MBBS student:एमबीबीएस अभ्यासक्रमात (MBBS syllabus) आता डॉक्टर हिप्पोक्रॅटिक ओथ (Doctor Hippocratic Oath) ओथऐवजी महर्षी चरक (Maharshi Charak Oath) यांच्या नावाने शपथ घेतली जाणार आहे. प्रदीर्घ प्रक्रियेनंतर अखेर देशात नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली (New Medical Education Policy) लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता जवळचे गाव दत्तक घ्यावे लागणार आहे. एमबीबीएस विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर काम करावे …
Read More »नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘हे’ काम करणे अनिवार्य
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या