क्रीडा

New Cricket Law : चेंडूवर लाळ लावण्यास कायमची बंदी, MCC ने अनेक नियम बदलले

मुंबई : 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटचे काही नियम बदलण्याची शक्यता आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लबने नियमांमध्ये दुरुस्तीसाठी सूचना केल्या आहेत. यामध्ये चेंडूवर लाळ लावण्यापासून मांकडिंगपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. त्यामुळे आता चेंडूला लाळ लावण्यावर कायमची बंदी घातली जाणार आहे. सोबतच झेलच्या नियमातही बदल सूचवण्यात आले आहेत.

हे नियम आहे तसे लागू करायचे की त्यात थोडे बदल करुन लागू करायचे …

Read More »

मिताली राज, स्मृती मांधानाची एकदिवसीय क्रमवारीत घसरण, पूजा वस्त्राकरला मोठा फायदा

ICC Women’s ODI Player Rankings: आयसीसीनं नुकतीच महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर केलीय. या यादीत भारताची कर्णधार मिताली राजची (Mithali Raj) चौथ्या स्थानी घसरण झालीय. स्मृती मांधनाचीही (Smriti Mandhana) आठव्या क्रमांकावरून दहाव्या क्रमांकावर घसरण झालीय. तर, एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार खेळी करणाऱ्या पूजा वस्त्राकरलाही (Pooja Vastrakar) मोठा फायदा झालाय. फलंदाजाच्या क्रमवारीत पूजानं तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठलीय. या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅलिसा …

Read More »

बंगळुरू कसोटीसाठी अक्षर पटेलची संघात ऐन्ट्री, ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

Axar Patel: भारत-श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलाय. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची संघात ऐन्ट्री झालीय. तर, फिरकीपटू कुलदीप यादव संघाबाहेर झालाय. महत्वाचं म्हणजे, पहिल्या कसोटी सामन्यातही कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नव्हती. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतीलदुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 12 मार्चपासून खेळवला जाणार …

Read More »

‘मला स्वप्नातंही वाटलं नव्हतं…’ मुलाखतीदरम्यान रोहित शर्मा झाला भावूक

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात मिळालीय. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध मोहाली येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. पहिल्या कसोटी सामन्यानंतर रोहितनं अलीकडंच बीसीसीआयला एक मुलाखत दिली. ज्यात तो भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये …

Read More »

शेन वार्नबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सुनील गावस्करांनी व्यक्त केली खंत

Sunil Gavaskar: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Sunil Gavaskar) यांचे नुकतंच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. वॉर्नच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण क्रीडा जगतावर शोककळा पसरलीय. याचदरम्यान शेनवार्नबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं होतं. पण त्यांचे शब्द अनेकांना पटले नाहीत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा पसरलेली असताना गावस्करांना त्यांच्या वक्तव्याबद्दल ट्रोल केलं …

Read More »

आयपीएलमध्ये कधी, कुठे आणि कोणाशी भिडणार चेन्नईचा संघ; पाहा संपूर्ण वेळापत्रक

CSK Schedule in IPL 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) रविवारी ‘आयपीएल’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय.त्यानुसार, आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला (IPL 15) येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई), डी. व्हाय. पाटील स्टेडियम (नवी मुंबई) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम (पुणे) या चार ठिकाणांवर ‘आयपीएल’चा थरार रंगणार आहे. या हंगामात एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. …

Read More »

आरसीबीला मिळाला नवा कर्णधार? विराटनंतर ‘हा’ खेळाडू संघाची कमान संभाळण्याची शक्यता

IPL 2022:  भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 15) पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं (RCB) त्याच्या कर्णधाराची घोषणा केली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज फॉफ डू प्लेसिसचं (Faf du Plessis) नाव आरसीबीच्या कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यालाही कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार …

Read More »

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांचं शेन वॉर्न यांच्याबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…

Shane Warne : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे शुक्रवारी निधन  झाले आहे. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनीही सोमवारी शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली  आहे. यावेळी चॅपेल यांनी म्हटलं आहे की, ” शेन वॉर्न आधी जादूगार आणि नंतर फिरकीपटू होते, आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी जगाला मोहित केले.”  ग्रेग चॅपेल यांनी ‘सिडनी मॉर्निंग …

Read More »

फिल्डींग करताना पाकिस्तानच्या खेळाडूची पँटच फाटली, नेटकऱ्यांनी उडवली थट्टा

PAK vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. बाबर आझमकडे पाकिस्तान संघाची तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तानच्या एका खेळाडूची पँट फाटलेली होती. यावर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. बदली खेळाडू म्हणून …

Read More »

Pravin Tambe : 41 व्या वर्षी IPL च्या मैदानात, आता कारकिर्दीवर सिनेमा, कोण आहे प्रवीण तांबे?

Pravin Tambe : क्रिकेटवेड्या भारतात अगदी लहाणांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण क्रिकेटसाठी वेडे आहेत. क्रिकेट बघणाऱ्यांप्रमाणे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तर अशाच भारतात अगदी 16 वर्षाचा असताना सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज पदार्पण करत असेल तर 41 वर्षाच्या वयातही एक खेळाडू पदार्पण करताना दिसून आला आहे. हा खेळाडू म्हणजे लेग स्पीनर प्रवीण तांबे.  शिवाजी पार्कच्या मैदानात क्रिकेटचे धडे गिरवलेल्या प्रवीणची हीच कथा आता सिनेमाच्या …

Read More »

Video: सूरतमध्ये सीएसकेचा सराव सुरु, धोनीला पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले फॅन्स

CSK Practice : आयपीएल (IPL 2022) 2022 साठी  चेन्नई सुपर किंग्सने सराव सुरु केला आहे. सध्या संघ सूरतमध्ये असून त्याठिकाणी ट्रेनिंग कॅम्प लावण्यात आला आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना हा सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यात असून या सामन्याला काही दिवसंच शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी वानखेडे मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान सीएसकेचा कॅम्प सूरतमध्ये लागला असून कर्णधार …

Read More »

R Ashwin in Test: अश्विन म्हणजे ‘ऑल टाईम ग्रेट’, कर्णधार रोहित शर्माकडून स्तुतीसुमनं

R Ashwin in Test: श्रीलंकेविरुद्ध भारताने अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजीचं दर्शन घडवत एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. यावेळी संघातील दिग्गज खेळाडू आणि स्टार ऑफ स्पीनर रवीचंद्रन अश्विनने अप्रतिम कामगिरी करत दोन डावांत मिळून 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 436 विकेट्स पूर्ण केल्या असून त्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कर्णधार रोहित शर्माने देखील अश्विनचं …

Read More »

शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकारानं? मृत्यूपूर्वीच्या काही तासांसंदर्भात मित्रानं दिली महत्त्वाची म

Shane Warne : क्रिकेट जगतात फिरकीचा जादुगार म्हणून ख्याती असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) याचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं वॉर्नचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून शेन वॉर्नचा मृत्यूबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळत आहे. फॉक्स स्पोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, जगविख्यात लेग स्पिनर शेन वॉर्न थायलँडच्या कोह सामुईमध्ये होता. असं सांगण्यात येत आहे की, …

Read More »

Video : ‘थाला’चा भन्नाट अवतार! ‘अशी बहाणेबाजी आता नॉर्मल आहे’ म्हणत धोनी म्हणतोय…

IPL  2022  : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. बीसीसीआयने कालच आयपीएल सामन्याचं वेळापत्रक जाहीर केले आहे.  आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये वानखेडे मैदानावर होणार आहे.  संपूर्ण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं असून सर्व सामने मुंबई, नवी मुंबई …

Read More »

सामना तर जिंकलाच पण पोरींनी मनंही जिंकली; पाकिस्तानी खेळाडूच्या बाळासोबतचं सेलिब्रेशन व्हायरल

ICC Women World Cup 2022: न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काल पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाना पाकिस्तानच्या महिला संघाचा पराभव केला. भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 107 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 137 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचं कौतुक …

Read More »

भारताच्या मोठ्या विजयामुळे रोहितवर कौतुकाचा वर्षाव, ‘ही’ कामिगिरी करणारा दुसराच भारतीय

Rohit Sharma Captaincy : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड असल्याने भारताने हा मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मॅच असल्याने हा मोठा विजय त्याच्यासाठी आणखी खास झाला आहे. दरम्यान भारताने सामन्यात …

Read More »

मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 साठी सज्ज,दिल्लीविरुद्ध सामन्याने करणार शुभारंभ, पाहा MIचे वेळापत्रक

Mumbai Indians Schedule: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 अर्थात आयपीएल 2022 च्या सामन्यांना 26 मार्चपासून मुंबईच्या वानखेडे मैदानात सुरुवात होत आहे. पण यंदा पहिला सामना मुंबई इंडियन्सचा नसून चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात असणार आहे. तर शनिवारी ही स्पर्धा सुरु होताच रविवारी मात्र मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये …

Read More »

आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर

IPL 2022 Full Schedule: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार हे याआधीच जाहीर झाले होते. पण आता संपूर्ण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं असून सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी …

Read More »

Jadeja Test Record: जाडेजानं रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा इतिहासातील तिसरा भारतीय

Jadeja Test Record: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) सामन्यात भारताने मिळवलेल्या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे, रवींद्र जाडेजा. जाडेजाने सामन्यात एका डावात नाबाद 175 धावांसह दोन डावांत एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. ज्याच्याच जोरावर भारतान एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान या विजयाच्या जोरावर जाडेजा एका कसोटीत 170 हून अधिक धावा तसंच 5 …

Read More »

जाडेजाची अष्टपैलू कामगिरी, भारताचा मोठा विजय, श्रीलंकेला एक डाव 222 धावांनी चारली धूळ

IND vs SL, : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीत येथे पहिला कसोटी सामना पार पडला. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड दिसत असल्यानं अखेर भारतानचं एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. यावेळी भारताकडून रवींद्र जाडेजा याने अष्टपैलू कामगिरी केली. एका डावात नाबाद 175 धावांसह दोन डावांत एकूण 9 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. …

Read More »