Tag Archives: Marathi News

Weather Update : राज्यातील ‘या’ भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना

Weather Update : सध्या (Winters ) हिवाळ्याचे दिवस सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (Konkan) कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं इथं येत्या दिवसांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी असणार आहे. (Climate change) हवामानाचे बदललेले तालरंग पाहता यामुळं सध्या कोकणातील आंबा बागायतदार मोठ्या …

Read More »

Police Recruitment : गड्यांनो, पोलीस व्हायचंय ना? अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख

Police Recruitment : राज्यात काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) जाहीर करण्यात आली आहे. याचदरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज भरला नसेल तर आजच भरा. कारण आज (15 December) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने (Shinde and Fadnavis Govt) 18 हजारपेक्षा जास्त पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. भरती प्रक्रियेसाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती. पण ती वाढवून …

Read More »

Elon Musk वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली

Elon musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन मस्कची ओळख होती. पण जेव्हा ट्विटरची मालकी घेतल्यापासून सातत्याने चर्चेत असलेले एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस राहिला नाही. ट्विटरचे मालक एलन मस्क यांना लुई व्हिटॉनचे बॉस बर्नार्ड अर्नॉल्ट (Louis Vuitton boss Bernard Arnault) यांनी श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. (Elon …

Read More »

कान दुखतोय म्हणून डॉक्टरकडे गेली; तपासणीत जे काही दिसलं ते पाहून डॉक्टरचं चक्रावले…पाहा VIDEO

Viral video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत महिलेच्या कानातून जे काही बाहेर निघते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.   घटना काय? एक महिला घरी दुपारी …

Read More »

Real Estate Investment : देशातील ‘या’ ठिकाणांना नागरिकांची पसंती! प्रॉपर्टीत करतायत झटपट गुंतवणूक

Real Estate Sales : देशातील नागरीकांचा गुंतवणूकीकडे (Investment) कल वाढत चालला आहे. त्यामुळे नफा कमवण्यासाठी नागरीक अनेक क्षेत्रात गुंतवणूक करतायत. तसेच गेल्या काही वर्षापासून नागरीक रियल इस्टेट (Real Estate) क्षेत्राकडे देखील वळले आहेत. या क्षेत्रात नागरीक प्रॉपर्टी खरेदी करून मोठी गुंतवणूक करतायत. देशातील काही प्रमुख शहरात नागरीक प्रॉपर्टी खेरदी करतायत. हे शहर कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.  कोविड-19 च्या काळात …

Read More »

Optical Illusion: या फोटोमध्ये स्टार फिश शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेली स्टार फिश तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर ही स्टार फिश शोधलीत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे …

Read More »

1300 फूट खोल समुद्रात सापडले जुने जहाज, मात्र, याची कंडिशन पाहून सर्व जण चक्रावले

समुद्रात अनेक जहाज बुडत असतात. त्यामुळे त्याचे अवशेष सापडल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत 1300 फुट खोल समुद्रात जहाज (Ship Found) सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेची विशेषता म्हणजे, हे जहाज (Ship Found) इतक्या वर्ष समुद्राच्या खोलात असुन सुद्धा चांगल्या अवस्थेत होते. जहाजाच्या कोणताच भाग तुटला नव्हता. ज्या अवस्थेत ते …

Read More »

Viral Video : मार्गशीर्षातील गुरुवारी एका ब्लाऊजपीसनं अशी तयार करा देवीची वस्त्र

Viral Video: मार्गशीर्ष हा श्रावण महिन्यानंतर सर्वात पवित्र महिना मानला जातो. ‘मासांना मार्गशीर्षो ऽ हम्’ या वचनाने भगवद्गीतेत गौरव करण्यात आला आहे. यावर्षी  मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरूवार येत आहेत. कुमारिका आणि सुहासिनी मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करतात. मार्गशिष महिन्यातील दर गुरुवारी नित्यनेमाने न चुकता पूजा अर्चना केली जाते . पूजेची तयारी सुरु होते कलशाला सजवण्यापासून . आजकाल तर बाजारात …

Read More »

Video : दे धपाधप ! घुसखोरी करताना चिनी सैनिकांवर भारतीयांकडून लाठ्यांची बसरता, काय आहे सत्य?

India-China Soldier Viral Video : भारत आणि चीन सीमावाद (India and China Border) हा काय नवीन विषय नाही. चीन सैनिक अनेक वेळा भारतीय सीमेत घुसखोरी करतानाचा घटना समोर आल्या आहेत. चीन सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ही घटना 9 डिसेंबरला तवांगमध्ये (Tawang) घडली. यावेळी भारत आणि चीनचे जवळपास 300हून अधिक सैनिक एकमेकांशी भिडले. या झटापटीमध्ये 30 सैनिक …

Read More »

Nose block remedies: थंडीत सर्दीने नाक बंद होते, तुम्ही या समस्येने हैराण आहात तर हा घरगुती उपाय बेस्ट

Home remedies for Blocked Nose: सध्या थंडी गायब असली तरी थंडीचा मौसम सुरु आहे. अनेक ठिकाणी थंडी आहे. ( Health News in Marathi ) हिवाळ्यात नाक बंद ( Blocked Nose) होण्याची समस्या खूप त्रासदायक असते. याशिवाय सर्दी-पडसेचा त्रासही कायम राहतो. असे घडते कारण हिवाळ्यात थंडीमुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया जास्त हल्ला करतात. या कारणास्तव, नाकात संसर्ग देखील होतो. नाकाच्या आत असलेल्या पडद्यामध्ये …

Read More »

Belgaum: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना जे जमलं नाही ते पवारांनी करुन दाखवलं; गनिमी काव्यानं बेळगावात गेले अन्…

Rohit Pawar Belgaum: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Belgaum border dispute) पुन्हा उफाळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी (Basavaraj Bommai) केलेल्या सीमाभागावरील वक्तव्यानंतर दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण (Maharastra Politics) तापल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या नेत्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशारा बोम्मई यांनी दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी 48 तासांचा अल्टीमेटम देत राज्यातील मंत्र्याच्या …

Read More »

Railway Jobs: दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्ण संधी; रेल्वेमध्ये 2500 हून अधिक पदांसाठी भरती

Railway Jobs:  जर तुम्ही दहावी पास असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. जवळपास 2500 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होतेय. (jobs for ssc pass) पश्चिम मध्य रेल्वेमध्ये  ही भरती होत आहे अप्रेंटिस या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता यासाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची …

Read More »

Twitter चं रुपडं पालटसं; PM Modi यांच्यामागोमाग तुमच्याही अकाउंटमध्ये झाले असतील ‘हे’ बदल

Twitter Verification : Elon Musk यांच्या मालकीच्या ट्विटरमध्ये अनेक बदल केल्यानंतर सोमवारपासून (12 December) ट्विटवरील ब्लू टिक सबस्क्रिप्शनला सुरूवात झाली. यासोबतच ट्विट एडिट बटणासह इतर फिचर्सही लाँच करण्यात आले आहे. तसेच याआधी फेक अकाउंट्सला ब्लू टिक मिळाल्यानंतर या सब्सक्रिप्शन सर्विसला बंद करण्यात आले होते. याशिवाय, ट्विटर अकाउंट्सला वेगवेगळे कलरचे टिक सुद्धा दिले जात आहे. आतापर्यंत सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्सना निळ्या रंगाची …

Read More »

NHM Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी, राज्यभरात ‘या’ पदांसाठी होतेय मेगाभरती…त्वरित भरा अर्ज

मुंबई, : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र साठी लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे, यासाठीची अधिसूचना नुकतीच जरी करण्यात अली आहे.  सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.ऑफलाईन पद्धतीने अर्ज (offline apply) करायचा आहे त्यासाठीचा पत्ता देण्यात आला आहे. अर्ज  तारीख आहे २० डिसेंबर २०२२. जाणून घेऊया सविस्तर.. या पदांसाठी भरती सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO)  नोकरीचं …

Read More »

रितेशला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी आहे ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी

रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या जिनिलिया वहिनी त्यांच्या लवस्टोरीसाठी प्रसिद्ध आहे. या दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ या डेब्यू चित्रपटामधुन चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. पण जिनिलिया आणि रितेशच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. राजकीय पार्श्वभूमी असल्याने रितेशच्या कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. मात्र दोघांच्या प्रेमापुढे सारं काही फिकं पडलं आणि ते विवाह बंधनात अडकले. या दोघांच्या लवस्टोरीमध्ये अनेक चढ …

Read More »

Kitchen Tips: अवघ्या २० रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवाल?

Kitchen Tricks: हिवाळा बऱ्यापैकी सुरु झाला आहे , सकाळच्या वेळी वातावरणात एक वेगळ्याच प्रकारचा आणि हवंहवंस वाटणारा गारवा  जाणवू लागला आहे . तुम्हाला हे माहित असेलच प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या भाज्या बाजारात येतात. (seasonal vegetables) मेथी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. मेथीपासून अनेक प्रकारच्या डिशेश बनवता येतात. (methi ka paratha) मेथी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते हे तर आपण जाणतोच. …

Read More »

Gold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर

Gold Price Update: सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची (gold silver rate) खरेदी करत आहेत. तुम्हीही आगामी काळात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या व्यापार सप्ताहाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही पिवळ्या धातूच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, सोमवारी सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली, तर चांदीच्या दरात …

Read More »

Year Ender 2022 : देवर – भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video

Top Trending Video 2022 : सोशल मीडियाचं जग हे खूप मोठं आहे. या जगात अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. धक्कादायक, मजेदार, मनोरंजन असे अनेक व्हिडिओ रोज क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. अशात 2022 वर्षाला जेव्हा आपण गूड बॉय करत आहोत, तेव्हा सोशल मीडियावर 2022 मध्ये सर्वात ट्रेडिंग व्हिडिओ कुठले होते ते पाहूयात. (Year Ender 2022 TOP 5 Trending Hit Viral Video …

Read More »

पुरानी जीन्स! जगभरातील सर्वात जुनी जीन्स 94 लाखांना विकली, जाणून घ्या कारण

Worlds oldest Jeans : आजकाल जीन्स शिवाय लोक काही घालत नाही, लग्न समारंभ असो, पार्टी असो अथवा ऑफिस लोक जीन्स घालण पसंत करतात. त्याआधी लोक फॉर्मल पॅन्ट घालण पसंत करायचे. मात्र अनेक वर्षापासून ट्रेंड बदलला आणि आता लोक जीन्स जास्त प्रमाणात घालतात. त्यात आता एक जगभरातली सर्वांत जूनी जीन्स (oldest Jeans) समोर आली आहे. या जीन्सची विक्री देखील झाली आहे. …

Read More »

मथुरेचा Hero! धावत्या ट्रेनमध्ये पोहचवलं औषध; डॉक्टरांच्या मदतीला देवासारखा धावला

Trending :  आरोग्य (Health) हीच खरी धनसंपदा आहे, असं म्हणतात. कधी कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे धगधगत्या जीवनप्रवासात सर्वांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मेंदाता हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ.अरविंद सिंग सोईन (Dr. Arvinder Singh Soin) यांच्यासोबत अशीच एक घटना घडली. त्यांचा किस्सा त्यांनी ट्विट (Tweet) करत शेअर केला आहे. झालं असं की… मेंदाता हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एक किस्सा सांगितला आहे. …

Read More »