DRDO अंतर्गत विविध पदांची मोठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

DRDO Recruitment 2023 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 55

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’ 01
शैक्षणिक पात्रता :
(i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (ii) 10 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ 12
शैक्षणिक पात्रता
: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (ii) 05 वर्षे अनुभव

3) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ 30
शैक्षणिक पात्रता :
(i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (ii) 03 वर्षे अनुभव

4) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ 12
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech

वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी, 35 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]इतका पगार मिळेल?
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’ – 2,20,717/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ – 1,24,612/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ – 1,08,073/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’- 90,789/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2023 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in

हेही वाचा :  MPSC राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर ; प्रमोद चौगुले राज्यात पहिला | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …