क्रीडा

IPL Records : आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे धाकड यष्टीरक्षक, ‘हे’ आहेत टॉप 5

IPL Records : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पार पडणार आहे. त्यानंतर सर्वच संघ एक-एक करुन मैदानात उतरणार आहेत. तर या क्रिकेटच्या महासंग्रामाआधी काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर फिरवुया.. यातील एक म्हणजे एका डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप पाच यष्टीरक्षक फलंदाज कोण आहेत हे पाहुया…  …

Read More »

पिंक बॉलनं खेळताना कोणत्या समस्या येतात? जसप्रीत बुमराह म्हणतोय…

Jasprit Bumrah On Pink Ball:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 12-16 मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र सामना असून पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताचं प्रदर्शन आतापर्यंत चांगलं राहिलं आहे. परंतु, पिंक बॉल संदर्भात भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहनं स्वत:चं मतं मांडलंय. तसेच पिंक बॉलनं खेळताना …

Read More »

IPL 2022 : मलिंगाची आयपीएलमध्ये एन्ट्री, मुंबई नव्हे ‘या’ संघासोबत करणार काम

IPL 2022 Update : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. 27 मार्च पासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघाने इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या यंदाच्या हंगमासाठी श्रीलंका संघाचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. राज्यस्थान रॉयल्सने ट्विट करत याची माहिती दिली. लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्स संघाचा सहभाग राहिला आहे. मुंबईच्या गोलंदाजीची …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट इतिहास रचणार! मार्क वॉचा ‘हा’ विक्रम मोडणार

  India Vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका (IND Vs SL) यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M Chinnaswamy Stadium) होणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घालू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉला (Mark Waugh) …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट कोहली इतिहास रचणार! मार्क वॉचा ‘हा’ विक्रम मोडणार

  India Vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका (IND Vs SL) यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M Chinnaswamy Stadium) होणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घालू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉला (Mark Waugh) …

Read More »

World Boxing Championships: लोव्हलिना बोरगोहेन, निखत झरीनला भारतीय संघात स्थान

World Boxing Championships: टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन (70 किलो), निखत झरीन (52 किलो) आणि पूजा राणी (81 किलो) यांना बुधवारी तीन दिवसांच्या चाचणीनंतर इस्तंबूल येथे होणाऱ्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळालंय. टोकियोमध्ये 69 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्यानंतर लोव्हलिनाची ही पहिलीच स्पर्धा असेल. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) स्पर्धांमध्ये 69 किलो वजनात सामना होत नाही.  कोरोना …

Read More »

पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंच्या सर्वाधिक धावा

<p><strong>Pink Ball Test:</strong> भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना 12-16 मार्चदरम्यान खेळला जाणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. &nbsp;डे-नाईट कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चांगली कामगिरी करून दाखवलीय. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित आणि विराट मोठी खेळी …

Read More »

पिंक बॉल कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी? येथे पाहा संपूर्ण आकडेवारी

India Pink Ball Test Scorecard: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना 12 मार्चपासून बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. हा सामना डे-नाईट असून पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. भारतानं आतापर्यंत पिंक बॉलनं किती सामने खेळले आहेत? पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताची आतापर्यंतची कामगिरी कशी होती? यावर एक नजर टाकुयात. भारतानं आतापर्यंत पिंक बॉलनं एकूण तीन …

Read More »

‘महाराष्ट्र केसरी’ यंदा साताऱ्यात; 4 ते 9 एप्रिलदरम्यान रंगणार मानाच्या गदेसाठी चुरस

Maharashtra Kesari Kusti Competition : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा साताऱ्याला मिळालं आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. अशातच यंदा या स्पर्धेचं आयोजनामुळं राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये …

Read More »

टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं उचललं मोठं पाऊल

Cheteshwar Pujara: टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं काउंटी चॅम्पियनशिप आणि रॉयल लंडन वन-डे स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. पुजारा आता ससेक्स संघाकडून खेळणार आहे. ट्रॅव्हिड हेडच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळं त्यानं संघ सोडल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुजारानं खराब कामगिरी केली होती. ज्यामुळं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आलं होतं.  लवकरच …

Read More »

German Open : जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायनासह पीव्ही सिंधू पराभूत, श्रीकांत मात्र विजयी

German Open Badminton: भारताच्या आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu), सायना नेहवाल (Saina Nehwal) या दोघींना जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत (German Open Badminton Tournament) पराभव पत्करावा लागला आहे. पी.व्ही. सिंधु (PV Sindhu) हीला चीनच्या झांगने (Zhang Yi Man) तर सायनाला थायलंडच्या रतचानोक इंतानोन हीने मात दिली आहे. तर किदम्बी श्रीकांतने (Kidambi Shrikanth) चीनच्या चीन के लू गुआंग झू याला …

Read More »

विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यांत किवीजकडून भारताचा पराभव, कर्णधार मितालीनं सांगितलं कारण

IND vs NZ : आयसीसी महिला विश्वचषकाच्या दुसऱ्याच सामन्यात भारताला न्यूझीलंडने 62 धावांनी मात दिली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) मात दिल्यानंतर टीम इंडिया (Team India) विजयाची मालिका कायम ठेवू शकली नाही. दरम्या या पराभवाचं कारण कर्णधार मिथालीने सामन्यानंतर सांगितलं आहे. मिताली म्हणाली, ‘‘आमच्या फलंदाजांना पहिल्या फळीत आणि मध्यक्रमात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. समोरच्या संघाने 250 ते 260 रन …

Read More »

विराट कोहली, रोहित शर्मा नव्हंतर ‘या’ भारतीय खेळाडूंना मिळालं आयसीसीच्या पुरस्कारांसाठी नामांकन

ICC Player of the Month: आयसीसीनं ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केलीय. या यादीत भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. दरम्यान, महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंसाठी सहा खेळाडूंना नामांकन मिळालं आहे. ज्यात श्रेयस अय्यर, मिताली राज आणि दिप्ती शर्मा या तीन भारतीयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आयसीसीनं पुरुष आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी यूएईच्या वृत्या अरविंद आणि …

Read More »

ICC Women’s World Cup 2022 : हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचा 62 धावांनी पराभव

ICC Women’s World Cup 2022 : ICC महिला विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) पराभव करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. महिला विश्वचषक 2022 च्या आठव्या लीग सामन्यात, न्यूझीलंडने (New zeland) भारताचा 62 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. न्यूझीलंडचा तीन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. त्याचबरोबर भारताचा दोन सामन्यातील हा …

Read More »

झुलन गोस्वामीची ऐतिहासिक कामगिरी; विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाशी केली बरोबरी

Jhulan Goswami: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी महिला विश्वचषकातील आठवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. झुलननं आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाज लिन फुलस्टन यांच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. लिन फुलस्टनच्या नावावर 39 विकेट्सची नोंद आहे. महिला विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची …

Read More »

क्रिकेटमधील सर्वात मोठा थरार! भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार तिरंगी मालिका?

<p><strong>Nick Hockley:</strong> भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कदाचित लवकरच भारत आणि पाकिस्तान तिरंगी मालिकेत एकत्र खेळताना दिसतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑस्ट्रेलिया भारत आणि पाकिस्तानसोबत तिरंगी मालिका खेळण्यास इच्छुक आहे. ही मालिका होस्ट करायला आवडेल, असंही त्यांनी म्हटलंय.&nbsp;</p> <p>भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. ही …

Read More »

गोव्याच्या किनाऱ्यावर राहुल चाहर अडकला लग्नबंधनात, शेअर केले फोटो

Rahul Chahar Marriage : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू राहुल चाहरने (Rahul Chahar) त्याची गर्लफ्रेंड ईशानीसोबत (Ishani) नुकतंच लग्न केलं आहे. त्याने सकाळी लग्नाआधीच्या (Rahul Chahar Marriage) काही विधी करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता त्याने फेरे घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. गोव्यातील एका समुद्रकिनारी त्याने विवाह केला आहे.  आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ गाजवल्यानंतर राहुलने भारतीय संघाकडून …

Read More »

मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् भारतानं एक उत्कृष्ट गोलंदाज गमावला,अखेर श्रीशांतची निवृत्ती

Sreesanth Retirement: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S. Sreesanth) याने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Sreesanth Retirement) घेतली आहे. त्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. श्रीशांत यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करेल असे वाटत होते. पण कोणत्याच संघाने त्याला विकत घेण्यात रस दाखवला नाही. ज्यानंतर अखेर श्रीशांतने आज निवृत्ती घेतली आहे. भविष्यात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसाठी मी निवृत्ती घेत असल्याचं श्रीशांतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. काय …

Read More »

17 वर्षाचा असताना डेब्यू करणाऱ्या पार्थिवचा वाढदिवस, इतके वर्षे खेळूनही शतकापासून पार्थिव दूरच

Happy Birthday Parthiv Patel : यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने अत्यंत कमी वयात टीम इंडियामध्ये जागा मिळवली होती. जवळपास 17 वर्षाचा असताना इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट 2002 मध्ये त्याने टेस्ट मॅच खेळली होती. त्यानंतरही त्याने काही दमदार सामने खेळले. पण तो पूर्णपणे स्वत:ला सिद्ध करु शकला नाही. कारण पार्थिवच्या पाठोपाठच संघात महेंद्र सिंह धोनीची एन्ट्री झाली आणि सर्व फॉर्मेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून धोनीने …

Read More »

ICC Test Rankings : रवींद्र जाडेजा कसोटीमधील अव्वल अष्टपैलू

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने मोहाली कसोटीत अशी कमाल केली की आता तो जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी अष्टपैलू ठरला आहे. आयसीसीने आज (9 मार्च) कसोटी आकडेवारी जारी केली, यात रवींद्र जाडेजा अव्वल स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जाडेजाची रेटिंग 406 पॉईंट झाली आहे.</p> <p style="text-align: justify;">श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजाने पहिल्या डावात नाबाद …

Read More »