डीपनेक ब्लाऊजमध्ये आई कुठे काय करते फेम गौरीचा हटके अंदाज

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीची सून अर्थातच अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते. नुकतंच मालिकेत गौरीची वापसी झाली आहे. परंतु गौरी अरुंधती-आशुतोषच्या लग्नासाठी परतली आहे. दरम्यान गौरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने सुंदर अशी व्हाईट रंगाची साडी नेसली आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या ऑफ व्हाईट साडीवर फुलांची नक्षी काढण्यात आली होती. या साडीच्या काठाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गौरीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ही साडी तिने अगदी पार पारंपारिक पद्धतीने नेसली आहे. तीचे ही सुंदर फोटो पाहून तुम्ही देखील हरवून जाल. (फोटो सौजन्य :- @gaurikulkarni23)

असा होता लुक …

असा होता लुक ...

यावेळी गैरीने व्हाईट रंगाची सुंदर साडी नेसली होती. या साडीच्या काठाला फुलांची नक्षी काढण्यात आली होती. या काठमुळे या सिंपल साडीला खूपच चांगला लुक आला होता.
(वाचा :- ‘माँ’ लिहिलेल्या काळ्याभोर साडीत ४४ व्या वर्षीय राणी मुखर्जीचा कहर, सोशल मीडियावर फोटोंनी उडवला धुरळा) ​

हेही वाचा :  बाबरी पाडली तेव्हा फक्त भाजपचीच मंडळी, शिवेसेनेचे कोणीच नव्हते- फडणवीसांचा दावा

ब्लाऊजने वेधले लक्ष

ब्लाऊजने वेधले लक्ष

या सुंदर साडीवर गैरीने साधा गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला. या डीपनेक ब्लाऊजमध्ये गौरी खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. या ब्लाऊजला स्लिव्हलेस ठेवण्यात आले होते. या सणांच्या दिवसात तुम्ही देखील असा लुक करू शकता.

(वाचा :- हार्ट अटॅकनंतर Sushmita Senने लेहेंग्यात केला रॅम्प वॉक,EX बॉयफ्रेंडच्या उपस्थितीने चाहत्यांनी उंचावल्या भुवया) ​

गळ्यातील नेकलेसने वेधले लक्ष

गळ्यातील नेकलेसने वेधले लक्ष

हटके लुकसाठी गौरीने गळ्यात चोकर परिधान केला होता.या गोल्डन रंगाच्या चोकरने या साडीचे सौदर्य वाढवले. तुम्ही देखील असा लुक ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला हटके लुक मिळू शकेल.

मेकअपने दिला ग्लॅमरस लुक

मेकअपने दिला ग्लॅमरस लुक

या ऑफ व्हाईट साडीवर गौरीने नॅचरल लुक कॅरी केला होता. यावेळी पिंक लिपस्टिक लावून तिने तिचा लुक पूर्ण केला. तर काजळ परिधान करून तीने या लुकला पूर्ण न्याय दिला.

(वाचा :- चंदेरी सिल्क अनारकली ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा हटके अंदाज, ड्रेसची किंमत ऐकून गडबडून जाल )

व्हेवी हेअरने दिला हटके लुक

व्हेवी हेअरने दिला हटके लुक

या लुकसाठी गौरीने व्हेवी हेअर स्टाईल ठेवली होती. तुम्ही देखील साडीवर असा भन्नाट लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …