Tag Archives: marathi news today

कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या …

Read More »

‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी

Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टिका केली. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत, असा …

Read More »

Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात…

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: एखाद्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी गेल्यावर आयुष्यात खूप काही मिळवल्याची अनेकांची भावना असते. पण करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना देखील दुसरे आवडीचे क्षेत्र निवडणे, त्यासाठी मेहनत करणे आणि त्यातील महत्वाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे, हे फार कमी जणांना जमते. ऐश्वर्या शेरॉन हे नाव त्यातीलच एक आहे. ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण …

Read More »

बाळासाहेब ठाकरेनीं चित्रपटातही केलं होतं काम! मनसेकडून ‘तो’ दुर्मिळ सीन शेअर

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख हे बहुआयामी व्यक्तीमत्व होतं. कला आणि कलाकाराची जाण असलेले, उत्तम वक्ता, कार्टुनिस्ट, हिंदू नेता अशी अनेक बिरुद त्यांच्या नावाआधी लावली गेली. याच बाळासाहेबांनी चित्रपटात काम केलंय, असं कोणी सांगितलं तर आपल्याला नवलं वाटेल. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा चित्रपटाशी कसा संबंध आला याच्या …

Read More »

Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

Success Story: जगामध्ये लाखो लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजणचं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की आपण आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे हे खरे समाधान असल्याचे बंगळूरच्या एका तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला राम राम केला आणि छोट्या …

Read More »

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

MSAMB Job 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांमध्ये भरती करण्यात येत असते. पण योग्यवेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती न पोहोचल्याने हजारो तरुण नोकरीपासून वंचित राहतात.  राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.  एमएमएएमबी अंतर्गत विधी अधिकारी आणि सहायक विधी अधिकारी पदांच्या एकूण …

Read More »

अंगणवाडीत नोकरी देतो म्हणून बोलावलं, जेवणात नशेचं औषध टाकून 20 महिलांवर सामूहिक बलात्कार!

Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. नोकरी हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. याचाच फायदा घेत नोकरीच्या बहाण्याने महिलांवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 20 महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. सिरोही नगरचे सभापती, माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी हे गैरकृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.  नोकरी …

Read More »

पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

PMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाकडून तब्बल 21 हजार जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात शिक्षक विभागानं प्रसिद्ध केलीय. यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. अनेक वर्षांपासून या भरतीची प्रतिक्षा केली जात होती. आता या उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची …

Read More »

पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून…’ बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार

Illicit relationship: अनैतिक संबंधातून हत्येच्या घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. पण स्वत:च्या पतीचे अनैतिक संबंध रोखण्यासाठी पत्नीने नाट्यमयरित्या चक्क पतीच्या प्रेयसीचेच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासगंजमधील सोरोंजी पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला. येथे एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याचा शोध घेताना एकामागोमाग एक माहिती समोर येत गेली. एखाद्या क्राइम सिनेमाला लाजवेल असा घटनाक्रम …

Read More »

यूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद

Anand Mahindra On Most Difficult Exam: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशलल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ते सतत काहीनाकाही पोस्ट करत असता. मग त्यावर चर्चा रंगते. अनेक गोष्टींकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी भारतात सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे. यामुळे नेटीझन्समध्ये नवी चर्चा रंगताना दिसत आहे. काय म्हणले आनंद महिंद्रा? याबद्दल जाणून घेऊया.  …

Read More »

Bank Job: पीएनबी बॅंकेत हजारो पदांची भरती, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

PNB Specialist Officer Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत ऑफिसर क्रेडीची 1 हजार पदे, व्यवस्थापक (विदेशी मुद्रा) ची 15 पदे, व्यवस्थापक (सायबर …

Read More »

Income Tax Job: तरुणांनो, तयारीला लागा! आयकर विभागात 12 हजार पदांची भरती

Income Tax Job: देशातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटीचे प्रमुख नितिन गुप्ता यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ग्रुप ‘सी’ची पदे आयकर विभागाअंतर्गत 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे प्रामुख्याने ग्रुप सी श्रेणीतील आहेत. ही …

Read More »

या जगात बापाशी बेइमानी करणारी पहिली अवलाद उद्धव ठाकरे, रामदास कदमांची टीका

Ramdas Kadam on Uddhav Thackeray: शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगडमध्ये आज रामदास कदम यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आनंद गीते यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला.  या जगामध्ये आपल्या बापाची बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल तर …

Read More »

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचा फोन, 2 दिवसांपुर्वीच केलं होतं सूचक ट्वीट

Jitendra Awhad: राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी कॉँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विरोधी गटाकडून अनेकदा धमकी येत असते. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आव्हाडांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समोर आले.  यानंतर एकच खळबळ उडाली. काय घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात एक …

Read More »

सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान- शरद पवार

Sharad Pawar: सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. प्रताप पवार यांनी लिहिलेल्या ‘अनुभवे आले’ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. याठिकाणी माझं वय 85 सांगितलं गेलं. मी प्रत्यक्षात 84 वर्षांचा आहे. माझं वय विनाकारण एक वर्षाने वाढवण्यात आलं, अशी फटकेबाजी …

Read More »

पेटीएम कायमचे बंद होणार ? संस्थापक म्हणाले, ‘तुमचे आवडते अ‍ॅप…’

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: आरबीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेत 31 जानेवारी 2024 पासून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पेटीएमच्या सेवा स्थगित केल्या. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला पेटीएम वॉलेटमध्ये पैसै टाकता येणार नाहीत. पेटीएमच्या ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नयेत, त्यांना माहिती मिळावी यासाठी कंपनीने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.  पेटीएमचे संस्थापक आणि …

Read More »

मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला …

Read More »

…तर काढता येणार नाहीत पेन्शनचे पैसे; 1 फेब्रुवारीपासून बदलणार तुमच्या पेन्शनसंदर्भातील नियम!

NPS Partial Withdrawal: कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ऑफिसमधून पीएफ कापला केला जातो. पण ज्यांचा पीएफ पगारातून कापला जात नाही ते नॅशनल पेन्शन स्किमचा पर्याय निवडतात. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक लॉंग टर्म गुंतवणूक आहे. यासंदर्भात पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथोरिटी (PFRDA) ने यासंदर्भात एक महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीएससंदर्भात एक नवा नियम लागू होणार आहे. एनपीएस …

Read More »

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत बंपर भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

New India Assurance Job: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड बंपर भरती सुरु आहे. या अंतर्गत उमेदवारांना चांगला पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.एनआयएआरच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत असिस्टंट पदांच्या …

Read More »

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार ‘ही’ चाल

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 56 जागांसाठी 16 राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 6 जागांचं भवितव्य ठरणार आहे. 6 पैकी 5 जागा काबिज करण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात येतोय. तर महाविकास आघाडीला दोन जागांसाठी मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान हे खुल असल्याने यात राज्यात पक्षादेश म्हणजे …

Read More »