सासू-सुनेची जोडी जिममध्ये करते पॉवरलिफ्टिंग , या ५ गोष्टी करुन तुम्हीही तुमच्या नात्यात आणा गोडवा

फिट राहण्यासाठी अनेक जण बरेच उपाय करतात. यासाठी कोणी योग करत तर कोणी जीममध्ये घाम गळतं. पण सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे. ती म्हणजे सासू सुनेची यामध्ये सासू-सुनेची जोडी जिममध्ये पॉवरलिफ्टिंग करताना दिसत आहे. सर्व स्थरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. यामध्ये सासूबाईंनी साडीनेसून डेडलिफ्ट, केटलबेल रो, बेंच प्रेस आणि बारबेल स्क्वॅट्स असे प्रकार करताना दिसत आहेत. या स्टोरीमधून आपल्याला सासू सूनेच्या नात्यांमध्ये असणारा गोडवा पाहायला मिळत आहे. या दोघींचे हे नाते पाहून तुम्ही देखील प्रेरणा घेऊ शकता. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​नक्की काय झाले

खरं तर, सुमारे चार वर्षांपूर्वी, या 56 वर्षीय महिलेच्या गुडघ्यात आणि पायात तीव्र वेदना होत होत्या. खूप संशोधन केल्यानंतर असे लक्षात आले की या महिलेने व्यायाम केला तर तीला आराम मिळेल. येथूनच 56 वर्षीय महिलेचा कसरत प्रवास सुरू झाला. जिममध्ये वर्कआऊट केल्याने महिलेचे गुडघे आणि पाय दुखणे बरे झाले नाही तर आता ती पूर्णपणे तंदुरुस्तही आहे. त्यांच्या सूनेने हा व्हिडीओ शेअर करुन याद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा :  बॉयफ्रेंडला लागले दुसऱ्या बाईचे वेड, क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं!

​सोशल मीडियावर जोरदार कौतुक

मद्रास बार्बेलच्या या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वय हा फक्त एक अंक आहे.’ एका सासूने तिच्या सासूची व्यायामची संपूर्ण कथा सांगितली आहे. हा व्हिडिओ पाहून प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ 1.3 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. पण या सर्वामधून सासू सूनेचे हे नातं आपल्याला दिसून येते. (वाचा :- Living Happy Married Life: या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, सुधा मूर्ती यांनी दिला गुरुमंत्र)

​यूजरच्या कमेट्स

या व्हिडीओला अनेक कमेट्स देखील आल्या आहेत. यामध्ये एका युजरने लिहले आहे की ‘ही सर्वात चांगली प्रेरणा व्हिडिओ आहे. यामधून केवळ प्रेरणा मिळत नाही तर या काकींनी महिलांसाठी सेट केलेला प्रत्येक स्टिरिओटाइप मोडला आहे. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

सासूबाईंची कमाल

​सासूशी संवाद साधा

यामधून आपण आपल्या सासू सोबत संवाद साधण गरजेच आहे हे लक्षात येत. सासू जर आईची जागा घेऊ शकत नसेल तर त्यांना ज्या जशा आहेत तसं स्विकारा. यामुळे तुमच्यातील दुरावा नाहीसा होण्यास मदत होईल. (वाचा :- विक्रम गोखलेंचा ‘या’ बेस्टफ्रेंडने दिली त्यांना आयुष्यभर साथ, नात्यांना जपण्याची कला शिकण्यासारखी)

हेही वाचा :  खारघर दुर्घटनेवरुन ठाकरे बंधू आमने-सामने; राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले "उगाच ..."

​सासूला समजून घ्या

तुमची सासू जर तुमच्या सोबत चांगले वागत नसेल तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. (वाचा :- रोज टोमणे, मार आयुष्य अगदी नरक झाले होते..या 4 महिलांनी सांगितल्या आयुष्यातील थरारक कहाण्या, तुम्हीही गहिवरून जाल)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर …