फेब्रुवारी 21, 2024
Breaking News
  • तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का? यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण का बाद झाले?
  • Buisness Idea: 30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात ‘अशी’ उभी केली 100 कोटींची कंपनी
  • महाराष्ट्रातील शिक्षकांची ‘या’ सक्तीच्या कामातून होणार सुटका? राज ठाकरे फक्त बोलले अमित ठाकरे थेट मंत्रालयात गेले
  • महाराष्ट्रातील अनोखे आश्रयस्थळ; प्रेमासाठी घरातून पळून आलेल्या जोडप्यांना येथे मिळतो आश्रय
  • TATA कंपनीचे स्पाय सॅटेलाईट थेट अमेरिकेतून अवकाशात झेप घेणार; भारतीय सुरक्षा यंत्रेणेला देणार गुप्त माहिती

मुंबईच्या रस्त्यांवर अभिनेत्री दिसली बाईक चालवताना, सिग्नलला लोकांनी ओळखलं अन्…


बॉलिवूड कलाकार हे बराच वेळा सर्वसामान्यांप्रमाणे रहाण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना तसे जगणे शक्य होत नाही. आता सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा मुंबईतील रस्त्यावर बाईक चालवतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

मुंबईत रात्री बाईकवर दिसलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सोनाक्षी सिन्हा आहे. सोनाक्षीने हेलमेट घातले होते, तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे तिला ओळखणे कठीण झाले होते. पण जेव्हा सोनाक्षी सिग्नलला थांबली तेव्हा तिला अनेकांनी पाहिले आणि तिला ओळखले. सोनाक्षीचे वांद्रे येथे बाईक चालवतानाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Swara Bhaskar on hijab row: कर्नाटकातील हिजाब वादावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

दरम्यान, सोनाक्षीसोबत जहीर इकबाल देखील बाईकवर असल्याचे दिसत आहे. त्या दोघांचा बाईक चालवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी ‘नोटबुक’ चित्रपटातील अभिनेता जहीर इकबालला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. त्याच्या वाढदिवशी तिने खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर ते दोघे एकत्र फिरताना दिसले होते. आता त्यांचे एकत्र बाईकवर फिरतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

The post मुंबईच्या रस्त्यांवर अभिनेत्री दिसली बाईक चालवताना, सिग्नलला लोकांनी ओळखलं अन्… appeared first on Loksatta.



Source link

हेही वाचा :  शिवसेनेनं भाजपाची तालिबानशी केली तुलना; म्हणाले, “आता सुरुवात झालीच आहे तर…”

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …