Tag Archives: mbbs

MBBS च्या ३२३ जागांसाठी MCC कडून स्पेशल स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड

NEET UG Counseling 2021: वैद्यकीय समुपदेशन समितीतर्फे (Medical Counseling Committee, MCC) राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा अंडरग्रेजुएट (National Eligibility cum Entrance Test Undergraduate, NEET-UG) काऊन्सेलिंग २०२१ साठी विशेष स्ट्रे व्हॅकन्सी फेरी आयोजित करण्यात येत आहे. एमबीबीएसच्या ३२३ रिक्त जागा भरण्यासाठी नीट यूजी स्पेशल स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड २०२१ (NEET UG Special Stray Vacancy Round 2021)ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाणार असल्याचे एमसीसीने …

Read More »

Medical College: येत्या दहा वर्षांत डॉक्टरांची संख्या वाढणार, पंतप्रधानांना विश्वास

Medical College in Every District:‘प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय कॉलेज (Medical College) सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे (Central Government) येत्या दहा वर्षांत देशाला विक्रमी संख्येने डॉक्टर मिळतील’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व्यक्त केला. गुजरातमधील भूज येथील २०० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांनी देशातील वैद्यकीय सेवेबाबत भाष्य केले. ‘देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रुग्णालय …

Read More »

राज्यातील MBBS प्रवेशांसाठी मुदत निश्चित

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET CELL) विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अंतिम मुदत निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार एमबीबीएस अभ्यासक्रमाला पाच एप्रिलपर्यंत आणि बीडीएस अभ्यासक्रमाला ११ एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरोग्य विज्ञान (वैद्यकीय दंत, आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी, फिजीओथेरपी, ऑक्युपेशन थेरपी, ऑडिओ स्पिच लँग्वेज, प्रोस्थोटिक्स अँड ऑर्थोटिक्स ) या पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश ‘नीट’मधील …

Read More »

युक्रेनमध्ये MBBS शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढे काय होईल? जाणून घ्या

Ukraine Crisis: युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. युक्रेनमध्ये एमबीबीएस शिकणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत जगातील प्रत्येक सरकारचे प्राधान्य आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढणे हे आहे. भारत सरकारनेही ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत अनेक भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत आणले आहे. अनेक विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकले असून यांच्या सुटकेचे …

Read More »

भारतात ८३ हजार जागांसाठी १६ लाख अर्ज, विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळविण्याचे दडपण

Indian Students In Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine war) युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Student) मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना हवाईमार्गे देशात आणण्यात आले. दरम्यान युक्रेनमधील खार्किव येथे एमबीबीएसचे शिक्षण (MBBS Study) घेण्यासाठी गेलेल्या नवीन शेखरप्पा याचे रशियाच्या हल्ल्यामध्ये दुर्देवी निधन झाले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यातून …

Read More »

Russia-Ukraine | युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी?

मुंबई : युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War)  एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी (India Student) अडकले आहेत. त्यांना तातडीनं भारतात कसं आणता येईल, हे मोठं आव्हान आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी युक्रेनमध्ये जातात कशासाठी, नक्की तिथे करतात काय? हे असे प्रश्न अनेक सर्वसामन्यांना पडले आहेत. या अनेक प्रश्नांची उत्तर आपण या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊयात.  (due to low fees compared to India many …

Read More »