इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२२ आहे. महाव्यवस्थापक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांवर ही भरती होणार आहे. या पदांच्या ५५ जागा रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. पदवीधर, डिप्लोमा प्रमाणपत्र आवश्यक आहे. याबाबतची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
वयोमर्यादा –
महाव्यवस्थापक – ५५ वर्षे
विभाग अभियंता – ४२ वर्षे
कनिष्ठ अभियंता – ४१ वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता –
महाव्यवस्थापक : [email protected]
विभाग अभियंता : [email protected]
कनिष्ठ अभियंता : [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मार्च २०२२
या भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट – mmrda.maharashtra.gov.in येथे पाहता येईल.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

