लाइफ स्टाइल

तळजाई टेकडीवरुन अजित पवार यांचा पुणेकरांना जोरदार टोला

पुणे : Ajit Pawar’s powerful speech at Pune : येथील तळजाई वन उद्यानाच्या प्रवेशद्वाराच उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी वन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. दरम्यान, तळजाई टेकडीवरील घाणीवरून अजित पवार यांनी पुणेकरांना जोरदार टोला लगावला. तळजाई टेकडीवर येताना कुत्रे घेऊन येऊ नका, त्यांचे घरीच लाड करा, असे म्हटले.  तळजाई टेकडीवरील वन उद्यानातील …

Read More »

विवस्त्र प्रवेश देणारे जगातले सर्वात विचित्र Restaurant; यादीतील दुसरं नाव पाहून हडबडून जाल

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण कायमच काही गोष्टींवर विशेष लक्ष देतो. आपले कपडे हासुद्धा त्याचाच एक भाग. पेहरावाच्या बाबतीत कायमच आपण सर्वजण सजग असतो. पण, तुम्हाला कोणी म्हटलं सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र या तर?  हे ऐकायलाच तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल. पण, लंडनमध्ये एक असं Restaurant आहे. जिथं लोक कपडे काढून जेवण जेवतात.  ‘दी बुनियादी’ ( Nude Restaurant, London)  या नावाने …

Read More »

केंद्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, ‘हे सगळं द्वेष भावनेतून’

पुणे : Ajit Pawar said on the raid of Central Investigation Agency : राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर धाड टाकण्यात येत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar यांनी टीका केली आहे. एक पक्ष सोडून बाकीच्यांवर धाडी पडत आहेत, असे अजित पवार म्हणाले. मंत्री मलिक यांच्या अटकेवर अजित पवार म्हणाले, नवाब मलिक …

Read More »

बाबा…. जाऊ नको दूर! लेकिला शेवटची घट्ट मिठी मारणाऱ्या युक्रेनमधील या नागरिकानं साऱ्या जगाला रडवलं

नवी दिल्ली : russia Ukraine conflict रशियानं युक्रेनवर समुद्र, जमीन आणि हवाई मार्गानं हल्ला केलेला असतानाच मायभूमी युक्रेनमधून अनेक रहिवासी, नागरिक देश आणि त्यांची शहरं सोडून निघाले आहेत. सध्याच्या घडीला युक्रेनमधील अनेक व्हिड़ीओ आणि फोटो सर्वांना परिस्थिती किती बिकट आहे, याची जाणीव करुन देत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या याच फोटो आणि व्हिडीओमध्ये एका दृश्यानं साऱ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं.  …

Read More »

Weight loss hacks : भात शिजवताना टोपात एक चमचा ‘ही’ एक गोष्ट घाला, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी..!

Edited By Pratiksha More | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 26, 2022, 10:37AM IST कमी कॅलरीजचे सेवन हा वजन कमी (Weight Loss) करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. पण असे करणे काही वेळा कठीण वाटू शकते. अनेकदा असे दिसून येते की बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे सेवन कमी करतात, विशेषतः भात खाणं टाळतात. साहजिकच भात खाण्याची इच्छा असते पण तसे …

Read More »

कमळाला पानगळती, शिवसेनेत इनकमिंग वाढले; चार आले आणखीही येणार

नाशिक : शिवसेनेचे नवनिर्वाचित उपनेते सुनील बागुल यांच्या मातोश्री आणि भाजपच्या विद्यमान उपमहापौर भिकूबाई बागुल, माजी आमदार वसंत गीते यांचे चिरंजीव आणि भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी आज भाजपला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.  सह्याद्री अतिथीगृह येथे हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. भाजप नगरसेविका हेमलता कांडेकर, जयश्री ताजणे, अपक्ष नगरसेवक मुसीर सय्यद यांच्यासह भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शंभू …

Read More »

Russia-Ukraine crisis : युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा एस जयशंकर यांना फोन

नवी दिल्ली : जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. युक्रेन आणि रशिया () यांच्यातील युद्धामुळे अनेक देशांवर याचे परिणाम होणार आहेत. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. दरम्यान, अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे हे भारत सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी सरकारकडून प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 20 हजार भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी भारत सरकार युक्रेनमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि …

Read More »

Space Station भारत किंवा चीनवर पडलं तर? रशिया स्पेस एजेंसीच्या डायरेक्टरचा US ला प्रश्न

मुंबई : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रशियावर काही निर्बंध लादले होते. यातील काही निर्बंध असे आहेत की, ज्यामुळे रशियाचा  स्पेस प्रोग्रामला कमजोर करतील. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. परंतु या निर्बंधांबाबत बोलताना  बिडेन म्हणाले की, रशियावर लावलेल्या या निर्बंधामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले …

Read More »

कठोर मनाचा सैनिक नाजूक नात्यासाठी ढसाढसा रडला….अखेर बायको-मुलीपेक्षा सैनिकासाठी देशच मोठा…

मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या विनाशकारी युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. कारण या सगळ्या परिणाम इतर देशांवर देखील या ना कारणामुळे होणार आहे. प्रत्येकजण रशियाला युद्ध संपवण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या यद्धाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जे आपल्याला या भयाण परिस्थितीची जाणीव करुन देत आहे.  काही व्हिडिओंमध्ये रशियन हल्ल्यानंतरचे भयानक दृश्य …

Read More »

Russia Ukraine War | युक्रेन चर्चेला तयार, पण रशियाने ठेवली ही मोठी अट

मॉस्को : रशियाने सलग दुसऱ्या दिवशीही युक्रेनवर आक्रमक हल्ले सुरूच ठेवले आहेत. आपल्या बचावात युक्रेनही रशियावर हल्ला करत आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने ईशान्य आणि पूर्वेकडे कूच करत आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. त्याच वेळी, युक्रेनला शांतता हवी आहे आणि नाटोच्या संदर्भात तटस्थ स्थितीसह रशियाशी चर्चेसाठी तयार आहे.  युक्रेनच्या अध्यक्षीय सल्लागार मायखाइलो पोडोलिक यांनी शुक्रवारी …

Read More »

WhatsApp ची भन्नाट ट्रिक! डिलीट केलेले मेसेज सहज वाचणे शक्य, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर कोट्यावधी यूजर्स करतात. भारतात देखील या अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. केवळ चॅटच नाही तर फोटो-व्हिडिओ पाठवण्यापासून ते कॉलिंगसाठी देखील या अ‍ॅपचा वापर केला जातो. WhatsApp आपल्या यूजर्ससाठी अनेक शानदार फीचर्स असते. असेच एक फीचर्स आहे डिलीट मेसेज. यूजर्स आपण पाठवलेला मेसेज एका ठराविक कालावधीमध्ये डिलीट करू शकतात. डिलीट केलेला …

Read More »

एक लाख नवी मुंबईकरांना पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा, मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेचा संकल्प

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी एक अभिनव कल्पना राबविली होती. विद्यार्थी आणि मराठी वाचक यांच्यापर्यत मराठी लेखकांची दहा हजार पुस्तक घरोघरी नेण्याचा अभिनव उपक्रम काळे यांनी राबविला होता. त्यानंतर आता मराठी राजभाषा दिनानिमित्त गजानन काळे यांनी आणखी एक संकल्प केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी …

Read More »

Bad Habits : विषासमान आहेत तुमच्या सकाळच्या या 5 सवयी, लवकरात लवकर बदला अन्यथा धोक्यात येईल आयुष्य..!

Edited By Pratiksha More | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 25, 2022, 03:39PM IST रोज सकाळी उठल्यावर आपला दिनक्रम ठरलेला असतो, आधी काय करायचे, मग काय आणि नंतर काय. सवयींच्या रूपात आपण काही अशा गोष्टी देखील करतो ज्या मुळात चांगल्या नसतातच. तरीही ते आपल्या दिनक्रमाचा एक भाग बनतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या या सवयी विषासारख्या आहेत ज्या तुम्हाला …

Read More »

Secret Daughters म्हणून पुतीनच्या मुलीची चर्चा, जगापासून लपवतोय कुटूंब

मुंबई : जगभरात सध्या चर्चा आहे ती फक्त रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची. गुरूवारी एका लाईव्ह कार्यक्रमात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये ‘स्पेशल मिलिटरी ऑपरेशन’ ची घोषणा केली आहे.  यानंतर रशियाने भारताच्या वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता यूक्रेनवर हल्ल्याची घोषणा केली. व्लादिमीर पुतीन यांचा जन्म १९५२ साली सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. पुतीन  १९७५ साली रशियाच्या सीक्रेट एजन्सी केजीबीमध्य …

Read More »

लाखो-करोडोंची मालकिन असलेल्या ‘या’ महिलेने स्वत:च्याच मुलांना दिलं असं आयुष्य, सर्वच पालकांसाठी मोठा धडा..!

