रॅम्पवर दिसली दिव्या
दिव्या खोसला कुमार बॉम्बे टाइम्स फॅशन वीक 2022 मध्ये पोहोचली होती, जिथे तिने सुंदर लेहेंगा-चोली परिधान केले होते. या पेस्टल रंगाच्या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती तिच्या या अदा पाहून सर्वच जण तिचे चाहते झाले आहेत.
(वाचा :- Maheep Kapoor: मुलीवर आई पडली भारी, महिप कपूरच्या ब्लॅक लूकने सोशल मीडियावर एकच खळबळ लूकपुढे मलायकाही फेल)
सुंदर लेहेंग्यात कहर केला
तिने घातलेला पेस्टल शेडमधील लेहेंगा हिरव्या रंगाच्या मणीसह सोनेरी की स्ट्रिंगने बनवला होता. या लेहग्याच्या गळ्याकडील भागावर ऑरेंज रंग देण्यात आला होता. या लेहेग्यावर बारिक नक्षीचे काम करण्यात आले होते. हा लेहेंगा @falodmohit मोहित फलोद यांच्या कलेक्शन मधुन घेतला आहे. साध्या वाटणाऱ्या या लेहेंग्याची किंमक काही लाखांच्या घरात आहे.
(वाचा :- 48 व्या वर्षी Aishwarya Rai ने केली सर्वांची बोलती बंद, व्हाईट ड्रेसमध्ये हटके अंदाज नेटकारी म्हणतात ‘ती परीच’)
चोलीने लक्ष वेधले
दिव्याने या प्लंगिंग लेहेंगासह जी चोली परिधान केली होती ती या ब्लाऊजला व्हीनेकलाईन देण्यात आला होता. आणि स्लीव्हजमध्ये स्कॅलॉप डिझाइन होती. यामुळे तिचा लूक खूपच सुंदर वाटत होता.
(वाचा :- स्लिट गाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या हॉटनेसचा कहर! फोटो बघून तुम्हीच सांगा ‘ही दोन मुलांची आई’ वाटते का?)
हेअरस्टाईल
दिव्याने हा सुंदर लेहेंगा मॅचिंग दुपट्ट्या घेतला होता. यामध्ये तिने बनमध्ये स्टाइलमध्ये हेअरस्टाईल केली होती. तिने केसांमध्ये सुंदर अॅक्सेसरीज वेअर केल्या होत्या.
(वाचा :- छोटाशा ऑरेंज ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कहर, मादक अदांपुढे मालदिवचे सौंदर्याही फिके)
दागिने आणि मेकअप
दागिन्यांसाठी तिने चोकर नेकलेस, मांग टिका आणि जुळणारे कानातले घातले होते. तर ग्लॉसी मेकअप ठेवून तिने, गुलाबी ओठ, पीच आयशॅडो, गुलाबी गालांसह लाल नेल पेंटसह तिचा लूक पूर्ण केला.
(वाचा :- प्रियांकाने थेट घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिसची मुलाखत, बॅकलेस ड्रेसमध्ये ‘देसी गर्लचाच डंका’)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या