डीप नेक ऑरेंज ड्रेसमध्ये आयशा उमरचा ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून भारतीय तरूण पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमात​

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आयशा उमर या नावाने धुमाकुळ घातला आहे. पाकिस्तानची ही अभिनेत्री स्टाईल आयकॉनपेक्षा कमी नाही. आयशा उमर तिच्या सोशल मीडियावर पारंपारिक तसेच वेस्टर्न ड्रेसेजमध्ये दिसत आहे. या सर्व कपड्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या भारताची प्रसिद्ध टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाचा विषय खूपच चर्चेत आहे. शोएब-सानियाच्या वैवाहिक आयुष्याला ग्रहण लागले आहे. वृत्तानुसार, दोघांचा घटस्फोट झाला आहे, मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही. या बातम्यांमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरचे नावही चर्चेत आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून भारतीय तरूण देखील पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमात पडले आहेत.विश्वास बसत नसेल तर तुम्हीच फोटो पाहा. (फोटो सौजन्य : Instagram @ayesha.m.omar)

​ज्वेलरीचा वापर

आयशा उमरचा हा लूकही खूपच शानदार दिसत आहे. यात तिने काळ्या रंगाच्या स्लीव्हलेस ड्रेस परिधान केला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने ब्लॅक कॅप घातली आहे. हा लुक कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य आहे. त्याच प्रमाणे ग्लॅमरस दिसण्यासाठी तिने दागिन्यांचा देखील वापर केला आहे.

हेही वाचा :  शोएब मलिकशी लग्न करण्यासाठी सानिया मिर्झाने तोडला होता साखरपुडा, आणि आज या नात्यावर घटस्फोटाचे ढग

(वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​ऑरेंज फिव्हर

आयशा आणि शोएब मलिक एका वर्षापूर्वी एका फोटोशूटमध्ये दिसले होते जे पाकिस्तानमध्ये सुपरहिट ठरले होते. या फोटोशूटमध्ये दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे फोटोशूट शोएब-सानियाच्या वैवाहिक जीवनातील दरीचं कारण असल्याचं बोललं जात आहे.या फोटोमध्ये आयशाने ऑरेंज रंगाचा सुंदर डीप नेक ड्रेस परिधान केला आहे.

(वाचा :- लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल)

​स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट

शोएब मलिक आणि आयशा उमरही गेल्या महिन्यात एकत्र दिसले होते. एका मॅगझीन फोटोशूटमध्ये दोघेही खूप जवळ दिसले होते आणि स्विमिंग पूलमध्ये काढलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यावेळी शोएबने ब्लू रंगाचा शर्ट परिधान केला आहे.

(वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

​शिमरी पॅर्टनमध्ये वनपिस

या फोटोमध्ये आयशाने शिमरी पॅर्टनमध्ये वनपिस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. सिल्वर रंगाच्या या ड्रेसमध्ये तिच्या चेहऱ्यावर एक वेगळााच नूर आपल्याला पाहायला मिळत आहे. आयशा उमरबद्दल बोलायचे झाले तर ती पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती पाकिस्तानची स्टाईल आयकॉन देखील मानली जाते. तो एक प्रसिद्ध YouTuber देखील आहे.

हेही वाचा :  Maharashtra weather : विदर्भ वगळता राज्यातील 'या' भागात उन्हाळा आणखी तीव्र होणार

(वाचा :- पातळ दोरीच्या शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये 42 व्या वर्षी Shweta Tiwariचा बोल्ड लूक,इंटरनेटचा पारा सर्रकन वर)

​काळ्या रंगाची जादू

या फोटोमध्ये आयशाने ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी तीने तिचे केस मोकळे सोडले होते. तर शोएबने यावेळी व्हाईट रंगाचा शर्ट घातला आहे. तिचे हे फोटो पाहून भारतीय तरुण सुद्धा तीच्या प्रेमात पडले आहे.

(वाचा:- दीपिका पादुकोणने घातला गुडघ्यापर्यांत लांब कोट,लपवली पूर्ण फिगर चाहते म्हणाले ‘घरी जाऊन पहिलं डिझायनरला काढून टाक’)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …