;"><strong>Bombay High Court:</strong> राज्यातील सार्वजनिक मैदानावर क्रिकेट किंवा इतर खेळ खेळायला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलीय. मुंबई उच्च न्यायालयानं आज बीसीसीआय आणि <a title="महाराष्ट्र" href="https://marathi.abplive.com/news/maharashtra" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a> क्रिकेट असोसिएशनला राज्यातील इतर प्राधिकरणांना स्पष्ट करून संस्थांनी या मैदानावर मुलभूत सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. "तुमचा पुढचा मोठा स्टार सार्वजनिक मैदानातून येऊ शकतो", असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातील अनेक …

Read More »

आयपीएल सामन्यादरम्यान विराटला हस्तांदोलन करण पडलं महाग, पोलिसांनी केली अटक

RCB vs MI : शनिवारी पुण्यातील गहूंजेच्या एमसीए मैदानावर (MCA Ground) आयपीएलचा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (MI vs RCB) सामना पार पडला. या सामन्यादरम्यान मैदानावर पळत जाऊन विराट कोहलीला हात मिळवणं एका चाहत्याला चांगलच महागात पडलं आहे. सामन्यावेळी मैदानात घुसल्यामुळे आता त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे. शनिवारी पुण्यातील गहूंजेच्या एमसीए मैदानावर मैदानावर आयपीएलचा सामना सुरू होता. भारतीय …

Read More »

क्रिकेटवेड्या भारतात आणखी एक अवलिया, 13 वर्षांच्या चिमुकल्यानं 12 तास सराव केल्यात 28 हजार धावा

Abhigyan Kondu : आपण जेवढ्या वेळ झोपत नाही किंवा कार्यालयात काम करीत नाही, तेवढा वेळ 13 वर्षाचा एक चिमुकला मैदानात घाम गाळतो. तब्बल 12 तास मैदानात क्रिकेटचा सराव करणारा हा अवलिया म्हणजे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणारा अभिग्यान कोंडू. अभिग्यानने तीन वर्षांत 28 हजार रन बनवले असून शतकांचा तर पाऊसच पाडला आहे. अभिग्यान हा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहत असून त्याचं …

Read More »