Tag Archives: chase investment account review

Early Career Planning: अर्ली करिअर प्लॅनिंग कसे करावे? आहेत खूप सारे फायदे

Career Planning Tips: प्रत्येकाला आपल्या कारकीर्दीत सर्वोच्च स्थानी पोहोचायचे असते. ज्यासाठी लोक देश-विदेशातील चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात आणि त्यानंतर अनेक वर्षांनी करिअर निवडतात. आपण करिअरच्या कोणत्या दिशेला जायचं हे अनेकांना माहिती नसते. भविष्यात कोणते करिअर निवडायचे हे ठरवणे कालांतराने कठीण होऊन होते. आजकालचे विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच करिअरची दिशा ठरवतात. ज्याला अर्ली करिअर प्लानिंग म्हणतात. सुरुवातीच्या नियोजनामुळे भविष्यात करिअर सुधारण्यास …

Read More »