म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (MBBS Admission 2022) प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. अखिल भारतीय कोट्यातील ३२३ जागा शिल्लक राहिल्या असून, यंदा या जागांवर ‘मेडिकल कौन्सिलिंग कमिटी’च्या (MCC) मार्फत प्रवेश केले जाणार आहेत. यासाठी ५० हजार रुपयांची अनामत रक्कमही स्वीकारली जाणार आहे. मात्र, या प्रक्रियेला आव्हान देण्याचा विचार काही पालक करत आहेत. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत …
Read More »Tag Archives: mbbs admission 2022
MBBS Admission 2022: वैद्यकीय पदवी प्रवेशांना मुदतवाढ
म. टा. प्रतिनिधी, पुणे‘बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीएस्सी नर्सिंग, बीओटीएच, बीएएसएलपी अशा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना राज्य कोट्यांतर्गत पहिल्या फेरीतून प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांना येत्या शनिवारीपर्यंत (१९ फेब्रुवारी) प्रवेश घेता येणार आहे,’ अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त आर. एस. जगताप यांनी बुधवारी दिली आहे. सीईटी सेलकडून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया …
Read More »