मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिचा पतीच माझा बॉयफ्रेंड आहे, हे खूप गुंतागुंतीचं आहे

प्रेमात सर्व काही माफ असतं. प्रेम मिळवण्यासाठी अनेक जण काहीही करतात. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासोबत राहण्यासाठी आपण काहीही करू शकतो या गोष्टीची प्रचिती आपल्याला नेहमी येते. पण माझी कहाणी थोडी वेगळी आहे. मी एक विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडलो. या काळात मी खूप आनंदात होतो. पण काही काळानी माझ्या कहाणीत ट्विस्ट आला. खरंतर मी फिटनेस ट्रेनर आहे. मी नेहमीच माझ्या जिममधील टॉप ट्रेनर्सपैकी एक आहे. मी जे काम करतो त्यात मला आनंद मिळतो. याकाळात एका हॅपी गो लकी असणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडलो. तीच्या तेजस्वी व्यक्तीमत्त्वाने मला तिच्याकडे ओढून घेतले. पण त्यानंतर जे झालं त्यांनी तुम्हीला ही घाम फुटेल. (सर्व फोटो सूचक आहेत, आम्ही वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या कथांमध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवतो)

​मी तिच्यासाठी वेडा होऊ लागलो

काही वेळातच आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलो. ती माझ्याशी प्रत्येक गोष्टीवर बोलायची. मी त्याला माझ्याबद्दल सर्व काही सांगायचो. एवढेच नाही आम्ही एकत्र जेवण करायचो. काही दिवसानी मला कळालं की मी प्रेमात आहे. तिच्या तेजस्वी व्यक्तीमत्वाने मला वेडं केलं होतं पण एक दिवशी मी तिच्या हातात लग्नाची अंगठी पाहिली आणि मला कळालं की मला काळालं की ती विवाहित आहे.

हेही वाचा :  रक्तात हे प्रोटीन वाढल्यामुळे पुरुषांना होतो Prostate Cancer, शरीरातल्या या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

(वाचा :- Genelia D’Souza ने सासूबाईंना दिल्या मराठीमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रत्येक सूनेने या गोष्टी शिकायला हव्याच)

पण तिचा नवरा समलिंगी होता

आमची ओळख झाल्यानंतर काही काळानी आम्ही एकमेकांच्या जास्त जवळ आलो. आम्हाला भेटून 3 महिने झाले होते. आम्ही दोघंही आपापल्या आयुष्यात एकत्र पुढे जात होतो की एके दिवशी अचानक तिने मला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य सांगितलं. खरे तर ती मला तिच्या लग्नाची माहिती दिली होती. त्या गोष्टीमधून काळालं की तिचा नवरा समलैंगिक होता. या गोष्टीमुळे त्यांचे लग्न पूर्ण होऊ शकत नव्हते. तिला तिच्या पती सोबत राहणं खूप कठीण जातं होतं. ते दोघंही वेगवेगळ्या रुममध्ये राहत होते.

(वाचा :- माझी कहाणी : हनिमूनवरुन आल्यानंतर माझी पत्नी पूर्णपणे बदलली आहे, आता तर मला तिची भीतीच वाटते मी काय करु ?)

​तिचा नवरा माझ्यावर रागावला

काही काळ गेल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. मी पाहिले की त्याचे घर खूप मोठे आहे. दोघांच्याही स्वतंत्र बेडरूम होत्या. त्यामुळे मला तीने सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या वाटत होत्या. त्या रात्री मी तिचा नवराही भेटलो. आम्ही तिघांनीही ही गोष्ट स्विकारली होती. हा काळ आमच्या आयुष्यातील उत्तम काळ होता.पण काही काळ गेल्या नंतर तिचा नवरा हेवा करु लागला. त्याच मूड फारच शांत असायचा.

हेही वाचा :  माझी कहाणी : माझ्या चुलत भावच्या पत्नीच्या डोळ्यात मी खुपतेय, कारण ऐकून हादरुन जाल

(वाचा :- माझी कहाणी : हनिमूनवरुन आल्यानंतर माझी पत्नी पूर्णपणे बदलली आहे, आता तर मला तिची भीतीच वाटते मी काय करु ?)

​आणि एक दिवसमाझ्या पायाखालची जमिनच सरकली

आणि एक दिवसमाझ्या जमिनच सरकली

म्हणून एक दिवस तो आमच्याकडे आला आणि त्याने आम्हाला सांगितले की त्याला खरोखर खूप एकटे वाटत आहे. तो आणि त्याची पत्नी ज्या घरात राहतात त्याच घरात मी राहावं असं त्याला वाटत नाही. त्याच्या वागण्यात अचानक झालेला हा बदल पाहून मला आश्चर्य वाटले. मला वेगळ्या घरामध्ये राहायचे नव्हते. कारण मी मला माझ्या प्रेमापासून लांब जायचे नव्हते.

आणि एक दिवस अचानक माझ्या गर्लफ्रेंडने मला सांगितले की, ‘मी तिच्या पतीकडेही लक्ष दिले पाहिजे. तिच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला. माझ्या तर पाया खालची जमिनच सरकली. ती मला असे करण्यास कसे सांगू शकते हे मला समजले नाही. पण तिने मला समजावून सांगितले की जर मी तिच्या पतीच्या गरजा पूर्ण केल्या तर तो पूर्णपणे बरा होईल. त्याचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे गप्प झालो. कारण मला स्वतःसाठी इथे पर्याय शोधण्याची गरज होती.

हेही वाचा :  काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी मला या गोष्टी माहित असत्या

(वाचा :- Chanakya Niti : तुमच्या या चुकांमुळे वैवाहिक जीवनाला लागेल ग्रहण, जाणून घ्या सुखी संसाराचे काही हटके नियम)

​तिच्या मनासारखे झाले

माझे स्वतःचे घर नव्हते म्हणून त्याच्यासोबत राहणं माझ्या हिताचे होतं असं मला वाटलं. पण त्यारात्री तिच्या नवऱ्याने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही. आणि माझ्या आयुष्यातील नको असणाऱ्या प्रकरणाला सुरुवात झाली. आता मला कळतं नाही आहे मी काय करु.

(वाचा :- तुझ्या सारखा पती लाभायला भाग्य लागतं, सोनम कपूरची पतीसाठी खास पोस्ट)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …