तंत्रज्ञान

गुगल क्रोम वापरकर्त्यांना सरकारचा इशारा! तुमच्या खात्यावर हॅकर्सची नजर

मुंबई :Google Chrome Users Alert:  जगभरात गुगल क्रोमचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.  अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. एजन्सीचा वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी देशातील सरकारी एजन्सी CERT-In ने Google Chrome वापरकर्त्यांना सावध केले आहे. हा अलर्ट व्हर्जन 98.0.4758.80 आणि आधीच्या व्हर्जनसाठी जारी करण्यात आला आहे.  एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ‘गैरवापराची …

Read More »

तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनला नव-नवीन कव्हर लावताय?, मग नुकसान जाणून घ्या

नवी दिल्ली : स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. हे वेगळे सांगायची गरज नाही. आजकाल ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत, पेमेंटपासून ते शॉपिंग पर्यंत सर्व काही स्मार्टफोनच्या एका क्लिकवर करता येते. स्मार्टफोन एक गरज तर आहे. पण, काही मॉडेल असेही आहेत जे स्टेटस सिम्बॉल देखील दर्शवतात, तर काही मॉडेल्स अशी आहेत ज्यांची रचना खूप सुंदर आहे …

Read More »

जुन्या स्मार्टफोनमध्ये बदला ‘या’ सेटिंग्ज, फोन होईल नव्यासारखा, पाहा ट्रिक्स

नवी दिल्ली: आजकाल स्मार्टफोनचा वापर न करणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. युजर्स च्या कंप्यूटरची जागा स्मार्टफोनने घेतली आहे. असे म्हटले तर ते आता चुकीचे ठरणार नाही. ऑफिसच्या कामांपासून, ऑनलाईन क्लासेसपर्यंत, मेसेजेसपासून ते ऑनलाईन पेमेंट पर्यंत आजकाल प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनचा आवर्जून वापर केला जातो. युजर्सना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या नवीन डिव्हाइसेसमध्ये शक्तिशाली प्रोसेसर देत आहेत. पण, जस-जसे फोन जुने होत …

Read More »

WhatsApp युजर्ससाठी येतंय आणखी एक जबरदस्त फीचर, आता आणखी सोपं होणार काम

मुंबई : WhatsApp आपल्या डेस्कटॉप युजर्ससाठी जागतिक ऑडिओ प्लेयर जारी करत आहे. पूर्वी व्हॉट्सअॅप डेस्कटॉप वापरकर्ते व्हॉईस प्लेयरला विराम देऊ आणि पुन्हा सुरू करू शकत होते, परंतु यासाठी त्यांना चॅट विंडोमध्ये राहावे लागायचे. नवीन अपडेटनंतर युजर्सना हे करावे लागणार नाही. चॅट विंडो शफल करताना ते व्हॉइस मॅसेज ऐकू शकणार आहेत. म्हणजेच या फीचरच्या मदतीने यूजर्स चॅट विंडोवर स्विच करताना ऑडिओ …

Read More »

Instagram वापरताना ही चूक केली तर app तुम्हाला पाठवणार अलर्ट

मुंबई : एक काळ होता जिथे लोक कंटाळा येईपर्यंत फेसबुक वापरायचे. आता तसंच काहीसं इन्स्टाग्रामच्याबाबतीत होत आहे. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया सोडून केवळ इन्स्टाग्राम वापरणाऱ्यां युजर्सचं प्रमाण वाढत आहे. अनेक सेलिब्रिटी, खेळाडू देखील आपले सगळे अपडेट्स याच माध्यमातून देतात. सध्या रिल्सचा ट्रेन्डही तुफान वाढला आहे. तुम्हाला जर सतत इन्स्टाग्राम वापरण्याची सवय असेल तर ही आजच बंद करावी लागेल.  इन्स्टाग्रामचा …

Read More »

CNG मध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार, कमी किंमतही मिळणार शानदार लूक

मुंबई : इंधनाचे वाढते दर पाहाता, आता प्रत्येक जण CNG कारकडे वळले आहेत. जर तुम्ही इंधन खर्च कमी करण्यासाठी CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय योग्य असू शकतो. बाजारात अशा काही निवडक कंपन्या आहेत, ज्या तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम मायलेजच्या CNG कार विकत आहेत. येथे तुम्ही हॅचबॅक, मध्यम आकाराची सेडान किंवा छोटी कार यापैकी एक निवडू शकता. …

Read More »