मनोरंजन

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’वर आमिर खानची प्रतिक्रिया, म्हणाला ‘प्रत्येक भारतीयाने…’

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. कश्मीर फाइल्स एक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. या चित्रपटाला जगभरातून खूप पसंती दिली जात आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील …

Read More »

जन्माच्या वेळी दुसऱ्या बाळासोबत झाली होती राणीची अदला बदल! तुम्हाला माहितीये का ‘हा’ किस्सा?

Rani Mukerji : अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आज (21 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी राणीची जन्माच्या वेळी चक्क एका दुसऱ्याच बाळासोबत बदली झाली होती. स्वतः अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. राणीचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला तिथे एक पंजाबी कुटुंब देखील होतं. याच कुटुंबातील बाळासोबत राणीची अदलाबदल झाली होती. …

Read More »

Kareena Kapoor : करीना कपूरने शेअर केले मालदीवमधील फोटो, थ्रो बॅक फोटो व्हायरल

Kareena Kapoor Maldives Vacation : अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा ग्रुप फोटो मालदीवमधील सुट्टीतील आहे. दोन्ही बहिणी आता सुट्टीवरून मुंबईत परतल्या आहेत. करीना आणि करिश्माने मालदीव ट्रिपदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असले तरी, करीनाने एका लास्ट फोटो शेअर करत ट्रिप संपल्याचं म्हटले आहे. करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये …

Read More »

पुण्यातील बालसुधारगृहातील मुलांसोबत नागराज मंजुळेंनी Jhund पाहिला!

पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुण्यातील येरवडा इथल्या बालसुधारगृहातील मुलांबरोबर ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला. ‘झुंड’च्या च्या संपूर्ण टीमला घेऊन नागराज मंजुळे काल (20 मार्च) स्वतः पुण्यातील येरवडा इथे असलेल्या बालसुधार कारागृहात पोहोचले. चित्रपट पाहिल्यानंतर नागराज मंजुळे यांनी या मुलांसोबत संवाद देखील साधला. त्याचबरोबर बालसुधारगृहात असलेल्या मुलांना अनेक गोष्टी देखील समजावून सांगितल्या. त्यांचं संपूर्ण बोलणं ऐकून या मुलांनीही आयुष्यात आम्ही …

Read More »

राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, ‘नाटू नाटू’ गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

RRR Promotions : एस. एस. राजामौली दिग्दर्शित अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा ’आरआरआर' (RRR) चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट 25 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच स्टारकास्टकडून जोरदार प्रमोशन सुरू आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित आरआरआरमध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रविवारी आमिर खानने RRR च्या स्टारकास्टसोबत …

Read More »

Govinda : सुपरस्टार गोविंदा लवकरच करणार ओटीटीवर पदार्पण

Govinda : बॉलिवूड अभिनेता ‘गोविंदा’ (Govinda) गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. 90 च्या दशकात गोविंदाने रुपेरी पडद्यावर राज्य केले. 90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे. गोविंदादेखील लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.  झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला,”ओटीटी हे कलाकारांसाठीचे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म  एक्सप्लोर करायला मला आवडेल. नुकताच गोविंदा करिश्मा कपूरसोबत …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’वर न्यूझीलंडमध्ये बंदी, माजी उपपंतप्रधानांकडून निषेध

The Kashmir Files : सध्या चर्चेत असलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमाच्या प्रदर्शनावर न्यूझीलंडमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स (Winston Peters) यांनी निषेध केला आहे. काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा हा सिनेमा 11 मार्चला जगभरात प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स म्हणाले, ‘द कश्मीर …

Read More »

World Tv Premiere : ‘पुष्पा- द राइज’ आणि ’83’चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

World Tv Premiere : 2021 मध्ये ‘पुष्पा- द राइज’ आणि ’83’ हे बिग बजेट सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘पुष्पा- द राइज’ आणि ’83’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.  ‘पुष्पा- द राइज’ आणि ’83’ हे दोन्ही सिनेमे सिनेमागृहात आमने-सामने होते. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांत चुरशीची स्पर्धा होती. ‘पुष्पा- …

Read More »

Happy Birthday Alka Yagnik : गायिका अलका याज्ञिक लग्न होऊनही पतीपासून 27 वर्षे दूर, ‘हे’ आहे का

Happy Birthday Alka Yagnik : आपल्या सुरेल आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांचा आज 56 वा वाढदिवस साजरा आहे. अलका याज्ञिक यांनी गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक गाणी आपल्या आवाजात दिली आहेत. अलका यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी कोलकाता येथे झाला, आज जगभरात त्यांचे चाहते आहेत. अलका या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, त्यामुळे तिने …

Read More »

पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळलं तेव्हा…

Pankaj Tripathi : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. पंकज त्रिपाठी यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या मेहनतीने आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठीने ओटीटीवरही स्वतःची छाप सोडली आहे. आज आम्ही तुमच्यासोबत या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला. त्यांनी स्वतःबद्दल आणि पत्नी मृदुलाबद्दल बोलताना …

Read More »

पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी, आता केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी

Bhavana Menon : अभिनेत्री भावना मेनन (Bhavana Menon) नुकतीच केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) दिसून आली आहे. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. केरळ राज्याच्या चालचित्र अकादमीचे अध्यक्ष रंजीत यांनी ‘शक्तीचे प्रतीक’ म्हणत भावनाला प्रेक्षकांसमोर आणले.  मल्याळम अभिनेत्री भावना मेनन पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी पडली होती. याप्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपवर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी 10 पैकी सात लोकांना अटकदेखील …

Read More »

Anushka Sharma Production House : अनुष्का शर्मा स्वत:च्या निर्मिती कंपनीतून झाली पायउतार

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) एक मोठा निर्णय घेतला आहे. 2013 साली अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ (Clean Slate Filmz) नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. अनुष्काने तिचा भाऊ कर्णेशसोबत हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. पण आता अनुष्काने या प्रॉडक्शन हाऊसला रामराम केला आहे. अनुष्काने प्रॉडक्शन हाऊसला नुकताच रामराम केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात माहिती …

Read More »

Alia Bhatt Upcoming Films :’गंगूबाई काठियावाडी’नंतर आलियाचे पाच बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित

Alia Bhatt Upcoming Films : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) सिनेमा नेहमीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. नुकताच आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्येदेखील समावेश केला आहे. लवकरच आलियाचे आणखी पाच सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.  आरआरआर ( RRR) : आलिया भट्टचा ‘आरआरआर’ हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या …

Read More »

Salman Khan : … त्यावेळी सलमान खानने दिली होती स्क्रीन टेस्ट, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग सलमान खान चाहत्यांमध्ये सर्वाधिक पसंतीचा अभिनेता आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता कोटींच्या घरात आहे. सलमान स्वत: सोशल मीडियावर काही पोस्ट करत नाही. परंतु, त्याच्याशी संबंधित फोटो, जुने किस्से आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असाता. सध्याही त्याचा  एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमान खानला बॉलिवूडचा दबंग, सुलतान अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. परंतु, …

Read More »

RRR : ‘आरआरआर’ सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार

RRR Ticket Price: : बहुचर्चित ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘आरआरआर’ हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असल्याने निर्मात्यांनी निर्मात्यांनी सरकारला तिकीट दरात वाढ करण्याचे आवाहन केले आहे.

’आरआरआर’ हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाला 400 कोटींचे बजेट लागले आहे. त्यामुळेच या सिनेमाचे तिकीटदेखील महागणार आहे. ‘आरआरआर’ …

Read More »

Batman : बॉक्स ऑफिसवर ‘द बॅटमॅन’ने घातला धुमाकूळ, 500 मिलियन डॉलरचा टप्पा पार

Batman : ‘बॅटमॅन’चे (Batman) चाहते जगभर आहेत.  ‘द बॅटमॅन’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ‘द बॅटमॅन’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 मिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे.  ‘द बॅटमॅन’ हा  ‘जोकर’ नंतरचा सर्वात मोठा हिट सिनेमा आहे. हा हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा आहे. या सिनेमात रॉबर्ट पॅटिनसन (Robert Pattinson) अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत …

Read More »

Amitabh-Rekha : अमिताभ नाही तर ‘या’ व्यक्तीच्या ‘दिल के करीब’ रेखा

Amitabh-Rekha : रेखा (Rekha) बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर रेखा नेहमीच चर्चेत असते. रेखा आणि अमिताभला (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. सध्या रेखा फरजानामुळे (farzana) चर्चेत आहे. रेखा आणि फरजाना गेल्या 32 वर्षांपासून एकत्र आहेत. तसेच त्या त्यांची संपत्तीदेखील फरझानच्या नावावर करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  रेखा सध्या फरजानामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. …

Read More »

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित’द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने आतापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला भाजपचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. या सिनेमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. हा सिनेमा भाजपच्या काही राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. तर कुठे सिनेमा पाहण्यासाठी कामगारांना रजा देण्यात आली …

Read More »

The Kashmir Files चा विक्रम, आठव्या दिवशी सर्वाधिक कमाई, ‘दंगल’लाही धोबीपछाड!

मुंबई : विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरुच आहे. चित्रपटाने आठव्या दिवशीच 100 कोटी रुपये कमावत कमाईचे सर्व विक्रम मोडले. एवढचं नाही तर द कश्मीर फाईल्सने आठव्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत आमीर खानच्या ‘दंगल’चाही रेकॉर्ड मोडला. ‘द कश्मीर फाइल्स’ची धुवांधार कमाईट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे …

Read More »

Kapil Sharma बनला फूड डिलिव्हरी रायडर , चाहत्याने शेअर केलेल्या फोटोवर कपिल म्हणाला…

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या भुवनेश्वरच्या रस्त्यांवर फूड डिलिव्हरी रायडर बनून फिरत आहे. त्यातच चाहत्यांना त्याला लाईव्ह पाहता येत आहे. कपिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटात फूड डिलिव्हरी रायडरची भूमिका साकारत आहे. याचं चित्रीकरण सुरु झालं आहे. चित्रपटातील कपिलच्या लूकचा फोटो आता व्हायरल झाला आहे. एका चाहत्याने ट्विटरवर कपिल शर्माचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कपिल शर्मा फूड डिलिव्हरी …

Read More »