हलक्या कपड्याची साडी
जान्हवी कपूरने या फोटोमध्ये हलक्या कपड्याची साडी नेसून खळबळ उडवून दिली. बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने केवळ काही चित्रपट करून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. पण अशातच जान्हवीचे स्टाईल स्टेटमेंट नेहमीच वेगळ आणि खूपच युनिक असतात. यावेळी जान्हवीने साडी नेसलेले फोटो शेअर केले आहेत. तिचा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.
(वाचा :- कॉन्ट्रोवर्सी नंतर हिना खानाचा बोल्ड अवतार, स्किनीफिट कपड्यांमध्ये केला कहर,कर्व्ही फिगरपुढे सर्व खल्लास)
साड्यांचा छान कलेक्शन
जान्हवी कपूरचे साडीवरील प्रेम कोणापासून लपलेले नाही. जान्हवीकडे साड्यांचे खूप चांगले कलेक्शन आहे. यावेळी ती हलक्या शिफॉन साडीत दिसली.या शिफॉन साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)
फ्लोरल प्रिंटच्या साडीत जान्हवी
जान्हवीच्या या पांढऱ्या रंगाच्या साडीवर फ्लोरल प्रिंट्स दिसत होती. या सुंदर साडीवर फ्लोरल प्रिंट करण्यात आली आहे. या साडीवर दिसणार्या फुलांच्या प्रिंटमध्ये गुलाबी, जांभळा आणि हिरव्या रंगांचा समावेश होता. त्याचसोबत या साडीच्या बॉर्डरवर गुलाबी रंगाची पट्टी देखील देण्यात आली होती.
(वाचा :- नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’, प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचे फोटो व्हायरल,चाहत्यांनीही रोखले श्वास)
ब्लाऊजने वाढले तापमान
यावेळी जान्हवीनी बारीक नॉट्सचा ब्लाऊज परिधान केला होता. हा ब्लाउज तिच्या लूकमध्ये बोल्डनेस जोडत होता. या ब्लाउजवर मॅचिंग फ्लोरल प्रिंट्सही दिसत होत्या. त्याच वेळी, नॉट्सच्या लूकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. डीप नेकलाइन ब्रॅलेट स्टाइलचा ब्लाउजमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
(वाचा :- टाइट कपडे परिधान करुन मलायका अरोराने फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर, एक एक पोज पाहून चाहत्यांना फुटला घाम)
जान्हवीचा मेकअप
यावेळी जान्हवीने हलका मेकअप केला आहे. यावेळी जान्हवीने बेसिक मेकअप करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एखाद्या कार्यक्रमाला किंवा पार्टीला तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.
(वाचा :- Hruta Durgule: जाळीदार श्रग घालून येल्लो लेंहेग्यात हृता दुर्गुळेचा ग्लॅमरस अवतार, अगदी ‘फुलपाखरू’)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या