कट ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरने फ्लॉंट केले टोन्ड अ‍ॅब्स, दिल्या अशा पोज की इंटरनेटचा पारा चढला

अभिनेत्री भूमी पेडणेकरने इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे भूमी अनेकदा तिचा ग्लॅमरस लूक दाखवून सर्वांना मोहित करते. नुकतीच भूमी GQ 2022 अवॉर्ड्स नाईटमध्ये पोहोचली होती, जिथे ती काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून आली होती. या लूकचे काही फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोट पाहून तुम्ही तुमचं भानच हरवून बसाल. (फोटो क्रेडिट्स – Instagram @bhumipednekar, योगेन शाह)

​चाहत्यांनी केला कमेंट्सचा पाऊस

यावेळी चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. एका युजरने या फोटोवर पटाका तर दुसऱ्या युजरने हॉट अशी कमेंट केली आहे.

(वाचा :- पातळ दोरीच्या शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये 42 व्या वर्षी Shweta Tiwariचा बोल्ड लूक,इंटरनेटचा पारा सर्रकन वर)

​भूमीचा ड्रेस

भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कट-आउट असणारा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी तिने दिलेल्या पोजने लोक वेडेच झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळी भूमीने एक एक अशा पोज दिल्या होत्या की तुम्ही देखील तुमचे भान हरवून बसाल.

हेही वाचा :  विश्लेषण : ‘Badhaai Do’ चित्रपटात दाखवलेलं ‘Lavender Marriage’ म्हणजे नेमकं काय?

(वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

​हॉल्टर नेकलाइन

या गाऊनमध्ये हॉल्टर नेकलाइनसह रॅप डिटेलिंग देखील देण्यात आले होते, ज्यामध्ये तिचा मिड्रिफ भाग स्पष्टपणे दिसत होता. या ड्रेसमध्ये आपण भूमीला ओळखू देखील शकत नाही.

(वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​टोन्ड अॅब्स

भूमीने यावेळी किलर पोझमध्ये तिचे टोन्ड अॅब्स हायलाइट करताना दिसली, तर स्कर्टच्या भागामध्ये प्लीटेड डिटेलिंग ती तिचे टोन्ड पाय दाखवताना दिसली. तिच्या या अदांनी सर्वांना घायाळ केले आहे.

(वाचा :- लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल)

​अॅक्ससरीज

यावेळी भूमीने कानात सोन्याचे हूप इअररिंग आणि मॅचिंग चंकी ब्रेसलेट घातले होते. तर मेकअपसाठी फाउंडेशन लावून गुलाबी लिपस्टिक लावली होती. तर यावेळी तिने तिचे केस मोकळे सोडले होते.

(वाचा :- केसात गजरा नजरेत अदब ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट लूक, लेकीने डिझाईन केलेल्या साडीत आईचा तोरा)

हेही वाचा :  सुकेश चंद्रशेखर प्रकरणात फक्त जॅकलिन आणि नोराच नाही तर 'या' अभिनेत्रींचाही समावेश

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …