Breaking News
  • …अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात
  • Pankaja Munde Interview : पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार? स्पष्ट म्हणाल्या, “माझा पराभव झाला तेव्हा…”
  • कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?
  • मुलीच्या लग्नासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते दागिने अन् 18 लाख रुपये; उघडून पाहिलं तर बसला धक्का
  • विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचला, तुम्ही काय आरोपींची आरती काढत होतात का?; योगी आदित्यनाथ SP वर संतापले

Gangubai Kathiawadi : बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित

Gangubai Kathiawadi New Poster :  संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रमुख भूमिकेत आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

Koo App

ALIA BHATT: ’GANGUBAI KATHIAWADI’ NEW POSTER… #NewPoster of #GangubaiKathiawadi, featuring #AliaBhatt… Costars #AjayDevgn… Directed by #SanjayLeelaBhansali… 25 Feb 2022 release. #PENStudios.

View attached media content

– Taran Adarsh (@taran_adarsh) 18 Feb 2022



आलिया भट्टने ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिले आहे,”उद्याच्या पेपरमध्ये लिहा, गंगू येत आहे पुढच्या आठवड्यात”. पोस्टरमधील आलियाच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Gangubai ?? (@aliaabhatt)

‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाची कथा काय आहे?
आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा बायोग्राफिकल ड्रामा आहे. आलिया भट्ट या चित्रपटात ‘गंगूबाई’ची भूमिका साकारत आहे. गंगूबाईला तिच्याच नवऱ्याने 500 रुपयांना विकले होते. या चित्रपटाची कथा लेखक हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. एक सामान्य मुलगी कामाठीपुराची क्वीन कशी बनते, हे सर्व या सिनेमात पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या

Pawankhind : ‘पावनखिंड’ सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड

Ser Sivraj Hai : ‘शिवजयंती’निमित्ताने खास भेट, महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान करणारे ‘सेर सिवराज है’ रसिकांच्या भेटीला! 

DIDLM 5 : ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर 5’ चा प्रोमो रिलीज, मौनी रॉयसह ‘ही’ अभिनेत्री असणार परिक्षक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

हेही वाचा :  Tunisha Sharma : तुनिषाच्या निधनानंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेचा सेट बदलला

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …