राजकारण

‘या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय’ हिम्मत असेल तर… आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Abdul Sattar) यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला होता. तसंच आदित्य ठाकरे यांचा रणछोडदास असंही म्हटलं होतं. आता आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युतर दिलं आहे. कृषीमंत्री मला छोटा पप्पू म्हणतात, मी असे छोटा पप्पू, मला नाव ठेवा …

Read More »

धक्कादायक! महिलांच्या प्रसुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा गाई म्हशींवर वापर

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  दुधात (Milk) भेसळ केली जात असल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. सणासुदीच्या काळात ही भेसळ अधिकच वाढते. भेसळयुक्त दुधामुळे (Adulterated milk) शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आजकाल पिशवी बंद दुधातही भेसळ केली जात आहे. त्यामुळे ही भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. आधी ही भेसळयुक्त दूधाची विक्री केली जात होती. मात्र आता …

Read More »

Cold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा….

Maharashtra Winter : देशाच्या (Cold wave in northern india) उत्तर भागात थंडीनं चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश (hindustan times), उत्तराखंड (Uttarakhand) आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) बहुतांश भागांमध्ये बोचरी थंडी जाणवू लागली असून, काही भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. पुणे (Pune) , सातारा (satara) या भागांमध्ये …

Read More »

माझ्या बापाला मारणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध का घेतला नाही? 16 वर्षानंतर पूनम महाजन यांचा सवाल

प्रशांत अंकुशराव, झी मिडिया, मुंबई : भाजपतर्फे ‘जागर मुंबईचा’ (Jagar Mumbai cha)अभियान राबवण्यात येत आहे. भाजपच्या जागर मुंबईचा अभियानाअंतर्गत वांद्रे येथील बीकेसी मैदानावर ( BKC Ground) भाजपने जाहीर सभा घेतली. या सभेत भाजपच्या खासदार पूनम महाजन(BJP MP Poonam Mahajan) यांनी त्यांचे वडिल प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबात भाष्य केले. महाजन यांच्या मृत्यूच्या तब्बल 16 वर्षानंतर पूनम महाजन यांनी प्रश्न उपस्थित करत …

Read More »

गुवाहाटीला गेलो म्हणून…. मंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा मोठा दावा

प्रणव पोळेकर, झी मिडिया रत्नागिरी : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेत(Shivsena) बंडाळी करत महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra Politics) मोठा भूकंप केला. बंडखोरीनंतर 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सुरतला(surat) गेले. यानंतर त्यांनी थेट गुवाहाटी गाठली. यामुळे गुवाहाटी शहर चर्चेत आले.  शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांच्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल… या फेसम डायलॉगमुळे गुवाहाटी अजूनही चर्चेत आहे. रत्नागिरी …

Read More »

शाब्बास सुनबाई! ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष थेट कोल्हापुरात

प्रताप नाईक, झी मिडिया, कोल्हापूर : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly by-election) शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या(Shiv Sena emerged as Balasaheb Thackeray group) आणि महविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi)उमेदवार ऋतुजा लटके(Rutuja Latke)  विजयी झाल्या आहेत. ऋतुजा लटके यांच सासर कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील धुमकवाडी येथे आहे. यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष थेट त्यांच्या सासरवाडीत म्हणजेच कोल्हापुरात देखील साजरा करण्यात आला …

Read More »

NHM Recruitment: नेशनल हेल्थ मिशनमध्ये मोठी भरती,आताच अर्ज करा

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानात (National Health Mission) मोठी भरती निघाली आहे. विविध पदांसाठी ही भरती (Recruitment) असणार आहे. या भरतीत निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला महिन्याला तब्बल 1,25,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता या भरतीत अर्ज करा. या भरतीबाबतचा संपुर्ण तपशील खाली दिला गेला आहे.  राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) हिंगोली जिल्ह्यात काही जागांसाठी मोठी भरती …

Read More »

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

सागर आव्हाड, झी मीडिया: अंधेरी पोटनिवडणुकीचा(anedheri east elections) निकाल आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आलं आहे. हे मतदान भाजपने केलं आहे, अशी टीका देखील होत आहे. यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता (Maharashtra Politics) ते म्हणाले की, ”कोणी कोणावर काय आरोप करावे यावर बंधने आणता येत नाही. लोकांना वस्तुस्थिती माहिती (Latest political …

Read More »

Political Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग : हवामानावर आधारित फळ भात पीक विमा योजनेत विमा कंपन्या शेतकर्‍यांची नुकसानभरपाई वेळेत देत नाहीत, हवामान केंद्रांची मोजमापे सदोष आहेत, नुकसान भरपाईचे (Latest Political Update) निकषही शेतकऱ्यांचेच नुकसान करणारे आहेत (Maharashtra Politics) व शेतकऱ्यांना या विमा कंपन्या दाद देत नाहीत अशा तक्रारी जिल्हावासीय शेतकर्‍यांनी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासमोर …

Read More »

5 हजार घेऊन लोक आपलं मत विकतात; प्रकाश आंबेडकर यांचा जाहीर आरोप

सतीश मोहिते, झी मिडिया, नांदेड : पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात असल्याची चर्चा राजकारणात(Maharashtra Politics) होत असते. निवडणुकांमध्ये मतदारांना पैशांचे अमिष दाखवले जात असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. यावरुनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट जनतेवरच गंभीर आरोप केला आहे. लोक पैसे घेऊन मतदान करत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप आहे(Latest Political Update).  आपली किंमत आपण …

Read More »

Political Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?

विष्णू करोळे, झी मीडिया, औंरगाबाद: नुकतीच औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सांगितले की हे सरकार पडणार यांच्यासाठी देवेंद्र फडणीसांनी कॉंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या हातून मुख्यमंत्रीपद, उप-मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून त्यांनी हे आमदार (Latest Political update) तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे ते 16 आमदार गेल्यानंतर …

Read More »

… म्हणून सुषमा अंधारेंना भाषण करण्यासाठी बंदी घातली; शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

निलेश खरे, झी मिडिया, शिर्डी : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांची . जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये (Muktai Nagar) होणारी सभा अखरे रद्द झाली. या सभेवरुन दिवसभर जळगावात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता (Maharashtra Politics).  सभा रद्द झाली असली तरी सुषमा अंधारे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(NCP leader …

Read More »

Maharashtra Politics : महाराष्ट्रासाठी अमित शहांचं प्लॅनिंग ठरलं?

गणेश कवडे, झी २४ तास, मुंबई : एकीकडे गुजरात जिंकण्याची जबाबदारी महाराष्ट्र भाजपच्या (BJP) नेत्यांवर टाकण्यात आलीय तर दुसरीकडे महाराष्ट्र (Maharashtra) जिंकण्याची तयारीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सुरु केलीय. खुद्द अमित शहांनी (Amit shah) महाराष्ट्रासाठीच्या रणनीतीत लक्ष घातलंय. काय आहे भाजपचं व्हिजन 2024….पाहुया निवडणूक कोणतीही असो भाजप पूर्ण ताकदीनं मैदानात उतरतो. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच वेळ आहे पण भाजपनं …

Read More »

शहाजी बापू पुन्हा गट बदलणार? ‘या’ नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

योगेश खरे, झी मिडिया, नाशिक :  शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेमहीच चर्चेत असतात(Maharashtra Politics).. मात्र, आता  शहाजीबापू पाटील चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या बाबत विरोधी पक्षातील आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे.  शहाजी बापू पुन्हा गट बदलणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी केला आहे. मिटकरी यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय …

Read More »

शिंदेची सभा संपल्यावर तोच स्टेज तोच माईक आणि…. अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले

विशाल करोळे, झी मिडिया, संभाजीनगर : ठाकरे आणि शिंदे यांचा पुन्हा एकदा थेट आमना-सामना होणार आहे. यावेळेस मात्र, ज्युनीयर ठाकरे आणि शिंदे एकमेकांना भिडणार आहेत(Maharashtra Politics). थेट जाहीर सभेच्या माध्यमातून युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)  आपले शक्ती प्रदर्शन करणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद अर्थात संभाजीनगर मध्ये   (Sambhaji Nagar) ठाकरे …

Read More »

रेस्क्यू टीमला मोठं यश… अखेर 19 दिवसांनी तो सापडला!

निलेश खरमरे, झी मीडिया, भोर: सध्या समाजात अनेक गुन्हे घडत आहेत त्यामुळे गावागावात शहराशहरात दहशत निर्माण झाली होते. यामुळे सध्या (Crime News) अशा प्रकारांना आळा घालणंही बंधनकारक झालं आहे. सध्या अशाच एक प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी झालेल्या हत्येमुळे भोर तालुक्यात खळबळ माजली होती. एका तरूणाचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आला होता …

Read More »

पोलिसांमधील ही माणुसकी सोशल मीडियावर प्रत्येक जण शेअर करतोय… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. येथे आपल्याला वेगवेगळ्या कन्टेन्टचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे सायन्स, टेक, फूड, आर्ट, क्राफ्ट या सगळ्याशी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ असे असतात. जे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ …

Read More »

‘झी 24 तास’चा दणका : पुण्यातील कोयता गँगवर पोलिसांची तात्काळ कारवाई

सागर आव्हाड/ पुणे : Zee 24 Taas Impact: ‘झी 24 तास’चा दणका : पुण्यातील कोयता गँगचे वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासन तात्काळ कामाला लागले. कोयता गॅंगवरती सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. डीबीचे पथक चौघांना शोधण्यासाठी रवाना झाले आहे. त्यामुळे आता कोयता गॅंगवर निश्चित कारवाई होणार आहे. याप्रकरणी चौघांची चौकशी सुरु झाली आहे. पुण्यात बालाजीनगरमधील गुंडाच्या दहशतीचे व्हिडिओ  ‘झी …

Read More »

दहावी-बारावी निकालाबाबत महत्वाची बातमी, पाहा Results कधी लागणार?

मुंबई : 10th and12th exam 2022 results news : शिक्षकांनी दहावी-बारावीचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, आता निकालाबाबतची महत्वाची बातमी हाती आली आहे. दहावी-बारावीचा निकाल 10 जूनपूर्वी लावण्यात येणार आहे. एका शिक्षकाकडे 250 पेपर तपासणीची जबाबदारी असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर …

Read More »

युपीए अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान

कोल्हापूर : Sharad Pawar on UPA president : भाजपला शह देण्यासाठी देशात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. या आघाडीचे अर्थात युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांनी स्वीकारावे, असा आग्रह पुढे येत आहे. युवक काँग्रेसने याचा ठराव करत पवार हेच अध्यक्ष असतील असे सांगण्यात आले. मात्र, युपीएचे अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. देशाच्या राजकारणात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी …

Read More »