सिक्वेन ड्रेसमध्ये भूमीचा ग्लॅमरस अंदाज,गळ्याच्या डिझाईनने वेधलं सर्वांचे लक्ष, चाहते म्हणतात ”पटाखा पेडणेकर”

Bhumi Pednekar Photos: मराठमोळी भूमी पेडणेकर सध्या तिच्या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने खूपच चर्चेत आहे. भूमीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. भूमीचा हा लूक सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे. यावेळी भूमीने सिक्वेन ड्रेस परिधान केला आहे. यावेळी तिच्या ड्रेसच्या गळ्याच्या डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील तुमचे भान हरवून बसाल ( फोटो सौजन्य @bhumipednekar)

​भूमीचा ड्रेस

सध्या भूमी तिच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सुंदर फोटो शेअर करत असते. अशात तीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सिक्वेन ड्रेस दिसत आहे. तिच्या या अदांपुढे मलायकासुद्धा फेल ठरले. भूमीच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला आहे.

मेकअप

यावेळी या लुकसाठी भूमीने ग्लॉसी मेकअप केला होता. तिने डोळ्यांना शिमरी आयशॉडो लावून तिचा लुक पूर्ण केला. एखाद्या पार्टीला तुम्ही असा लुक कॅरी करु शकता. यावेळी तिने ब्राऊन रंगाची लिपस्टिक लावून तिचा लुक पूर्ण केला.

हेही वाचा :  Mahaparinirvan Din 2023: 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागणी

असा होता लुक

​गळ्याच्या डिझाईनने वेधले सर्वांचे लक्ष

भूमीच्या या ड्रेसच्या गळ्याला हर्ट शेपचा आकार देण्यात आला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. एखाद्या पार्टीसाठी हा परफेक्ट ड्रेस आहे.

​या आधी देखील केला होता लुक

यापुर्वी देखील भूमीने असा लुक कॅरी केली होता. तिचे फोटो यावेळी देखील वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले होते. तीने यावेळी शिमरी ड्रेस परिधान केला होता. तिने यावेळी हातामध्ये सुंदर कडा देखील परिधान केला आहे. तर सिम्पल मेकअप करुन तिने तिचा लुक पूर्ण केला.

​निळ्या रंगाची साडीतील लुक

या फोटोंमध्ये भूमीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या सुंदर साडीवर तीने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. या साडीवर तिने भारदस्त अशी ज्वेलरी अशी परिधान केली आहे. भूमीच्या या फोटोने सोशल मीडियावर एकच खळबळ निर्माण झाली आहे. (वाचा :- निळ्याशार समुद्रात बिकिनीमध्ये जान्हवी कपूरने जिंकली चाहत्यांची मने, गळ्यातील नेकलेसने वेधले सर्वांचे लक्ष )



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …