Tag Archives: Maharashtra

चहा टाळा, लस्सी प्या, थंड पाण्याने अंघोळ करा, घरातून बाहेर पडताना…; Heat Wave चा सामना करण्यासाठी टीप्स | Heat wave warning issued for Mumbai Thane by IMD Does And Donts for next few days scsg 91

उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पुढील तीन ते चार दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने वायव्येकडून देशामध्ये येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे कोकण, गोव्यासहीत मुंबईमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिलाय. आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पुढील तीन ते चार …

Read More »

विश्लेषण : विद्यापीठ कायद्यातील दुरुस्त्यांचे भवितव्य काय? कुलगुरू निवडी लांबणार का?

– उमाकांत देशपांडे  राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षामुळे विद्यापीठ कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. यातील कळीचा मुद्दा काय, दुरुस्तीतील तरतुदी व परिणाम काय, याचा आढावा.  विद्यापीठ कायद्यातील दुरुस्त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता न दिल्याने त्यांचे भवितव्य व परिणाम काय?   कुलगुरू नियुक्तीच्या राज्यपाल व कुलपतींच्या अधिकारांवर बंधने आणणारे आणि अन्यही महत्त्वपूर्ण बदल करणारे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये दुरुस्ती …

Read More »

खायला ऑर्डर करताय, सावधान! ठाण्यात डिलिव्हरी बॉयने लुटले दहा लाख रुपये

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : घरी एकटे आहात, भूक लागली आहे, काही खायला ऑनलाईन ऑर्डर करताय, पण सावधान. ठाण्यात ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलेल्या एका तरुणाने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि काही रोकड असा एकूण 10 लाखाहून अधिकचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात …

Read More »

झोपेत असलेल्या पत्नीची हत्या करताना मुलीने पाहिलं, बापाने तिलाही संपवलं

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पत्नी आणि मुलीची हत्या करत कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सरोदी मोहल्ल्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. विलास चंपतराव गवते असं या व्यक्तीचं नाव आहे. विलास गवते यांचा दुग्ध व्यवसाय करत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. त्यांच्याकडे १० दुभती जनावरं होती आणि दुधाचा …

Read More »

फडणवीस यांच्याकडील ‘त्या’ पेनड्राईव्हबाबत मोठा खुलासा, कोणी व्हिडिओ बनवला?

पुणे :  Devendra Fadnavis’s pen drive : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केलेल्या व्हिडिओ बॉम्ब प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा जळगावचा असलेल्या तेजस मोरे याने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती उघड झाली आहे. तेजस मोरे याने अ‍ॅड. चव्हाण यांना घड्याळ गिफ्ट दिले होते. त्या घड्याळात कॅमेरा बसवून व्हिडिओ रेकॉर्डिंग …

Read More »

गुटखा खाल्ला आणि जीव गेला, तरुणाच्या मृत्यूचं हे ठरलं कारण

औरंगाबाद : गुटख्याचं चमकणारं पाकीट तोंडात टाकण्यापूर्वी ही बातमी वाचा. गुटखा खाणं आरोग्यास अपायकारक असतं अशा सूचना वारंवार केल्या जातात. पण त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं. राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही अनेक जण चोरीचुपे मार्गाने गुटख्याची विक्री करतात, आणि गुटख्याचे शौकीन आपली हौस भागवण्यासाठी ते जास्त किंमत देऊन विकतही घेतात.  पण गुटख्याचा हाच नाद एका एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. …

Read More »

Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…| Maharashtra Budget 2022 Union Minister of State for Finance Bhagwat Karads reaction on state budget msr 87 svk 88

“महाराष्ट्र सरकार हे केवळ घोषणा करण्यात पक्क आहे”, असंही म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल असं म्हटलं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे बजेट राज्याच्या विकासाला चालना देऊ शकत नाही, असं म्हणत टीका केली आहे. …

Read More »

CNG स्वस्त; शेतकऱ्यांना अनुदान आणि…; जाणून घ्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा | What we get through the maharashtra budget 2022 for common people – vsk 98

या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्य सरकारने कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारकडून विकासाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. या पंचसूत्रीअंतर्गत येणाऱ्या कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित …

Read More »

Maharashtra Budget 2022 : मोठी बातमी ! सीएनजी स्वस्त होणार, मूल्यवर्धित कर कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Budget 2022 : सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची सरकारने घोषणा केली आहे. Maharashtra Budget 2022 Update : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर केला. राज्य सरकारने आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. …

Read More »

Maharashtra Budget 2022 : “पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलय” | Maharashtra Budget 2022 Chief Minister Devendra Fadnavis criticized the state budget msr 87

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली अर्थसंकल्पावर टीका ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा आगामी अर्थसंकल्प मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीकडून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली. तर, हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विरोधी …

Read More »

राज्यात सीएनजी स्वस्त होणार, सामान्यांना मोठा दिलासा

मुंबई : Maharashtra Budget : राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी. राज्यात सीएनजी (CNG) स्वस्त होणार आहे. सीएनजीचे दर तब्बल साडे दहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेत. (Big news CNG will be cheaper in Maharashtra) नैसर्गिक वायूवर साडे दहा टक्क्यांनी जीएसटी कमी करण्यात आलाय. साडे तेरा टक्क्यांवरुन सीएनजीवरचा कर ३ टक्क्यांवर आणण्यात आलाय. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायूवरचा …

Read More »

कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा! | Maharashtra Budget 2022 Updates:Maharashtra Budget 2022 News updates, photos, videos in Marathi.

Maharashtra Budget 2022 : एसटी महामंडळासाठी आणि परिवहन विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. Maharashtra Budget Session 2022 : सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि न्यायालयीन सुनावणीनंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नसून अद्यापही संप मिटलेला नाही. राज्य सरकारने चर्चेच्या मधल्या टप्प्यावर एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतन हमी आणि वेतन निश्चितीची अट मान्य करून त्यानुसार आदेश देखील दिले. मात्र, तरीदेखील राज्य …

Read More »

महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य होणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! | Maharashtra Budget 2022 Updates:Maharashtra Budget 2022 News updates, photos, videos in Marathi

Maharashtra Budget 2022 : महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था असणारं राज्य बनेल, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. Maharashtra Budget Session 2022 : काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. या घोषणेची जोरदार चर्चा देशभर झाली होती. त्यावर अनेक अर्थतज्ज्ञ आणि विरोधी पक्षांनी देखील तोंडसुख घेतलं होतं. याविषयी अजूनही चर्चा …

Read More »

‘महाराष्ट्र केसरी’ यंदा साताऱ्यात; 4 ते 9 एप्रिलदरम्यान रंगणार मानाच्या गदेसाठी चुरस

Maharashtra Kesari Kusti Competition : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा साताऱ्याला मिळालं आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. अशातच यंदा या स्पर्धेचं आयोजनामुळं राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये …

Read More »

‘अभी महाराष्ट्र बाकी है’ म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “तो महाराष्ट्र…” | NCP Sharad Pawar on BJP Leaders Maharashtra Uttar Pradesh Election Results sgy 87

“देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान-समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते” उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपा सत्तेत येणार असल्याचं चित्र स्पष्ट झाालं आहे. एग्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेते आता महाराष्ट्राची वेळ असल्याचं म्हणत ठाकरे सरकारला आव्हान देत आहेत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांकडून भाजपा नेत्यांनी ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र …

Read More »

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित

आज विधानसभेत २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या विकासाची गती मंदावलेली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राने कात टाकली असून …

Read More »

महापालिका निवडणुका कधी होतील? राज ठाकरे यांचं निवडणुकीबाबत भाकीत

पुणे : मनसेच्या (MNS) वर्धापन दिनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुकीबाबत (Municipal Election) भाकित वर्तवलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर ही निशाणा साधला आहे.  आता दोन दिवसांपूर्वी कळलं निवडणुक होत नाहीएत, निवडणुका लांबणीवर पडणार म्हटल्यावर आता सगळे थंड झाले आहेत. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. वातावरणात निवडणूक यायला लागते.  यासाठी ओबीसी समाजाचं …

Read More »

राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे, राज ठाकरे यांनी केली नक्कल

पुणे :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.आज या पक्षाला 15 वर्ष पूर्ण होऊन आज 16 व्या वर्षात पदार्पण करीत आहे . दरवर्षी मुंबईत होणारा,वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच इथं पार पडला.  आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत याबद्दल शुभेच्छा …

Read More »

कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या मुलांचेच लागले ‘वॉन्टेड’ पोस्टर

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत (Hingoli) ठिकठिकाणी लागलेल्या एका पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरात दहशत पसरवणाऱ्या चार आरोपींना वॉन्टेड घोषित करण्यात आलं असून त्यांचे फोटो असलेले मोठमोठे बॅनर शहरभर लावण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या चार आरोपींमधले दोन आरोपी ही चक्क पोलिसांचीच मुलं आहेत. शांतता सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचीच मुलं हिंगोली शहरात दहशत पसरवत आहेत. हिंगोली जिल्ह्यात गेल्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याची घटना, फडणवीस म्हणतात असे….

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्यावतीने (Pimpri Chinchwad Municipal Corporation)  करण्यात आलेल्या विविध विकासकामांचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. पण पिंपरी शहरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आक्रमक कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला. देवेंद्र फडणवीस पूर्णा नगर इथं अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनाला आले असता गर्दीतून एका अज्ञाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पर …

Read More »