Edited By Pratiksha More | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 25, 2022, 03:15PM IST फार कमी पालक असतात जे आपल्या मुलांचा चांगला सांभाळ व्हावा म्हणून आपलं सर्वस्व पानाला लावतात. काही पालकांना वाटतं की केवळ मुलांसाठी पैसा कमावला, त्यांना चांगल्या शाळेत घातलं, हवं नको ते दिलं म्हणजे आपण चांगले पालक होय. पण असे मुळीच नसून एक जबाबदार पालक बनणे हे या सर्व …

Read More »

रशियाला इशाऱ्या देणारी नाटो बॅकफूटवर, ही जबरदस्त मोठी खेळी

मास्को : Russia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्धात (Russia-Ukraine war) एक मोठा ट्वीस्ट आला आहे. हा ट्विस्ट संपूर्ण युरोपसह अमेरिकेची चिंता वाढवणारा आहे. युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टी रशियाने ताब्यात घेतली आहे. काय होतील याचे परिणाम?, नाटोला बॅकफूटवर लोटणारी ही खेळी आहे का? (NATO on the backfoot) दरम्यान, रशियाने युद्धातून माघार घ्यावी, असे आवाहन नाटोकडून करण्यात येत आहे. आमच्याकडेही बॉम्ब आहेत, …

Read More »

Russia Ukraine War: अन्न संपलं, पाण्याचा तुटवडा, एटीएममध्ये पैसे नाहीत, भारतीयांनी सांगितली आपबिती

Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. रशिया युक्रेनमधील शहरांवर सातत्याने हल्ले करत आहे. बॉम्बस्फोटाने युक्रेनचे अनेक भाग हादरले आहेत. इथली परिस्थिती इतकी भयावह आहे की युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  युद्धाच्या भीतीने मायदेशी परतू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अन्नासाठी भांडणं होत आहेत, पाण्याचा तुटवडा जाणवत आहे, तर एटीएममधले पैसेही संपले आहेत. यावरुन …

Read More »

पोटावर कट असलेला ड्रेस घालून इव्हेंटमध्ये पोहचली अभिनेत्री, कंबरेपासून खालीपर्यंत स्लिट असलेल्या ड्रेसमधून फ्लॉन्ट केले लेग्स अन् फिगर!

जान्हवी कपूर (janhvi kapoor) म्हणजे आजच्या घडीच्या सर्वात सुंदर आणि सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होय. तिला तिच्या आईसारखे अर्थात श्रीदेवी सारखे अस्मानी सौंदर्य लाभले आणि आपली भूमिका आई सारखीच एक गुणी अभिनेत्री म्हणून ती विकसित होत आहे हे तिचे भाग्य! तर अशी ही अभिनेत्री नेहमीच तिच्या जबरदस्त लुक्स आणि फॅशनमुळे चर्चेत असते. आऊटफिट कोणताही असो तो जान्हवीला इतका …

Read More »

Weight loss drink : अगदी वेगाने गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी, फक्त सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास या पदार्थाचं पाणी!

Edited By Pratiksha More | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 25, 2022, 10:37AM IST हिंग हा एक लोकप्रिय मसाला आहे, जो मुख्यतः करी आणि स्नॅक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्याचा सुगंध आणि चव या दोन्ही गोष्टी जेवणाची चव वाढवतात. हिंगाचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदेही आहेत. हिंग हा एक मसाला आहे जो इराण, अफगाणिस्तान आणि उजबेकिस्तान सारख्या देशांमधून आयात केला जातो. सेंटर फॉर …

Read More »

भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या हंगेरी,पोलंड, स्लोव्हाक आणि रोमेनिया या युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांच्या सीमेवर परराष्ट्र खात्याचे अधिकारी पोहचले आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या देशांच्या सीमावरुन भारतीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युक्रेन …

Read More »