सफेद केस अन् पिवळ्या कुर्त्यात जया बच्चनचा ग्लॅमरस अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्याच्या तापट स्वाभावमुळे चर्चेत असतात. त्यांना न सांगता जर कोणी त्यांचे फोटो काढले तर ते त्यांना आवडत नाही. दिवाळीची पार्टी असो किंवा कोणता कार्याक्रमात तर त्या हात धुऊन पाठी लागतात. जया बच्चन यांनी पापाराझी अजिबात आवडत नाहीत असे त्यांच्या वागण्यातून नेहमी दिसते. काल फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी मुंबईत फॅशन चित्रपट ”मेरा नूर है मशहूरचा” Mera Noor hai mashoor भव्य लाँच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नीता अंबानीची होणारी सून राधिका मर्चेंट देखील पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात नेहा धुपिया, सोनाली बेंद्रे, हुमा कुरेशी, नताशा, बाबिल, उर्फी जावेद, श्वेता बच्चन नंदा यांना स्पॉट केले गेले. यावेळी ७४ वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन या कार्यक्रमाला पोहचल्या होत्या. यावेळी त्यांना संदीप खोसला यांनी त्यांना आदरपूर्ण आलिंगन दिले. यावेळी त्यांनी येल्लो रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला होता. या सुंदर ड्रेसमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांच्या स्मितहास्याने सर्वांचे मन जिंकून घेतले. (फोटो सौजन्य :- योगेन शाह)

हेही वाचा :  Weird Tradition : 'या' जमातीत बाप करतो लेकीशी लग्न! आई आणि मुली एकाच घरात नांदतात

पिवळा रंगाचा कुर्त्यांत ग्लॅमरस अंदाज

पिवळा रंगाचा कुर्त्यांत ग्लॅमरस अंदाज

या सुंदर संध्याकाळी जया बच्चन यांनी पिवळ्या रंगच्या सलवार कुर्त्याची निवड केली. त्यांनी परिधान केलेल्या या कुर्त्यांवर व्हाईट रंगाचे सुंदर नक्षी काढण्यात आली होती. फुलांच्या नक्षीचा हा कुर्त्या या संध्याकाळची शोभा वाढवत होता. या कुर्त्यावर सुंदर लखनवी वर्क पाहायला मिळत आहे.

(वाचा :- लेकीने तयार केलेल्या साडीत ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा रूबाब, युनिक ब्लाऊजच्या डिझाईनने वेधले सर्वांचे लक्ष)​

ओढनीची हटके स्टाईल

ओढनीची हटके स्टाईल

यावेळी जया बच्चन यांनी त्यांची ओढणी गळयाभोवती लपटलेली पाहायला मिळाली. तुम्हालाही ओढणी सांभाळण्यास त्रास होत असते तर तुम्ही देखील अशी ओढणी घेऊ शकता.

(वाचा :- स्पर्धा ‘बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाची मग बिकिनी राऊंड कशाला? ऐश्वर्या रायने केला प्रश्न पुढे झालं असं की …)

जया यांचा हसरा मुड

लखनवी नक्षीने वाढला शान

लखनवी नक्षीने वाढला शान

जया बच्चन यांच्या या कुर्त्यावर सिल्वर रंगाचा वापर करून सुंदर लखनवी नक्षी काढण्यात आली होती. तुम्हाला देखील असा कुरता हवा असेल बाजारात साधारण १५०० रुपयांपासून तुम्हाला असे कुरता मिळू शकता.

हेही वाचा :  अनुष्काच्या व्हाईट शर्टच्या जादू पुढे मलायकाचा सिझलिंगअवतारही फिका,तुमच्या लाडक्या कलाकारांचे ख्रिसमस लुक

(वाचा :- ब्लू साडीत श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य, भन्नाट कॅप्शनवर चाहते फिदा)

​नो मेकअप लुक

​नो मेकअप लुक

जया बच्चन या नेहमीच कमी मेकअपमध्ये पाहायाला मिळतात. यावेळी देखील त्यांनी नो मेकअप लुक कॅरी केली होता. यावेळी त्यांनी त्याचे व्हाईट हेअर फ्लॉंट करताना दिसल्या.

(वाचा :- Milan Fashion Week 2023मध्ये 2 लाख कंडोम बॉक्सचा डोंगर, डेनिम घातलेल्या मॉडेल्सवरून नजरच हटेल तर शप्पथ!)

कॅमेरामन सोबत फोटो

अ‍ॅक्सरीजने दिला हटके लुक

अ‍ॅक्सरीजने दिला हटके लुक

या ड्रेसचा लुक वाढण्यासाठी जया यांनी गोल्डन रंगाची क्युट पर्स कॅरी केली होती. तर गळ्यात सफेद माळ देखील परिधान केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी हिऱ्याचे कानातले घालून त्याचा लुक पूर्ण केला.

(वाचा :- महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या बायकोचा खणाच्या साडीत रॉयल अंदाज, प्रिया मराठेने वेधले सर्वांचे लक्ष)

पापाराझींसमोर जया बच्चनची नवी स्टाईल

पापाराझींसमोर जया बच्चनची नवी स्टाईल

जया बच्चन व्हिडीओतील एका पॅपला म्हणतानाही ऐकू येत आहेत – मी त्यांना लहानपणापासून ओळखते. मग त्या त्यांचे वयही विचारते.यानंतर ती संदीपचा हात धरून बाय आणि थँक्यू म्हणत निघून जाते. याशिवाय, आणखी एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती इंडस्ट्रीतील अभिनेत्रीसोबत पोज देते आणि मीडियाला सांगते – देखा कितना मुस्कुराती हूं.

हेही वाचा :  या कारणामुळे तुटली अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची एंगेजमेंट?

असा होता श्वेता बच्चनचा लुक

असा होता श्वेता बच्चनचा लुक

या हटके संध्याकाळी श्वेता बच्चन नंदा देखील पाहायला मिळाली. यावेळी तिने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर ब्लॅक कॅरी केली होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …