Tag Archives: भारत

IND vs BAN Live Streaming : भारत विरुद्ध बांगलादेश तिसरी वन-डे मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यात एकदिवसीय सामने आणि कसोटी सामने भारत खेळत आहे. या दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी अखेरचा सामना आज रंगणार आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 5 धावांनी गमावला. विशेष म्हणजे दोन्ही सामने अगदी रोमहर्षक झाले. पण दोन्ही …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा एकदिवसीय सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती?

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता खेळवला जाणार आहे. पहिले दोनही वन डे सामने गमावल्यामुळे मालिका भारताच्या हातातून निसटली आहे. पण आता किमान शेवटची वन डे जिंकून व्हाईट वॉश मिळण्याच्या नामुष्कीपासून भारताला वाचायचं आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती …

Read More »

चौकार कसा मारायचा? राहुल द्रविडनं अॅक्शन करुन सुंदरला दाखवलं, पाहा VIDEO

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या अर्थात शनिवारी (10 डिसेंबर) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवून क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्यापासून स्वत:ला वाचवायचं आहे. यासाठी टीम कसून सराव करत असून कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) प्रशिक्षणाखाली भारतीय संघ सामन्यापूर्वी चांगलाच घाम गाळत आहे. दरम्यान …

Read More »

IND vs BAN Weather : शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कशी असेल हवामानाची स्थिती

India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना उद्या अर्थात 10 डिसेंबरला होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता अखेरचा सामना भारताने गमावल्यास भारताला व्हाईट वॉश मिळू शकतो. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारत करेल. हा वन डे सामना चट्टोग्राम येथे …

Read More »

‘भारताची बॉलिंग थर्ड क्लास’ पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला

IND vs BAN: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियम (Shere Bangla National Stadium) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील पराभवासह भारत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेलाय. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यातील सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. …

Read More »

तिसऱ्या वन-डेमध्ये केएल राहुलकडे संघाचं नेतृत्त्व, रोहितच्या जागी अंतिम 11 मध्ये कोणाला संधी?

India vs Bangladesh, 3rd ODI : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण तरीदेखील अखेरचा सामना जिंकून भारत किमान व्हाईट वॉश मिळण्यापासून वाचण्याकरता मैदानात उतरेल. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी मोठा धक्का म्हणजे संघाचा नियमित कर्णधार रोहित …

Read More »

बांगलादेशविरुद्धच्या अखरेच्या एकदिवसीय सामन्यात धाकड गोलंदाजाचा संघात समावेश

IND vs BAN 3rd ODI: बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघ दुखापतींशी झुंज देतोय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या भारताचा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला (Kuldeep Sen) पाठीच्या दुखापतीमुळं दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) फिल्डिंग करताना  दुसऱ्याच षटकात अंगठ्याला जबर मार लागला. ज्यामुळं त्याला ताबडतोब मैदान सोडावं लागलं. तसेच त्याच्यावर …

Read More »

बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यांपूर्वी भारताला मोठा धक्का, महत्त्वाचा गोलंदाज होऊ शकतो संघाबाहेर

India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील (IND vs BAN ODI Series) दोन सामने झाले असून एक सामना शिल्लक आहे. ज्यानंतर टीम इंडिया 14 डिसेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण या मालिकेसाठी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) मुकण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे आधीच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून तो …

Read More »

भारताविरुद्ध कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, ‘हा’ फलंदाज करणार डेब्यू

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु असून त्यानंतर दोन्ही संघ दोन कसोटी सामने खेळणार आहेत. कसोटी मालिका बुधवारपासून (14 डिसेंबर) सुरू होणार आहे. बांगलादेशने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये झाकीर हसन (Zakir Hasan) याचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुशफिकुर रहीम, यासिर …

Read More »

IND vs BAN : दुसरा सामना गमावताच टीम इंडियाला मोठा तोटा, 2015 नंतर प्रथमच ओढावली ‘ही’ नामुष्की

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने भारताने गमावले, ज्यामुळे मालिकाही भारताच्या हातातून निसटली आहे. या पराभवामुळे भारतावर एक मोठी नामुष्की ओढावली आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच भारताने बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील पहिला सामना भारताने एका विकेटने तर दुसरा सामना अवघ्या 5 धावांनी गमावला. आता …

Read More »

श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर

<p><strong>Team India:</strong> भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील तीन महिन्यांचं शेड्यूल जारी केलंय. जानेवारी ते मार्चपर्यंत भारतीय संघ मायदेशात श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी दोन हात करणार आहे. सुरुवातीला भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार …

Read More »

रोहित दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार? या खेळाडूला मिळू शकते संधी

India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. पण दौऱ्यातील कसोटी मालिकीपूर्वीच कर्णधार रोहितला दुखापत झाली, ज्यामुळे आता कसोटी मालिकेत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हा प्रश्न सर्वांसमोर आला आहे. अशावेळी रोहितच्या जागी सलामीला युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.  बांगलादेश दौऱ्यातील …

Read More »

अर्रर्रर्र खतरनाक! उमरान मलिकच्या गोलंदाजीवर केएल राहुलचा जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला गेला. या सामन्यात भारताला बांगलादेशकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलंय. दरम्यान, बांगलादेशच्या डावादरम्यान भारतीय संघाचा विकेटकिपर केएल राहुलनं (KL Rahul) महमुदुल्लाहचा (Mahmudullah) जबरदस्त झेल …

Read More »

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; रोहित शर्मासह तीन खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs BAN 3rd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावा लागलं. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला अवघ्या पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताचं मालिकेतील आव्हान संपुष्टात आलंय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 10 डिसेंबरला खेळला जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का …

Read More »

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून कुठं झाली चूक? ‘ही’ आहेत पराभवाची 5 कारणे

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय …

Read More »

मेहंदी हसन आणि महमुदुल्लाहची विक्रमी भागिदारी; भारताविरुद्ध रचला इतिहास

IND vs BAN 2nd ODI:  भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मेहंदी हसन (Mehidy Hasan Miraz) आणि महमुदुल्लाह( mahmudullah) यांनी महत्वाची भागिदारी करत संघाची धावसंख्या 250 पार पोहचवली. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सातव्या विकेट्ससाठी (7th wicket partneship against india) दोघांमध्ये 148 धावांची भागिदारी झाली. बांगलादेशची धावसंख्या 69 वर असताना …

Read More »

फिल्डिंगदरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत; मैदानातून थेट रुग्णालयात, एक्स-रेही काढणार

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. मात्र, याचदरम्यान भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे. फिल्डिंगदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाताला दुखापत झाली असून …

Read More »

एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजचा धुमाकूळ; कॅलेंडर वर्षात भारतासाठी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडणाऱ्या भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) दुसऱ्या सामन्यातही आक्रमक गोलंदाजी करताना दिसतोय. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय …

Read More »

भारत- बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN 2nd ODI Score Live Updates: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सन पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ …

Read More »

पहिल्या पराभवानंतर भारतीय संघात दोन महत्वाचे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

India vs Bangladesh 2nd ODI Playing 11:  ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगलादेश नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. तर, बांगलादेशच्या संघातही एक बदल पाहायला मिळालाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात …

Read More »