Shahnawaz Pradhan Death : ‘मिर्झापूर’ फेम शाहनवाज प्रधान यांच हार्ट अटॅकने निधन

बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये ‘गुड्डू भैया’ च्या सासऱ्यांची सशक्त भूमिका साकारली होती. असे सांगितले जात आहे की, ते एका कार्यक्रमात होते आणि तेथे त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते बेशुद्ध पडले. त्याला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (फोटो सौजन्य – iStock / shahnawaz_pradhan इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वीच झाली होती बाय पास सर्जरी

काही दिवसांपूर्वीच झाली होती बाय पास सर्जरी

शहनवाज प्रधान यांची काही दिवसांपूर्वीच बाय पास सर्जरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्याजवळ अभिनेत्री सुरभी तिवारी देखील उपस्थित होती. एका कार्यक्रमात त्यांना हार्ट अटॅक येऊन ते कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
हार्ट अटॅक येण्यामागे चार प्रभावी कारणे आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये तात्काळ बदल करून तुम्ही तुमचं आरोग्य सुधारू शकता.

हेही वाचा :  "...तर मग श्रीमंत व्यक्ती पंतप्रधान होतील", उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले "शिंदे गटाचा दावा नीचपणाचा आणि विकृत"

(वाचा – पुरूषांना हळूहळू आतून पोकळ बनवतोय हा आजार, ५ गोष्टींपासून आताच व्हा दूर)

मिर्झापूरच्या टीमसोबत शहनाज प्रधान

चुकीची जीवनशैली

चुकीची जीवनशैली

चुकीची जीवनशैली ही आज प्रत्येक आरोग्याच्या समस्यांचे प्रमुख कारण बनले आहे. आजच्या जगात, मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी तासनतास बसतात आणि कोणतीही शारीरिक क्रिया करत नाहीत. तसेच त्यांना झोपण्याची, उठण्याची आणि खाण्यापिण्याची योग्य वेळ नसते. अशी जीवनशैली हृदयविकारासह अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते.

​ (वाचा – Home Remedies For Diabetes : डायबिटिस रूग्णांना AIIMS कडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही)​

धुम्रपान

धुम्रपान

डॉक्टरांच्या मते, धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. सिगारेट आणि इतर धूम्रपानाच्या वस्तू हृदयाच्या आरोग्याचे शत्रू आहेत. सध्या धूम्रपानाचा धोकादायक ट्रेंड वाढला आहे. धूम्रपानाच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

​(वाचा – How to Control Diabetes : किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर)​

जंक फूड

जंक फूड

सण असो किंवा आनंदाचा कोणताही प्रसंग, प्रत्येकाला बाहेर जाऊन जंक फूड खायला आवडते. जंक फूड खाण्याची सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जंक फूडमध्ये असलेले घटक हृदयविकाराचा धोका वाढवतात. त्यामुळे तरुणांनी त्याचे कमी सेवन करावे.

हेही वाचा :  Drugs in Maharashtra : महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

(वाचा – महाशिवरात्रीच्या उपवासाला चुकूनही खाऊ नका हे ३ पदार्थ, अनहेल्दी असण्यासोबतच आरोग्याला घातक, मग काय खावे?)

सप्लिमेंट्सचा वापर

सप्लिमेंट्सचा वापर

आजकाल अनेक युवक जिममध्ये जाऊन बॉडी बनवण्यासाठी सप्लिमेंट्सचा सहारा घेत आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय पूरक आहार घेऊ नये. सप्लिमेंटमध्ये काही घटक असतात जे हृदयाला नुकसान पोहोचवू शकतात.

(वाचा – Mahashivratri Vrat : डायबिटिसमुळे रक्ताचं रुपातंर पाण्यात होतं, उपवासाच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी)​



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …