हे भारताच्या 140 crores लोकांसाठीच,सिंहाच्या प्रतिमेतील कोटातील jr ntrचा साधेपणा भावला

नुकताच 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी SS राजामौली यांचा चित्रपट ‘RRR’चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने पुरस्कार जिंकला. या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल सॉन्ग’ कॅटेगरीत पुरस्कार मिळाला आहे, त्यानंतर टीम आरआरआरवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या गाण्यानेच नाही तर या संपूर्ण टिमच्या लुकने सर्वांचे मन जिंकून घेतले. या सुवर्ण दिवसासाठी ज्युनियर NTR याने ब्लॅक रंगाचा कोट परिधान केला होता. या कोटावर सिंहाची नजूक नक्षी काढण्यात आली होती. यावेळी त्याने त्या खास डिझाईन मागील गोष्टी सांगितली तेव्हा अनेक भारतीयांच्या उर भरून आला. (सर्व फोटो- @jrntr)

असा होता लुक

असा होता लुक

ज्युनियर एनटीआर या मोठ्या क्षणासाठी त्याचे कपडे अतिशय विचारपूर्वक निवडले इतकेच नाही तर तिचा पहिला लुक समोर येताच तिच्या भारतीय चाहत्यांची मने अभिमानाने फुलून गेली. याचे कारण असे की बहुतेक सेलिब्रिटी रेड कार्पेटसाठी लक्झरी लेबल्सच्या डिझाइन केलेल्या कपड्यांमध्ये दिसतात, पण ज्युनियर एनटीआर यांने या खास प्रसंगी भारतीय डिझायनर्सना प्राधान्य दिले.

हेही वाचा :  'नाटू-नाटू' गाण्यावर पाकिस्तानातील अभिनेत्रीनं धरला ठेवा

​ज्युनियर एनटीआरचा हटके लुक

ज्युनियर एनटीआरचा लुक झाला व्हायरल

ज्युनियर एनटीआरचा लुक झाला व्हायरल

या खास क्षणासाठी जुनियर NTR ने भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांची निवड केली. या सुंदर सुटवर वाघाची प्रतिकृती काढण्यात आली होती. हा पोशाख पूर्णपणे मखमली कापडाने बनलेला होता, त्यामुळे त्याला रॉयल लुक मिळण्यास मदत झाली होती. आऊटफिटचा पॅटर्न मोनोटोन लूकमध्ये ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये डिझायनरने ग्लॅमर आणि पारंपारिक यांचे कॅम्बिनेशन दाखवण्यासाठी खांद्याच्या भागावर ‘टायगर’ डिझाइन केले होते.

(वाचा :- एकमेकांच्या हातात हात घालून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरने केला रॅम्प वॉक, जबरदस्त केमिस्ट्रीने लावली आग)​

उत्तराने उर भरून आला

उत्तराने उर भरून आला

संपूर्ण ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ज्युनियर एनटीआर त्याच्या पोशाखामुळे सर्वात वेगळा आणि खास दिसत होता यात शंका नाही. जेव्हा त्याला अँकरने टायगरबद्दल विचारले तेव्हा ज्युनियर एनटीआर यांनी उत्तर दिले की, ‘वाघ’ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि तो माझ्या कपड्यांवर बनवला जात आहे. माझ्या कपड्यांमधून मी भारतीय परंपरा इथं आणली आहे. या लुकमध्ये ज्युनियर एनटीआर अप्रतिम दिसत होता.

(वाचा :- चंदेरी सिल्क अनारकली ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा हटके अंदाज, ड्रेसची किंमत ऐकून गडबडून जाल) ​

हेही वाचा :  RRR : 'आरआरआर' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार

वाघावर केली नाजूक नक्षी

वाघावर केली नाजूक नक्षी

यावेळी ज्युनियर एनटीआर वाघावर सुंदर नश्री काढण्यात आली होती. त्याचा हा लुक खूप व्हायरल होत आहे.

(वाचा :- डीपनेक ड्रेस परिधान करुन प्रियांका पोहचली Pre Oscar Event मध्ये, मालती मेरीच्या आईवरून नजर हटेल तर शप्पथ) ​



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …