Health Tips : शरीरात ‘विष’ पसरवतात टॉक्सिन, जीभेच्या रंगावरून ओळखा गंभीर आजाराची लक्षणे

जीभेचा रंग आरोग्याशी संबंधित अनेक गुपित खुली करत असतात. जीभेच्या रंगानुसार तुम्ही ओळखू शकता की, तुमच्या शरीरात कोण कोणते विष पसरले आहेत. शरीरात जमा झालेले विषयुक्त पदार्थ हे तुमच्या आरोग्याचे शत्रू असतात आणि यामुळे तुमचं शरीर आतून पोखरलं जातं. हे विषारी पदार्थ अनेक आजारांचे कारण बनू शकतात.

विष कसे तयार केले जातात? जेव्हा अन्न शरीरात पचते तेव्हा त्यासोबत काही विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. हे घटक अनेकदा निरुपयोगी आणि हानिकारक असतात. जे यकृत, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांद्वारे स्वच्छ केले जातात. पण काही वेळा ही विषारी द्रव्ये शरीरात साचून आजारांना कारणीभूत ठरतात.

जीभेच्या रंगावरून ओळखा धोका

डायटीशियन मनप्रीत यांच्या मते, जिभेच्या रंगावरून शरीरात असलेले विषारी पदार्थ ओळखले जाऊ शकतात.

पांढरी जीभ

कफाच्या असंतुलनामुळे श्लेष्मा जमा होतो

पिवळी-हिरवी जीभ

पित्त असंतुलनाची लक्षणे

काळी जीभ

वात विकार

हेही वाचा :  Trending News : हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर होता 'Spy Camera', हनिमूनसाठी आलं कपल अन् मग...

पांढरी-पिवळी जीभ

रक्त धातूच्या कमतरतेची लक्षणे

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितले 5 एनर्जी बूस्टर फूड, इम्युनिटी पॉवरसाठी सगळ्यात बेस्ट)

एक्सपर्ट काय सांगतात

दररोज करा ही कामे, त्रासापासून होईल सुटका

डायटीशियन मनप्रीत यांच्या मते, जिभेचा बदललेला रंग शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याचे लक्षण आहे. ही स्थिती टाळण्यासाठी, दररोज जीभ स्वच्छ करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी जीभ स्वच्छ करण्यासाठी तांबे स्क्रॅपर वापरण्याची शिफारस केली आहे, कारण त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.

(Gut Health : हेल्दी जेवणच बद्धकोष्ठता आणि अपचनाला जबाबदार, आठवणीने खा ५ प्रीबायोटिक फूड्स)

​पचन तंत्राचे फायदे

जिभेवर जमा झालेला श्लेष्मा जीभ खरवडून काढता येतो. हा श्लेष्मा जिभेवर उपस्थित असलेल्या रिसेप्टर्सना अवरोधित करतो, जे पचन सुधारण्यासाठी आवश्यक असतात.

(वाचा – Fruits for Diabetes : ५ फळं खाऊन कंट्रोलमध्ये ठेवा डायबिटिज, इतर आजारांपासूनही होईल सुटका)

​तोंडाचा येतो घाणेरडा वास

जीभ स्क्रॅप केल्याने तोंडात असलेल्या बॅक्टेरियापासून मुक्ती मिळते. या हानिकारक जीवाणूंमुळे तोंडाची खराब स्वच्छता, दात किडणे आणि श्वासाची दुर्गंधी येते.

(वाचा – मिताली सामंतने अडीच महिन्यात फक्त एका गोष्टीच्या मदतीने घटवलं १५ किलो वजन, प्रत्येकासाठी प्रेरणादायी)

हेही वाचा :  जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

​इम्युनिटी वाढते

तोंडात तयार होणारे बॅक्टेरिया देखील रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचवू शकतात. जीभ स्क्रॅपिंगमुळे हे विष काढून टाकण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

(वाचा – Bowel Cancer Sign : कोणतीही लक्षण न जाणवता चौथ्या स्टेजवर पोहोचतो आतड्यांचा कॅन्सर, जगण्याची किती शक्यता)

​यानंतर आरोग्याची स्थिती बदलते

जीभ रोज स्वच्छ करून घेतल्याने अवयव सक्रिय होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. ही चांगली सवय जिभेतील मृत पेशी, विषारी पदार्थ काढून टेस्ट बडचे कार्य वाढवते.

(वाचा – या ३ सवयींमुळे वाढतो बद्धकोष्ठतेचा त्रास, डॉक्टरांनी सांगितला घरगुती उपाय ज्यामुळे मुळापासून त्रास होईल नष्ट))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …