Tag Archives: महाराष्ट्र न्युज

राज्याच्या जलसंपदा विभागात बंपर भरती, तुमच्या जिल्ह्यातील नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Jalsampada Vibhag Bharti 2023: सरकारी नोकरी करावी अशी अनेकांची इच्छा असते. पण आपल्याला याबद्दल माहिती नव्हती, अशी अनेकांची तक्रार असते. आम्ही तुमच्यासाठी सरकारी नोकऱ्यांचे विविध पर्याय घेऊन येत असतो. येथे अर्ज करुन तुम्ही पदानुसार चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवू शकता. महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागात 100, 200 नव्हे तर तब्बल 4 हजार 497 पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले …

Read More »

नवर्‍याने करवा चौथची खरेदी करून दिली, बायको भावोजीसोबत पळाली

Extra Marital Affair: अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला करवा चौथची पूजा करतात. यामुळे नवऱ्याला मोठं आयुष्य मिळतं असं म्हणतात. पण हाच दिवस एका नवऱ्यासाठी काळा दिवस ठरलाय. कारण करवा चौथला बायको छान दिसावी यासाठी त्याने शॉपिंग केले पण ती भलत्यासोबतच पळून गेली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यानंतर नवऱ्याबद्दल सहानभुती व्यक्त केली जात आहे.  एक महिला आपल्याच …

Read More »

मंत्रिमंडळ सचिवालयात शेकडो पदांची भरती, सरकारी नोकरी आणि 90 हजारपर्यंत पगार

Cabinet Secretariat Job 2023: भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल) च्या शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. येथे नोकरी मिळालेल्या उमेदवारांना 90 पदानुसार 90 हजारपर्यंत पगार मिळणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात विविध पदांच्या एकूण 125 रिक्त जागा …

Read More »

मराठा आरक्षणाचा राग लालपरीवर! मराठवाड्यात 85 बसेसची मोडतोड-जाळपोळ; 4 कोटींचे नुकसान

Maratha Reservation: मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य सरकारला 40 दिवस देण्यात आले. पण यानंतरही मागणी पूर्ण न झाल्याने मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी आपला राग लालपरीवर काढला आहे. एसटी महामंडळाकडून गेल्या 4 दिवसात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली …

Read More »

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती सुधारित शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. यासाठी अभ्यासकांसोबत चर्चा करु असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  कोणी आत्महत्या करु नका. मी देखील …

Read More »

देशातील लाखो आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय

Health Insurance Policy Document: आजकाल बहुतांश जणांकडे स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा असतो. आजारपणा, अपघात अशा कठीण प्रसंगात आपल्याला आरोग्य विमा उपयोगी येतो. पण हेल्थ इन्श्योरन्स पॉलिसीच्या अटी आणि शर्थींमध्ये काय लिहिलेले असते हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आपल्याला मोठा अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता आयआरडीएने यावर महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील लाखो विमा पॉलिसीधारकांना याचा फायदा आहे.  …

Read More »

इस्रायली तरुणीला हमासने निर्वस्त्र करुन फिरवले, आता ‘या’ अवस्थेत मिळाली बॉडी

Israeli Girl kidnapped & Rape: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध संपण्याची चिन्ह दिसत नाहीयत. दिवसेंदिवस या युद्धामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. तसेच यावेळी समाजकंटकांकडून क्रूरतेच्या सीमा पार केल्या जात आहेत. युद्धादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांच्या क्रूर कारवाया समोर येत आहेत. इस्रायलचवरील हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी एका संगीत महोत्सवातून जर्मन-इस्त्रायली तरुणीचे अपहरण केले होते. तसा एक व्हिडीओ समोर आला …

Read More »

नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

Nagpur five flyovers: नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपुरकरांचा नेहमीचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण नागपूरमध्ये आणखी पाच नवे उड्डाणपूल येणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 792 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 5 नव्या उड्डाणपूलांमुळे पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरची वाहतूक कोंडी फूटणार आहे. येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा होती. …

Read More »

School Holidays: नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला ‘इतक्या’ सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

School Holidays in November 2023: ऑक्टोबर महिना संपला आणि त्यासोबत नवरात्र, दसरा अशा सणांच्या सुट्ट्यादेखील संपल्या. आता शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस सुट्ट्या असतील? हा प्रश्न पडला आहे. तुम्ही देखील सुट्ट्यांच्या माहितीसाठी येथे आला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण नोव्हेंबर महिनादेखील खूप सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात देशभरात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यानुसार तेथील …

Read More »

Bank Holiday List: नोव्हेंबर महिना सणासुदीचा, तब्बल ‘इतके’ दिवस बॅंकांना सुट्ट्या

Bank Holiday list in November: नोव्हेंबर महिना हा सणांनी भरलेलाआहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात अनेक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. असे असले तरी बॅंक हॉलीडेची यादी आधी तपासून घ्या. अन्यथा ऐनवेळी महत्वाची कामे रखडू शकतात. नोव्हेंबर महिन्यात करवा चौथ ते दिवाळी आणि छठ पूजा असे अनेक मोठे सण होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या …

Read More »

‘बाहेर उभी आहे, आत यायला दे’ मृत बायकोचा Tinder वर मेसेज, नवऱ्याची उडाली भांबेरी

Dead wifes message on Tinder: मृत व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज आला तर तुमची अवस्था काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशावेळी बहुसंख्य लोकांना मोठा धक्का बसू शकतो. यातून सावरणे कठीण जाईल. एखादे भुताटकीचे प्रकरण असेल असे अनेकांना वाटू शकते. ब्रिटनमध्ये एका इसमाला अशा धक्कादायक प्रसंगातून जावे लागले.आपण टिंडरवर आपल्या मृत पत्नीशी बोललो असा दावा त्याने केला आहे. …

Read More »

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या

Street Dog Attacked: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास पादचाऱ्यांना नेहमी होत असतो. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना दररोज समोर येत असतात. त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी केल्या जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी हे कुत्रे जवळून जाणाऱ्या लोकांवर खूप भुंकतात आणि अनेकांना चावतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर जाणाऱ्या लोकांच्या मागेही हे कुत्रे धावतात. वास्तविक पाहता या भटक्या कुत्र्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत खूप वाढली आहे. या …

Read More »

Bike Tips:बाईकला कमी खर्चात जास्त मायलेज हवंय? ‘या’ टिप्स करा फॉलो

Bike Tips: हल्ली बहुतांश घरांमध्ये बाईक हमखास आढळते. पण सर्वच बाईक चांगले मायलेज देत नाहीत. त्यातही बाईक जशी जुनी होत जाते तसे खर्च वाढत जातात.जेव्हा तुम्ही बजेट सेगमेंट बाईक खरेदी करता तेव्हा तुम्हाला तिच्याकडून चांगल्या मायलेजची अपेक्षा असते. पण, कालांतराने बाइकचे मायलेज कमी होते. या प्रकारची समस्या अनेकांना भेडसावत असते.  असे होत असेल तर बहुतेक वेळा यात दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीची …

Read More »

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

KDMC Bharti 2023:  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केडीएमसीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी एमबीबीएमस उत्तीर्ण उमेदवार …

Read More »

बाप-लेकीचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, लोकांना संताप अनावर

Father Daughter Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक अनेकप्रकारचे व्हिडीओ बनवतात. फॉलोअर्सच्या लाईक्स, कमेंट्स मिळाव्यात यासाठी इन्फ्ल्यूएन्सर्स शक्कल लढवत असतात. अनेकदा हे फनी व्हिडिओ दिसतात. पण यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय बनला आहे.  ज्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत.  बाप लेकीच नात हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानले जाते. या नात्याबद्दल वाईट विचार …

Read More »

26 वर्षांची तरुणी 22 मुलांची आई, शतक ठोकण्याचा प्लान, नवऱ्याला पोलिसांनी तुरुंगात टाकले तरीही…

Russian 22 Children Mother: जगभरातील वाढती लोकसंख्या पाहून आई-वडिल अपत्यांच्या बाबतीत ‘हम दो हमारे दो’ चा निर्णय घेतात. आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास अनुभव असला तरी सोपा नक्कीच नसतो. प्रसुती वेदना सहन करणे खूपच कठीण असते. गरोदरपणात महिलांना मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेनंतर, आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्या अधिकच वाढतात. याच कारणामुळे आजकाल महिलांना …

Read More »

वाधवान बंधुंवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त

DHFL Scam: DHFL घोटाळा प्रकरणी ईडीने वाधवान बंधुंवर मोठी कारवाई केली आहे. ED ने वाधवान यांची हिऱ्यांचे दागिने आणि फ्लॅटसह 70 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत 28.58 कोटी रुपयांची पेंटिंग आणि शिल्पे, 5 कोटी रुपयांची घड्याळे, 10.71 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 9 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरमधील 20 टक्के स्टेक आणि वांद्रे …

Read More »

कर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

Company fire Employee: अनेक कंपन्यांच्या एचआर पॉलिसीमध्ये किचकट नियम असतात. जे कर्मचाऱ्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. पण भविष्यात याच नियमांमुळे कर्मचारी अडचणीत येतात. खासगी नोकरी असो की सरकारी नोकरी, पगारासोबतच कर्मचाऱ्याला इतर काही सुविधाही दिल्या जातात. हक्काच्या सुविधेचा फायदा न देताच कर्मचाऱ्यावर कारवाई करणे कंपनीला महागात पडले आहे. काय आहे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एखाद्या व्यक्तीला गरजेच्या वेळी रजा …

Read More »

‘इंस्टाग्राममुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन’ अनेक राज्यांची एकत्र येत META विरोधात याचिका

Petition agianst META:  सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली …

Read More »

तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें

Pankaja Munde Bhagwan Gad Speech: कारखान्यावर रेड झाली तेव्हा 2 दिवसात 11 कोटी रुपयांचे चेक तुम्ही गोळा केले. तुम्ही उन्हात बसलात म्हणून स्टेजवरचे आम्ही उन्हात आहोत. ज्याला पदे दिलीत ते दूर जाऊ शकतील पण ही जनता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. दसरा मेळाव्यानिमित्त भाषणावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांचे कार्यक्रमस्थळी जंगी स्वागत करण्यात आले. …

Read More »