Tag Archives: IPL 2022 LIVE

राजस्थान विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोणते शिलेदार उतरणार मैदानात?,अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs RR : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबादचा संघ (RR vs SRH) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये (MCA) आमने-सामने असणार आहेत. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान हैदराबाद संघाचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि राशिद खान आता संघात नसून राजस्थानच्या ताफ्यातून देखील काही स्टार खेळाडू निसटले आहेत. पण …

Read More »

भावाने घेतली भावाची विकेट, कृणालने हार्दिकला बाद करताच दिली हटके रिएक्शन, पाहा व्हिडीओ

Krunal Pandya Out Hardik Pandya: मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडलेल्या आयपीएल 2022 च्या (IPL 2022) चौथ्या सामन्यात लखनौकडून खेळणाऱ्या कृणाल पंड्याने त्याचाच भाऊ आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला बाद केलं. दरम्यान या विकेटनंतर कृणाल, हार्दिक तसंत हार्दिकची पत्नी नताशा अशा साऱ्यांच्याच रिएक्शन्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. संघाला विजयाची गरज असताना हार्दिक …

Read More »

राजस्थान विरुद्ध हैद्राबाद आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?

SRH vs RR : आयपीएलच्या सामन्यांमध्ये अवघ्या दोन दिवसांत रंगत दिसू लागली आहे. सोमवारी झालेला गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या नव्या दोन संघातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. ज्यानंतर आता आज देखील एका दमदार सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा असून राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (SRH vs RR) या संघामध्ये आज सामना पाहायला मिळणार आहे. राजस्थानची भिस्त यंदाही …

Read More »

IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव

IPL 2022, GT vs LSG : राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर गुजरातने पाच गड्यांनी लखनौवर विजय मिळवला. राहुल तेवातियाने 24 चेंडूत 40 धावांची विस्फोटक खेळी केली.  या खेळीदरम्यान राहुलने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. हार्दिक पांड्या, मॅथ्यू वेड आणि डेविड मिलर यांच्या छोटेखानी खेळीला राहुल तेवातियाच्या विस्फोटक खेळीची जोड मिळाली. त्याबळावर गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात विजय …

Read More »

IPL 2022: ‘आरसीबीने मला विचारलेही नाही…’ युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध

IPL 2022 : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बेंगलोरपासून (RCB – आरसीबी) वेगळं होण्यावर खुलासा केला आहे.  31 वर्षीय युजवेंद्र चहल म्हणाला की, ‘आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने रिटेन करण्यासाठी मला विचारलेही नाही. रिटेन करण्याचा कोणताही प्रस्ताव आरसीबीकडून आला नाही.’ आयपीएल 15 मध्ये दोन नवे संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे स्पर्धा सुरु होण्याआधी मेगा …

Read More »

IPL 2022, GT vs LSG : दीपक हुड्डा-आयुष बडोनीची वादळी खेळी, पडझडीनंतर लखनौची 158 धावांपर्यंत मजल

IPL 2022, GT vs LSG : अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावार लखनौ संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या आहेत. गुजरात संघाला विजयासाठी 159 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यानंतर लखनौ संघाचा डाव कोसळला होता. आघाडीची फळी कोसळल्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार लखनौ संघाने …

Read More »

मैदान IPL चं, लक्ष्य विश्वचषकाचं, 11 खेळाडूंचं नशिब पालटणारी स्पर्धा, कोणाला संधी, कोण आऊट?

IPL 2022 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. दहा संघ तब्बल दोन महिने एकमेंकाशी स्पर्धा करणार आहेत. पण आयपीएल स्पर्धा असली तरी भारतीय संघव्यवस्थापन (Team India) या स्पर्धेकडे बारीक लक्ष ठेवून आहे. कारण, वर्षाअखेर टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी (T 20 World cup) भारताच्या संघात काही खेळाडूंना आयपीएलमधील कामगिरीतून संधी मिळणार …

Read More »

IPL 2022 : उमेश, कुलदीप आणि ललीत चमकले, वीरेंद्र सेहवाग म्हणतो आतापर्यंत यादवांची आयपीएल

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत आयपीएलचे तीन सामने झाले आहेत. यामध्ये दिल्ली, कोलकाता आणि पंजाबने विजय मिळवला आहे. तर चेन्नई, आरसीबी आणि मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. तिन्हीही सामने रोमांचक झाले. यामध्ये तीन भारतीय खेळाडू चमकले आहेत. या तीन खेळाडूंमध्ये त्यांचं अडनाव समान आहे. होय.. यादव…कदाचीत तुम्हाला अंदाज आला आसेल. आयपीएलमधील पहिल्या …

Read More »

सिनेमा बघितला, उत्साह संचारला, 205 धावांचं आव्हान सहज पार केलं, पंजाबच्या मोठ्या विजयाचं गुपित

IPL 2022, RCB vs PBK : पंजाबने आरसीबीचा पराभव करत आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली. रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाब संघाला 20 षटकांत हे आव्हान पार करायचं होतं. पंजाबने अतिशय आरामात 208 धावा फलकावर लावत अशक्यप्राय विजय मिळवला. या विजयामध्ये चित्रपट हा भाग आहे. सामन्यानंतर पंजाबच्या खेळाडूनं विजयाचं गुपित …

Read More »

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : आयपीएलच्या 15 हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या …

Read More »

गुजरात विरुद्ध लखनौ सामन्याला कोणते खेळाडू मुकणार?, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

IPL 2022, GT vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत सोमवारी लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) हे संघ मैदानात उतरणार असून दोन्ही संघाचा आयपीएलमधील हा पहिलाच सामना असेल. दोन्ही संघानी महालिलावात अनेक तगडे खेळाडू आपल्या ताफ्यात सामिल केले आहेत. त्यामुळे आजची ही लढत चुरशीची होणार यात शंका नाही. पण या लढतीत काही खेळाडूंना विविध कारणांमुळे खेळता येणार …

Read More »

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स मैदानात, ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वाची नजर

IPL 2022, GT vs LSG : आयपीएलच्या हंगामात यंदा नव्याने सामिल झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघामध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सामिल झाले असून आज त्यांचा पहिलाच सामना आहे. गुजरात संघाची कमान विस्फोटक ऑलराउंडर हार्दिक पंड्याकडे तर लखनौची जबाबदारी केएल राहुलकडे असणार आहे. आयपीएलच्या महालिलावात या दोन्ही संघानी …

Read More »

नवे संघ, नव्या रुपात अवतरणार मैदानात, गुजरात विरुद्ध लखनौची लढत, कधी, कुठे पाहाल सामना?

IPL 2022, GT vs LSG : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या गुजरातचं तर …

Read More »

अक्षर पटेलची तुफान फलंदाजी, दिल्लीचा मुंबईवर थरारक विजय

DC Vs MI: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 विकेट्सनं पराभूत केलंय. मुंबईच्या संघानं दिलेल्या 178 धावांचं लक्ष्य दिल्लीनं 10 चेंडू राखून विजय मिळवला आहे. दिल्लीच्या विजयात अष्टपैलू अक्षर पटेलनं मोलाचा वाटा उचलला आहे. त्यानं 17 चेंडूत 38 धावांची वादळी खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला आहे. या विजयानंतर दिल्लीच्या …

Read More »

पंजाब आणि बंगळुरू यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Punjab vs Bangalore, IPL 2022: आयपीएलच्या(IPL) पंधराव्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore ) आणि पंजाब किंग्जशी (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. दरम्यान, फॅफ डू प्लेसिस बंगळुरूचं नेतृत्व करणार आहे. तर, मयांक अगरवाल पंजाबचं कर्णधारपदं संभाळणार आहे.  या सामन्यात बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली कशी कामगिरी करतो? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट आता दडपणमुक्त खेळणार …

Read More »

कोलकाता विरुद्ध ड्वेन ब्राव्होची दमदार कागगिरी, लसिथ मलिंगाच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हगामची सुरुवात झालीय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता (CSK Vs KKR) यांच्यात रंगला. या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात तीन विकेट्स घेऊन ब्राव्होनं श्रीलंकेचा माजी खेळाडू मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केलीय.  लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्याची संधी ब्राव्होने कोलकाताविरुद्ध सामन्यात 4 षटकात  20 …

Read More »

MI vs DC IPL 2022 : दिल्लीने नाणेफेक जिंकली, मुंबईची प्रथम फंलदाजी

MI vs DC IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई प्रथम फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला उतरणार आहेत. तर सुर्यकुमारच्या अनुपस्थितीत तिलक वर्माला दुसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात येणार आहे. अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, टीम डेविड आणि डॅनिअल सॅम्स यांना संधी देण्यात …

Read More »

MI vs DC IPL 2022 LIVE Update : मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

MI vs DC IPL 2022 LIVE Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 15 व्या हंगमातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज चाहत्यांना क्रिकेटचा चांगलाचं थरार अनुभवायला मिळणार आहे.  मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये सामना रंघणार आहे.  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित शर्मा बरोबरचं इशान किशन आणि किरॉन पोलार्ड यांच्यासारखे तगडे खेळाडू देखी मुंबईकडे …

Read More »

IPL 2022 : श्रेयस अय्यरची कमाल, दहा वर्षानंतर वानखेडेवर कोलकाता जिंकला

IPL 2022, CSK vs KKR  : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नईनं दिलेले 132 धावांचे आव्हान कोलकाता संघाने अवघ्या चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीनंतर अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि नितेश राणा यांनी केलेल्या छोटेखानी खेळीच्या बळावर कोलकाताने चेन्नईचा पराभव केला.  एम.एस. धोनीने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ …

Read More »

IPL 2022 : कुणी दुखापतग्रस्त, कुणाची नॅशनल ड्युटी; सुरुवातीच्या सामन्यांना हे खेळाडू मुकणार

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गतविजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता यांच्यात पिहला सामना झालाय. आयपीएलमध्ये प्रत्येक संघ आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंना मैदानात उतरवत असतो. विदेशी आणि भारतीय खेळाडूंचं योग्य मिश्रण करण्यात येते. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडूंना खेळवण्याची परवानगी आहे. पहिल्या सामन्यात खेळवण्यासाठी कोलकाता संघात चार विदेशी खेळाडू उपलब्ध नव्हते. त्यामुळे पहिल्या सामन्यात …

Read More »