रॅम्पवर सिंहाची हजेरी, तर कोणी नखशिखांत सजलं ३० हजार क्रिस्टलमध्ये Paris Fashion Week ने वेधले जगाचे लक्ष

सध्या सर्वत्र पॅरिस फॅशन वीकची चर्चा पाहायला मिळत आहे. 17 जानेवारीपासून सुरू असलेल्या पॅरिस फॅशन वीक 2023 मध्ये समर-स्प्रिंग कलेक्शन दाखवण्यासाठी जगभरातील मॉडेल्स उत्सुक पाहायला मिळत आहेत. या फॅशन वीकमध्ये किम कार्दशियनची बहिण आणि अमेरिकन सुपरममॉडेल काइली जेनरने तिच्या लुकने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. काईलीने तिच्या सोशल मीडियावर या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहे. यावर्षी पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्पवर जंगलात असणाऱ्या प्राण्यांची रेलचेल पाहायला मिळाली. तर यावेळी Doja Cat हिने संपूर्ण शरीरावर ३० हजार क्रिस्टल लावले होते. (फोटो सौजन्य – Instagram @kyliejenner, @dojacat )

काइली जेनरचा सिंहाचा ड्रेस

काइली जेनरचा सिंहाचा ड्रेस

Paris Couture Week साठी, काइली जेनरने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये फॉक्स 3D सिंहाचे हेड जोडलेले होते. शोमध्ये प्रवेश करताच त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा हा ड्रेस बनवण्यासाठी वेलव्हेटचे कापड वापरण्यात आले होते. या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
(वाचा :- Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेसमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा, चाहते म्हणतात नाद करा पण सईचा कुठं )​

हेही वाचा :  छोट्या पडद्यावरील सुनेचा धमाका, डीपनेक ड्रेसमध्ये हिना खानचा जलवा

पॅरिस फॅशन वीकमध्ये कायलीच्या ड्रेसने वेधून घेतले लक्ष

पॅरिस फॅशन वीकमध्ये कायलीच्या ड्रेसने वेधून घेतले लक्ष

कायलीच्या या ड्रेसला 3D प्रकारचा सिंहाचा मास्क लावण्यात आला होते. हा ड्रेस फॅशन डिझायनर डॅनियल रोझबेरीने Daniel Roseberry डिझाइन केला होता. या ड्रेसला घडी असल्यासारखे भासत आहे. ड्रेसच्या या टाईपने या ड्रेसला नवा लुक मिळाला होता.

(वाचा :- तुझ्यामुळे प्रेमाचा खरा अर्थ कळाला म्हणत के एल राहुलची पडली विकेट, पाहा लग्नाचे Unseen Photo)

मेकअपने वाढवली शान

मेकअपने वाढवली शान

यावेळी काइलीने सोनेरी हिल्स परिधान केल्या होत्या. त्याचप्रमाणे यावेळी तिने सोन्याचे कानातले परिधान केले. होते. यावेळी तिने आयशॅडो, विंग्ड आयलाइनर आणि मस्करा लावून तिचा लुक पूर्ण केली.

(वाचा:- या डिझायनरचा लेहेंगा परिधान करून ईशा अंबानीने केली वहिनीसोबत तगडी स्पर्धा, या खास गोष्टीने होतेय तुफान चर्चा )

हेअरस्टाईलने दिला ग्लॅमरस टच

हेअरस्टाईलने दिला ग्लॅमरस टच

या लुकला पुर्ण करण्यासाठी काइलीने तिचे केस वर टाय केले होते. या बन हेअरस्टाईलमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

डोजा कॅटचा अतरंगी लुक

डोजा कॅटचा अतरंगी लुक

Paris Couture Weekसाठी डोजा कॅटने 30,000 स्वारोवस्की क्रिस्टल्सने बनवलेला ड्रेस परिधान केला होता. यावेळी डोजाने डोक्यापासून पायांपर्यंत क्रिस्टल्स लावले होते. doja cat चे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :  Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

(वाचा :- कोणी मढलं हिऱ्याने, तर कोणी सोन्याने, अंबानींच्या सुनांचा शाही थाट, तुम्हालाही आवरणार नाही दागिन्यांचा मोह)

असा केला मेकअप

तयार होण्यासाठी लागले ५ तास

तयार होण्यासाठी लागले ५ तास

समोर आलेल्या माहितीनुसार डोजाच्या शरीरावर 30,000 स्वारोवस्की क्रिस्टल्स लावले होतो. यावेळी हा लुक तयार होण्यासाठी डोजाला जवळजवळ ५ तासांचा वेळ लागला होता.

सोन्याची झलक

सोन्याची झलक

एका वृत्तवाहिनीच्या सांगण्यानुसार डोजा कॅटने हा लुक पूर्ण करण्यासाठी गोल्डचा सुद्धा वापर केला होता. तिने शरीराला लावलेले क्रिस्टल चमकण्यासाठी सोन्याचा वापर केला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …