वन शोल्डर ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरच्या मादक अदा, चाहते म्हणतात हॉटनेस म्हणजे तुच

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या मोहक आदांनी सर्वांना मोहित करते. विशेष म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर ही अभिनयासोबतच तिच्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ग्लॅमरस लूकमुळे (Bhumi Pednekar Glamorous Look) देखील चर्चेत असते. अनेकदा अभिनेत्री भूमी तिचे बोल्ड लूक (Bhumi Pednekar Bold Look) सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान सध्या देखील भूमीने तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत विशेष म्हणजे भूमीने स्वतःचा मेकअप सुद्धा केला आहे. नुकतीच भूमी GQ 2022 अवॉर्ड्स नाईटमध्ये पोहोचली होती, तेव्हा देखील तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून आली होती. या लूकचे काही फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोट पाहून तुम्ही तुमचं भानच हरवून बसाल. (फोटो सौजन्य : @bhumipednekar)

​असाच काहीसा होता लूक

नुकतीच भूमी GQ 2022 अवॉर्ड्स नाईटमध्ये पोहोचली होती, तेव्हा देखील तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून आली होती. या लूकचे काही फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोट पाहून तुम्ही तुमचं भानच हरवून बसाल.

हेही वाचा :  Maharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा...; मुंबईसह राज्यात 'या' दिवशी वाढणार थंडी

​भूमीचा ड्रेस

भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कट-आउट असणारा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी तिने दिलेल्या पोजने लोक वेडेच झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळी भूमीने एक एक अशा पोज दिल्या होत्या की तुम्ही देखील तुमचे भान हरवून बसाल. भूमीने या फोटोंमध्ये निळ्या रंगाचा चमकदार ड्रेस परिधान केला आहे. या फोटोत भूमी तिच्या बॉडी शेपला फ्लॉन्ट करत आहे. विशेष म्हणजे या फोटोतील ड्रेसमध्ये ती अप्सरापेक्षा काही कमी दिसत नव्हती. (वाचा :- लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल)

​मेकअप

या फोटोशूटसाठी भूमी पेडणेकर स्वत: मेकअप केला होता. या लेटेस्ट फोटोंमध्ये भूमीने ब्राऊन कलरची ग्लॉसी लिपस्टिक लावली असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिने डोळ्यांवर विंग्ड आयलायनर लावले आहे. डोळ्यांच्या मेकअपला संपूर्ण लुक देण्यासाठी तिने काजळचा वापरदेखील केला आहे. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  'फ्रेडी' चित्रपटाचा टीझर रिलीज; कार्तिक आर्यन साकारणार प्रमुख भूमिका

​​टोन्ड अॅब्स

भूमीने यावेळी किलर पोझमध्ये तिचे टोन्ड अॅब्स हायलाइट करताना दिसली. तिच्या या अदांनी सर्वांना घायाळ केले आहे. या सुंदर ड्रेसमध्ये भूमी खूपच सुंदर दिसत होती. (वाचा :- पातळ दोरीच्या शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये 42 व्या वर्षी Shweta Tiwariचा बोल्ड लूक,इंटरनेटचा पारा सर्रकन वर)

​अॅक्ससरीज

यावेळी भूमीने कानात सिल्वर हूप इअररिंग आणि मॅचिंग चंकी ब्रेसलेट घातले होते. तर मेकअपसाठी फाउंडेशन लावून ब्राऊन लिपस्टिक लावली होती. तर यावेळी तिने तिचे केस मोकळे सोडले होते. (वाचा :- डीप नेक टॉप घालून मलायका अरोराने तापवलं इंटरनेटचं वातावरण, अर्जुनसोबत ट्विनिंग करत केली ट्रोलर्सची बोलती बंद)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …