Tag Archives: IPL 2022 LIVE

मुंबईकर उतरणार मैदानात, आयपीएलचा पहिला सामना दिल्लीविरुद्ध, कधी, कुठे पाहाल सामना?

IPL 2022, MI vs DC : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला आज सुरुवात झाली आहे. चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली असून मुंबईकरांसाठी मात्र आयपीएलची खरी सुरुवात उद्या अर्थात 27 मार्चला होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा पहिला सामना उद्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (MI vs DC) खेळवला जाणार आहे.  आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हटलं तर …

Read More »

IPL 2022 : 8 भारतीय, 2 विदेशी, पण रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला मुंबईत सुरुवात झाली आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगला आहे. यंदा लखनौ आणि गुजरात या दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहे. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. मागील 14 वर्ष आयपीएलनं भारतासह …

Read More »

केकेआरने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वाचा अंतिम 11 कोण?

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला नुकतीच सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली असून श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरतील. यंदाच्या हंगामातील हा पहिला सामनाच असल्याने सर्वचजण खूप उत्साही दिसत आहेत. तर या बहुरप्रतिक्षित सामन्यात कोणते खेळाडू मैदानात उतरत आहेत …

Read More »

महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर एबी डिव्हिलियर्सची मोठी प्रतिक्रिया

IPL 2022: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नईच्या (CSK) संघाचं कर्णधारपद सोडलं. महेंद्रसिंह धोनीनं घेतलेला हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक होता. दरम्यान, क्रिडाविश्वात महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्याची चर्चा रंगली असताना बंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं धोनीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय. धोनीच्या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे, …

Read More »

महासंग्रामाला थोड्याच वेळात सुरुवात, चेन्नई विरुद्ध कोलकाता रंगणार सामना, अशी असू शकतो अंतिम 11

IPL 2022, CSK vs KKR : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला आजपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील पहिला सामना स्पर्धेतील दमदार संघ असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाकडून यंदा कर्णधारपद नव्या खेळाडूंकडे आहे. चेन्नईची कमान रवींद्र जाडेजाकडे तर केकेआरची श्रेयस अय्यरकडे असणार आहे.  यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. …

Read More »

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, CSK vs KKR : नव्या रंगात… नव्या ढंगात… आयपीएलचा नवा मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा रणसंग्रामाला अवघे काही तास उरले आहेत. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्स आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने …

Read More »

राजस्थानची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट ज्यावर भडकला सॅमसन, मॅनेजमेंटकडून सोशल मीडिया टीमवर कारवाई

Sanju Samson : आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या सीजनला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजमेंटमधून एक वादाची बातमी समोर आली. या वादामागील कारण ठरलं राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत ट्वीटर हँडवरुन करण्यात आलेली एक पोस्ट. या सोशल मीडिया पोस्टवर कर्णधार संजू सॅमसन भडकल्यानंतर पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया टीमवर संघ व्यवस्थापनाने कारवाई केली.  तर ही पोस्ट नेमकी काय होती असा प्रश्न तुम्हा …

Read More »

IPL 2022 : माजी कर्णधारांची भेट, धोनी-विराट सरवादरम्यान एकत्र, फोटो व्हायरल 

MS Dhoni and Virat Kohli : आयपीएलच्या महाकुंभाला आजपासून सुरुवात होत आहे. शनिवारी गतविजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता यांच्यात यंदाचा पहिला सामना होत आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर रवींद्र जाडेजा चेन्नईचं नेतृत्व करत आहे. तर कोलकाता संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. देशभरात आयपीएलचा माहोल सुरु असतानाच धोनी आणि विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.  …

Read More »

विजेत्या संघाला मिळणार कोटींचं बक्षीस; ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्याला किती पैसे मिळणार? 

IPL 2022 Prize Money: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला कधी सुरुवात होते? याची उत्स्तुकता लागलेल्या क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आजपासून आयपीएल 2022 च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे. …

Read More »

तुमच्या स्वप्नासाठी अनेकजण झटतात, रोहित शर्मानं सांगितला ग्राऊंडमनबरोबरचा अनुभव

IPL 2022 : आजपासून आयपीएलचा कुंभमेळा सुरु होत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रोहित शर्मा त्याच्या स्वप्नाविषयी आणि मदत करणाऱ्या ग्राऊंडमनविषयी बोलत आहे. स्वप्नासाठी झटताना तुम्ही एकटे नसतात, तुम्हाला अनेकजन मदत करतात, असे म्हटले आहे. आजपासून आयपीएलच्या 15 व्या हंगमाला सुरुवात होणार आहे. त्याआधी …

Read More »

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2022:</strong> आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. या हंगामातील पहिला सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. कारण, आयपीएलमधील दोन दमदार संघ आज आमने- सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर चेन्नई आणि कोलकाता यांच्यात &nbsp;सामना रंगणार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई आणि कोलकाता एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात कोलकात्याला पराभूत करून …

Read More »

आयपीएलमधील सर्वात जलद शतक कोणाच्या नावावर? यादीत भारतीय फलंदाजाचं नाव

Fastest Centuries In IPL: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएस पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामतील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंच्या नावावर विविध विक्रमांची नोंद आहे. मात्र, आयपीएलमध्ये जलद शतक ठोकण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय खेळाडूचं नाव आहे. तर, या यादीत ‘द युनिव्हर्सल बॉस’ क्रिस गेल अव्वल स्थानी आहे.  …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून (26 मार्च) सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super kings) नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत. कोलकाता नेतृत्व भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असेल. तर, चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) असेल. महत्वाचे म्हणजे,  हे दोघेही युवा कर्णधार म्हणून आज आमने सामने येणार आहेत. नुकताच …

Read More »

आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने

IPL 2022 : आयपीएलच्या 15व्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात 10 संघ एकमेकांसोबत लढणार आहेत. पंधराव्या हंगामाता पहिला सामना आज गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गेल्या वर्षीचा उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात आहे. 2011 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित T20 ट्रॉफीसाठी 10 संघ भिडणार आहेत. जडेजा सांभाळणार चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपदमहेंद्रसिंह …

Read More »

IPL 2022, CSK vs KKR : सर रवींद्र जाडेजापुढे श्रेयस अय्यरचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा थरार अवघ्या काही तासानंतर सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएलमधील पहिला सामना रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे दहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहेत. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. आयपीएलच्या नव्या …

Read More »

IPL 2022 : जोश तोच… अंदाज नवा! आयपीएलच्या 15 व्या मोसमात नवं काय? 

<div id=":94" class="Ar Au Ao"> <div id=":90" class="Am Al editable LW-avf tS-tW tS-tY" tabindex="1" role="textbox" contenteditable="true" spellcheck="false" aria-label="Message Body" aria-multiline="true"> <p style="text-align: justify;"><a href="https://marathi.abplive.com/sports/ipl/ipl-2022-dates-here-s-a-full-schedule-matches-teams-venue-and-timings-1044603"><strong>IPL 2022 :</strong></a> नव्या रंगात… नव्या ढंगात… आयपीएलचा नवा मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा रणसंग्रामाला अवघे काही तास उरले आहेत. शनिवारी सायंकाळी आयपीएलचं बिगुल वाजणार आहे. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्स &nbsp;आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना …

Read More »

Delhi Capitals Team Preview :  ‘दिल्ली में है दम’, ऋषभ पंत दिल्लीला आयपीएल चषक जिंकून देणार का?

Delhi Capitals Team Preview :  लागोपाठ तीन वेळा प्ले ऑफमध्ये पोहचल्यानंतरही दिल्लीला आयपीएल चषकावर नाव कोरता आलं नाही. मागील 14 वर्षात दिल्ली संघ फक्त एक वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात बरेच बदल झाले आहेत. नवीन खेळाडू संघात आलेत, काही अनुभवी खेळाडू संघातून बाहेर गेलेत. त्यातच दोन संघाची आणखी भर पडली आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा …

Read More »

फलंदाजी, गोलंदाजी मजबूत, पण ऑलराऊंडर आणि फिनिशरबाबत राजस्थानचा संघ कसा?

Rajasthan Royals Team Preview: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा पहिला खिताब जिंकलेल्या राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्याठी सज्ज झालाय. राजस्थानच्या संघ युवा खेळाडूंवर अधिक अवलंबून आहे. राजस्थानच्या संघाला गेल्या काही हंगामापासून आयपीएलच्या टॉप 4 मध्येही जागा मिळवता आली नाही. मात्र, यावेळी राजस्थानचा संघ खूप मजबूत दिसत आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत आहे. परंतु, संघात …

Read More »

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारे गोलंदाज, टॉपवर आहे केकेआरचा खेळाडू

IPL : टी-20 क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार म्हणजे फलंदाजांसाठी अधिक भारी म्हटलं जात होतं. क्रिकेट जानकारांकडून देखील क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये गोलंदाजांसाठी खास काही नाहीच असंच म्हटलं जात होतं. पण जसजसा वेळ पुढे गेला तसं गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे या फॉर्मेटमध्ये अनेक गोलंदाज नावारुपाला आले. आता देखील फलंदाजासह गोलंदाज टी20 सामना पलटवण्याची ताकद ठेवतात. टी20 क्रिकेटचा विचार करता या प्रकाराची …

Read More »

लखनौच्या संघाला दिलासा, मार्क वूडने माघार घेतल्यानंतर धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची संघात एन्ट्री

LSG signs Andrew Tye: आयपीएलच्या आगामी पंधराव्या हंगामाला सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना अजूनही काही नवीन अपडेट येत आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती मिळाली होती. आता त्याच्या जागी एका ऑस्ट्रेलियन दमदार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू म्हणजे अष्टपैलू अॅन्ड्रू टाय (Andrew Tye). वुडला वेस्ट इंडीजविरुद्ध …

Read More »